छत्रपति शिवाजी महाराज इमेज – शिवाजी महाराज फोटो नवीन डाउनलोड – Shivaji Maharaj HD Images & Wallpapers Download

छञपती शिवाजी महाराज फोटो

Shivaji jayanti 2022: शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 2022 रोजी, महाराष्ट्रात महाराष्ट्रात, विशेषकरून मोठ्या उत्साहात, साजरा केला जाईल. शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा| हम आज आपके सामने पेश करने जा रहे हैं HD Wallpapers of Shivaji Maharaj, शिवाजी महाराज फोटो. शिवजी राजे फोटू व चित्र, Maratha King Shivaji Maharaj Images HD व Veer Shivaji Photos hq, hd wallpapers, Images, Pics, Quotes, sms, Status with images जिसे आप facebook व whatsapp पर अपने मित्र व दोस्तों से share कर सकते हैं|

छत्रपति शिवाजी महाराज इमेज

शिवाजी महाराज फोटो नवीन hd – shivaji maharaj ke photo

Chhatrapati shivaji maharaj new image इस प्रकार है:

Shivaji Jayanti Status in Marathi

पाठीवर शिवाजी आन
छाताडावर संभाजी कोरलाय..
अन जीवाचं नाव भंडारा ठेवलाय,
उधळला तरी येळकोट आन
नाय उधळला तरी बी येळकोटच…!

शिवाजी महाराज फोटो डाउनलोडिंग

Chhatrapati shivaji maharaj images full hd इस प्रकार है:

Veer Shivaji Images HD for Desktop

सुर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,
खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता…
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!

छञपती शिवाजी महाराज फोटो

हमारे इस SHIVAJI Collection में आप Shivaji Maharaj Mobile Wallpaper , Veer Chhatrapati Shivaji Photos , Shivaji Maharaj Pictures in HD , Shivaji Maharaj Photos Painting , शिवरायांचे फोटो डाउनलोड, Shivaji Maharaj HD Images Raje, Raje Shivaji Maharaj Photo , Photos of Shivaji Maharaj Raje , Maratha Shivaji Maharaj Photos in HD देख सकते हैं|साथ ही आप Shivaji Jayanti Status in Marathi भी देख सकते हैं छत्रपति शिवाजी महाराज hd इमेज इस प्रकार है:

शिवाजी महाराज फोटो नवीन hd

छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा.

छत्रपती शिवाजी महाराज फोटो hd

Chhatrapati shivaji maharaj images hd download इस प्रकार है:

शिव जयंतीच्या सर्व हिन्दू मावळयाना
खुप खुप शुभेच्छा
जय भवानी जय शिवाजी

शिवाजी महाराज फोटो download – शिवाजी महाराज इमेज

Chhatrapati shivaji maharaj images

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,?
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना “छत्रपती” म्हणतात !

शिवाजी महाराज फोटो नवीन डाउनलोड

Chatrapati shivaji maharaj images download इस प्रकार है:

छत्रपति शिवाजी महाराज फोटो डाउनलोड

शूरता हा माझा आत्मा आहे!
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे!
जय शिवराय!!

शिवाजी महाराज फोटो डाऊनलोड

हमारे इस Shivaji Maharaj pics Collection में Maratha King Chhatrapati Shivaji Wallpapers, छत्रपती शिवाजी महाराज जयंती फोटो, Maratha Chhatrapati Shivaji Maharaj Images in HD , Huge HD Shivaji Maharaj Wallpapers , HD Shivaji Maharaj Images , शिवाजी महाराज ड्राइंग, shivaji jayanti banner, chhatrapati shivaji maharaj jayanti, Status of Shivaji Maharaj Pictures , Chhatrapati Shivaji Maharaj Photos , Chhatrapati Shiva Ji Maharaj Images आप देख सकते हैं| इसके अलावा आप शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी भी देख सकते हैं|

Chatrapati shivaji maharaj hd wallpaper

भगव्या झेंड्याची धमक बघ,
मराठ्याची आग आहे..
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे…
जय शिवाजी!

शिवाजी महाराज hd

छत्रपति शिवाजी महाराज फोटो

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची,
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची…
जय शिवराय!

छत्रपति शिवाजी महाराज फोटो

साथ ही संभाजी महाराज कविता आप भी देख सकते हैं|

शिवाजी महाराज फोटो download

Shvaji Maharaja sarkha Raja Hone Nahi, Shivaji Maharaja na Manacha Mujara, Jai Bhavani, Jai Shivaji, Jai Maharashtra.

Chatrapati shivaji maharaj hd image

शिवाजी महाराज फोटो नवीन डाउनलोड

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना
त्रिवार मानाचा मुजरा.
सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!

Chatrapati shivaji maharaj hd wallpaper

छत्रपती शिवाजी महाराज फोटो hd

इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

छत्रपति शिवाजी महाराज इमेज hd

shiv jayanti status in marathi for whatsapp

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो “”आपला शिवबा”” होता”
जय शिवराय

छत्रपति शिवाजी महाराज फोटो डाउनलोड

Shivaji jayanti status in hindi

#लोक_म्हणतात_हे
#विश्व_देवाने_बनवल_आहे
#पण
#मी_म्हणतो_आम्हा_मराठ्यांना_
छञपतींनी_बनवल.
#जगदंब_जगदंब…….
#जय_भवानी_जय_शिवराय

छत्रपति शिवाजी महाराज के फोटो

शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा

सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण…..
जय शिवराय
जय शंभुराजे

Chhatrapati shivaji maharaj images

Chatrapati shivaji maharaj images & chhatrapati shivaji maharaj images download are given below:

छत्रपति शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी 2018

Talwari Taar Saglyaanchya Hataat Hotya, Takat Taar Saglyaanchya Mangataat Hoti, Pan SWARAJYA Sthaapanyachi Icchha, Fakt MARATHI Raktaatach Hoti.

[su_spoiler title=”Related Search:”], , Veer Shivaji Images HD for Desktop shiv jayanti status in marathi video, shivaji maharaj drawing, shivaji maharaj jayanti photo, shiv jayanti images hd, Shivaji jayanti 2016 status, Shivaji maharaja jayanti status [/su_spoiler]

About the author

admin