छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार – Shivaji Maharaj Quotes in Marathi

Shivaji Maharaj Quotes in Marathi

Shivaji Maharaj Marathi Quotes 2022– छत्रपती शिवाजी हे एक शूर पुत्र होते जे त्यांच्या शौर्यासाठी आणि शौर्यासाठी ओळखले जाते. छत्रपती शिवाजी हे कार्यक्षम प्रशासक तसेच महान देशभक्त होते. त्याच्या सामर्थ्यासमोर कोणीही टिकू शकत नाही, असे म्हणतात, परंतु त्याच्या दयाळूपणाच्या कथाही खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या शौर्याच्या कहाण्या आजही देशभरात अभिमानाने सांगितल्या जातात.

Shivaji Maharaj Quotes in Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj quotes in Marathi Status

आपण शोधत असाल तर Chhatrapati Shivaji Maharaj quotes in Marathi Status येथे काही आश्चर्यकारक आहेत Marathi Quotes of Shivaji Maharaj. आम्ही देखील उल्लेख करू Shivaji Maharaj Quotes Images, Marathi quotes, Shri Chhatrapati Shivaji Maharaj quotes in Marathi. तुम्ही देखील तपासू शकता Shivaji Jayanti Shayari 2022. 

Quotes on Shivaji Maharaj- Shivaji Maharaj Vichar Marathi

जय भवानी जय शिवाजी” “कुणाची तहान कुणाची मान, तळपत्या पातीला, रक्ताची शान, मर्द मराठा आहोत आम्ही आमच्या हाती स्वराज्याची शान! Share on X मरण आले तरी चालेल शरण जाणार नाही.” “न मोठेपणा साठी, न स्वार्थासाठी, जीव तडपतो फक्त मराठी अस्मितेसाठी Share on X नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला, असा मर्द मराठा राजा शिवराया एकला!” “श्वाशात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकता हिंदू वाघ, हातात धरली तलवार छातीत भरले फोलाद, धन्य धन्य हा महराष्ट्र धन्य हे आपले महाराज! Share on X हे बघ भाऊ! महिलेची सुरक्षा असो किंवा आतंकवाद राजे असते तर परिस्थिती वेगळी असती. Share on X शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो.. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी..अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा Share on X

Shivaji Maharaj Quotes Images

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती.. तो फक्त ‘राजा शिवछत्रपती Share on X

Shivaji Maharaj Quotes Images

जिथे शिवभक्त उभे राहतात.. तिथे बंद पडते भल्या भल्याची मती.. अरे मरणाची कुणाला भीती.. कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती Share on X शूरता हा माझा आत्मा आहे… ‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे… क्षत्रिय हा माझा धर्म आहे… छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे… जय शिवराय Share on X जाती धर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य Share on X मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल. मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल. Share on X

Shri Chhatrapati Shivaji Maharaj quotes in Marathi

लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र.. एकाकी लढला होता.. भिनलेले बाळकडू रक्तात जिजाऊंनी शेर घडवला होता. Share on X शिवबांचे रक्त आमचे, जन्म आमुचा या जातीचा.. रगारगात आमच्या माणुसकी… अभिमान आम्हाला मातीचा Share on X पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात.पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे मराठेच असतात. Share on X जिथे महाराजांचा घाम पडला, तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले…जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या.. तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला. Share on X पुत्र जिजाऊंना झाला..पुत्र शहाजी राजेंना झाला…पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला.. माझा शिवबा जन्माला आला. Share on X

Chhatrapati Shivaji Maharaj rajyabhishek quotes in Marathi

पुत्र जिजाऊंना झाला..पुत्र शहाजी राजेंना झाला…पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला.. माझा शिवबा जन्माला आला. Share on X

Chhatrapati Shivaji Maharaj rajyabhishek quotes in Marathi

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन. Share on X सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते. Share on X एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये. Share on X कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा. Share on X

Shivaji Maharaj Status Quotes in Marathi 2022- Marathi Quotes of Shivaji Maharaj

पुन्हा सुदूर पसरवू,महाराष्ट्राची कीर्ति । शिवरायांची स्मरुन मुर्ती,शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती । एकच ध्यास,जपू महाराष्ट्राची संस्कृती! शिवजयंतीच्या शुभेच्छा Share on X अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वशिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा Share on X जाऊन बघा ती औरंग्याची कबर मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते चळाचळा मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा आरं अजूनही वेळगेली नाही बाळा..सांभाळुन राहाआम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा Share on X प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली, शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. शिवजयंतीच्या या शुभ दिनी महाराजांना मानाचा मुजरा Share on X एक विचार समतेचा… एक विचार नितीचा… ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा… छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा! Share on X

Shivaji Maharaj quotes in English – quotes on shivaji maharaj in marathi

Of all the rights of women, the greatest is to be a Mother. Share on X

Shivaji Maharaj quotes in English

Even if there were a sword in the hands of everyone, it is willpower that establishes a government Share on X Freedom is a boon, which everyone has the right to receive Share on X Never bend your head always hold it high. Share on X When you are enthusiastic, the mountain also looks like a clay pile Share on X

Shivaji Maharaj hashtag

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले…. स्वराज्यस्वप्न तव साकारिले… गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा… शिवराया तूज मानाचा मुजरा… शिवजयंतीच्या शुभेच्छा! Share on X भगवा’ धरला नाही भावनेच्या भरात…350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी…… तो रोवलाय ‘तुळशी’सारखा आमच्या दारात… शिवजयंतीच्या शुभेच्छा! Share on X शब्दही पडतील अपुरे,अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,अवघ्या जगाचा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा Share on X सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा Share on X स्वराज्यात पेटवून मशाली शौर्याची.. निघाले शिवबा नाश करण्या शत्रूंचा, लपला होता दुर्जन भगव्याच्या उडवला सडा…शिवबांनी त्याच्या रक्ताचा यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा! Share on X

About the author