शिवजयंती शुभेच्छा मराठी 2022 | Chatrapati Shivaji maharaj Jayanti wishes in Marathi language

Chatrapati Shivaji maharaj wishes in Marathi

Chatrapati Shivaji Maharaj Wishes 2022 – छत्रपती शिवरायांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी शिवजयंती मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरी केली जाते. यंदा तो १९ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. फाल्गुन वाघ तृतीयेला शिवजयंती साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीगड, पुणे, महाराष्ट्र, भारत येथे झाला. 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचे निधन झाले.तुम्ही मराठीत शिवजयंतीच्या शुभेच्छा शोधत असाल तर तुमचे मित्र, नातेवाईक आणि Whatsapp, Facebook, Instagram अशा विविध प्लॅटफॉर्मवर शेअर करा.

Chatrapati Shivaji maharaj wishes in Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti wishes

आपण शोधत असाल तर Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti wishes, आम्ही काही सामायिक करू Shiv Jayanti Wishes Images, शिवजयंती स्टेटस मराठी व्हाट्सअप्पसाठी, shivjayanti status for WhatsApp Marathi, Shayari for Shiv Jayanti, Status, SMS, Messages, Slogna. आपण देखील तपासू शकता Shiv Jayanti Images.

Shivaji Maharaj Jayanti wishes-Slogans in Marathi

शिवबा शिवाय किंमत नाय……. शंभू शिवाय हिंमत नाय… भगव्या शिवाय नमत नाय…. शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय जय जिजाऊ जय शिवराय….. Click To Tweet माझ्या राजाला दगडाच्या, मंदिराची गरज नाही.. माझ्या राजाला रोज, पुजाव लागत नाही.. माझ्या राजाला दुध-तुपाचा, अभिषेक करावा लागत नाही.. माझ्या राजाला कधी, नवस बोलावा लागत नाही.. माझ्या राजाला सोने-चांदीचा, साज ही चढवावा लागत नाही.. एवढ असुनही जे जगातील,… Click To Tweet #अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवत #श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त #सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या 🚩शिवमय #शुभेच्छा🚩 Click To Tweet वेळीच_शस्त्र_उचलले_म्हणून ह्या ” भगव्या_चे_विश्व_राहिले.. !! राजे !! तुम्ही_होता_म्हणून_आम्ही हे “ हिन्दवी_स्वराज्य_पाहिले..!! 🚩!! जय_जिजाऊ!!🚩 जय शिवराय !! जगदंब जगदंब !! Click To Tweet !!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! ••••• !! क्षत्रिय_कुलावतंस !! !!सिंहासनाधिश्वर !! !!महाराजाधिराज !! !!योगीराज_श्रीमंत_ !!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!! 🙏!! तमाम_शिवभक्तांना !!🙏 ⛳#शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्या⛳!!! Click To Tweet

Shiv Jayanti Wishes Images- शिवजयंती शुभेच्छा इमेजसह

अवघ्या हिंदुस्थानाचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना 🚩शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा!🚩 स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगला आज खास 🚩शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या… Click To Tweet

Shiv Jayanti Wishes Images

।। माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय, तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय, धन्य धन्य माझे शिवराय !! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !! !! जय शंभूराय !! Click To Tweet आम्ही त्यांचे नतमस्तक होतो ज्यांच्या मूळ आज आमचं अस्तित्व आहे ……. || शिवछत्रपती || Click To Tweet पापणीला पापणी भिडते” त्याला निमित्त म्हणतात… ‎वाघ दोन पावलं मागे सरकतो त्याला ‎अवलोकन म्हणतात… आणि ” ‎_हिंदवी_स्वराज्याची_स्थापना “ करणाऱ्या ‎_वाघाला ” ‎_छत्रपती_शिवराय_म्हणतात …..” 🚩जय शिवराय🚩 Click To Tweet भगव्याची_साथ कधी सोडनार नाही भगव्याचे_वचन कधी मोडनार नाही दिला तो अखेरचा शब्द होई काळ ही स्तब्ध ना पर्वा फितुरीची, नसे पराभवाची_खंत आम्ही_आहोत_फक्त_ राजे_शिवछञपतींचे_भक्त जय_शिवराय जगदंब_जगदंब Click To Tweet

शिवजयंती स्टेटस मराठी व्हाट्सअप्पसाठी- shivjayanti status for WhatsApp Marathi

जन्मदिन शिवरायांचा* *सोहळा मराठी अस्मितेचा 🚩जय शिवराय ! जय शिवशाही🚩 Click To Tweet ज्या_मातीत जन्मलो_तीचा रंग_ सावळा_आहे. सह्याद्री_असो_वा हिमालय, छाती_ठोक_सांगतो “मी_छत्रपती_ शिवरायांचा_ मावळा_आहे. 🚩 जय_जिजाऊ_जय_शिवराय _जय शंभूराजे.🚩 Click To Tweet निधड्या छातीचा दनगड कणांचा मराठी मनांचा भारत भूमीचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.🙏 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩 छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा. ⛳ Click To Tweet तुमचे उपकार जेवढे मानाव तेवढे कमीच आहे राजे , तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच … आज आम्ही आहोत . !! राजे वंदन ञिवार वंदन ! Click To Tweet इतिहास_घडवुन_गेलात_तुम्ही … भविष्यात_तुमची_आठवण_राहील… दुनीया जरी संपली तरी… “” राजे “” तुमची_शान_राहील… 🚩 ॥जय_शिवराय॥ 🚩 Click To Tweet

शिवजयंती मेसेजेस मराठी २०२२- shiv jaynti messages Marathi

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडून मायेने हात फिरवणारा तो माझा “शिवबा” होता. “शिवराय” हे फक्त नाव नव्हे तर ,जगण्याची प्रेरणा आणि यशाचा मंत्र आहे🚩 Click To Tweet

Shiv jayanti wishes in marathi 2022

आमचे महाराज माणसातले देव आहेत हे सिध्द करायची गरज नाही इतिहास आहे साक्षीला… दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो शिवमुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या महान किर्तीला… !!जय जगदंब !! 🚩!! जय शिवराय!!🚩 Click To Tweet देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात… तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे… आणि त्या फूलाची जागा माझ्या राज्याच्या पायावर असू दे… 🚩!! जय जिजाऊ जय शिवराय !!🚩 Click To Tweet चार शतक होत आली, तरी नसानसांत राजे आले गेले कितीही तरी मनामनात राजे स्वराज्य म्हणजे राजे स्वाभिमान म्हणजे राजे 🚩शिवजयंतीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा🚩 Click To Tweet 🚩 # नजऱ तुमची # झलक आमची … # वंदन करतो # शिवरायांना🚩 # हात जोड़तो # जिजामातेला … # प्रार्थना करतो # तुळजा # भवानीला🚩 # सुखी # ठेव नेहमी # साखरे # पेक्ष्या गोड माझ्या # शिव # भक्तानां…. ⛺ # जगदंब # जगदंब ⛺ 🚩# जय # शिवराय🚩 Click To Tweet

शिवजयंती खास शुभेच्छा – Shiv jayanti wishes in marathi 2022

सळसळत रक्त ,शिवबाचे भक्त आणि कपाळी भगवा टिळा अरे आलं आलं वादळ अन कोण अडविल या वादळा आलाच कोणी आडवा तर त्याचा वाजवू आम्ही खुळखुळा अय…नाद करायचा नाही आमचा नादच खुळा छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! Click To Tweet सिंहाची चाल ,गरुडाची नजर, स्त्रीयांचा आदर ,शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही शिवाजी महाराजांची शिकवण 🚩जय भवानी जय शिवराय🚩 Click To Tweet गाठ बांधून घे ” काळजाशी ” अशी जी सुटणार नाही , ही आग आहे ” इतिहासाची ” जी विझणार नाही , मी धगधगता प्राण ” स्वराज्याचा ” मरणार नाही , ” शिवछत्रपतींच्या ” किर्तीला शब्द माझे पुरणार नाही . Click To Tweet जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती… अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती… जय शिवराय 🚩शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩 Click To Tweet

शिवराज्यभिषेक सोहळा शुभेच्छा मराठी 2022 – Shivrajyabhishek sohala wishes Marathi

पहिला दिवा त्या देवाला ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे⛺ इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकच राजा म्हणजे “राजा शिवछत्रपती” मानाचा मुजरा🙏 🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩 Click To Tweet छ-छत्तीस हत्तीचे बळ असणारे त्र-त्रस्त मोगलांना करणारे प-परत न फिरणारे ती-तिन्ही जगात जाणणारे शी-शिस्त प्रिय वा-वाणीज तेज जी-जिजाऊंचे पुत्र म-महाराष्ट्राची शान हा-हार न मानणारे रा-राज्याचे हितचिंतक ज-जनतेचा राजा कोणत्या देवाच्या भरवश्यावर नव्हे,… Click To Tweet शिवरायांच्या🙏 कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र शिवरायांच्या आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने शिवरायांचा🚩 इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती देव माझा शिव छत्रपती मुजरा माझा फक्त शिव चरणी. अंगणामध्ये तुळस ,शिखरावरती कळस हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख….. Click To Tweet सांडलेल्या रक्तातसुद्दा दिसणार नाही काळोख , शिवभक्त आहोत आम्ही, हिच आमुची ओळख…!!! ⛳ जिजाऊ जय शिवराय ⛳ 🚩 जय शंभूराजे🚩 Click To Tweet रायगडी_मंदीरी_वसे_माझा_राया चरणाशी_अर्पितो_अजन्म_ही_काया जगदीश्वराशी_जोडली_ज्यांची_ख्याती प्रथम_वंदितो_मी_तुम्हा_छत्रपती शिवराया🚩 Click To Tweet

Shiv Jayanti SMS Marathi – छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस

कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा* कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती_शिवाजी_राजा 🙏जय जिजाऊ🙏 🚩जय शिवराय🚩 || जय शिवराय || Click To Tweet भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून, वर्तमानकाळ उलटा टांगून , भविष्य घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक थेंबाकडून…. त्रिवार मानाचा मुजरा….. 🙏🙏🙏 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र !! Click To Tweet ! जगदंब जगदंब !! ना चिंता ना भिती, ज्याचा मना मध्ये राजे* *!!शिवछत्रपती!!* Click To Tweet भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभीमानाची आहे !! घाबरतोस कुणाला वेड्या तु तर शिवबांचा “वाघ” आहे, ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त अशा *शिवरायांचे आम्ही भक्त,,,* *!!”जय जिजाऊ”!!* *!!‘जय शिवराय‘!!* *!!”जय शंभुराजे”!!* Click To Tweet कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना, पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात त्यांना “छत्रपती” म्हणतात ! 🚩🚩….जय_जिजाऊ….🚩🚩 🚩🚩….जय_शिवराय….🚩🚩 Click To Tweet

Shivaji Maharaj status for WhatsApp Wishes

सागराचे पाणी कधी आटणार नाही… स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही… हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी….. नाद “शिवरायांचा” सुटणार नाही.. !! जय भवानी जय शिवाजी !!. Click To Tweet

Shivaji Maharaj status for WhatsApp Wishes

मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव* *फक्त* *इच्छा एकच* *पुढच्या 7 जन्मी सुध्दा* *आपल दैवत* *छत्रपती शिवाजी महाराज हेच असाव*🚩 जय शिवराय Click To Tweet धाडस असं करावं जे जमनार नाही कुण्या दुसऱ्याला.!! अन इतिहास_असा_करावा कि ३३ कोटी_देवांची फौज झुकावी मुजऱ्याला…! जय_शिवराय🙏 ⛳आराध्य दैवत⛳ 🚩राजा_शिवछत्रपती🚩..!! Click To Tweet चौक_तुमचा पण धिंगाणा_आमचा अंदाज_कोणी_नाही_लावला_तर_ बरं_होईल_कारण अंदाज_हा_पाण्या_पावसाचा_लावतात भगव्या_वादळाचा_नाही 🙏🙏….जय_जिजाऊ…🙏🙏 🚩….जय_शिवराय…🚩 Click To Tweet

About the author