Swami Samarth Quotes In Marathi- अनेक स्वामी समर्थ भक्तांना श्री दत्तगुरूंचे अवतार मानले जाते. जे भक्त स्वामींच्या भक्तीमध्ये लीन असतात, आपल्या कर्माचे फळ कधी ना कधी मिळेल, असा विश्वास ठेवून संकटातून मुक्त होतात. ‘घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे,’ स्वामीजी नेहमी म्हणायचे. कितीही संकटे आली तरी स्वामींचे नामस्मरण आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनातील पदार्थाचे स्मरण केल्यास जीवन सार्थक होते, असा विश्वास आहे. स्वामी समर्थांचे प्रचंड वैभव आणि त्यांनी अवतारात केलेले कार्य अफाट आहे.
या पोस्टमध्ये आम्ही सामायिक करू, स्वामी समर्थ फोटो, श्री स्वामी समर्थ स्टेटस, स्वामी समर्थ महाराज स्टेटस डाउनलोड, श्री स्वामी समर्थ मंत्र, स्वामी समर्थ विडिओ, life swami Samarth quotes in Marathi, motivational quotes, Punyatithi quotes, Shree Swami Samarth prakat din quotes, आत्मविश्वास सुविचार मराठी. किंवा देखे- Swami Vivekanand quotes
Swami Samarth quotes in Marathi share chat
उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा Click To Tweet यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे Click To Tweet जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा Click To Tweet विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी Click To Tweetlife swami Samarth quotes in Marathi
जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो Click To Tweet तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. Click To Tweet ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे – श्री स्वामी समर्थ Click To Tweet मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये – श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ Click To TweetSamarth Ramdas swami quotes in Marathi
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे Click To TweetSwami Samarth motivational quotes in Marathi
कोणत्याही साकारात्मात विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. Click To Tweet प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये Click To Tweet ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही – श्री स्वामी समर्थ Click To Tweet वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका – स्वामी समर्थ Click To TweetSwami Samarth Punyatithi quotes in Marathi
जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ Click To Tweet मी आहे ना तुझ्या पाठिशी – स्वामी समर्थ Click To Tweet शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते – स्वामी Click To Tweet नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते – श्री स्वामी समर्थ Click To TweetAlso Check – मराठीत आजोबा मृत्यूचे अवतरण
Shree Swami Samarth prakat din quotes in Marathi
गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही – श्री स्वामी समर्थ Click To Tweet देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगी की, तुमचा देव किती मोठा आहे – स्वामी समर्थ Click To Tweet जेथे नाम आहे तिथे मी आहे – स्वामी Click To Tweet नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय – स्वामी समर्थ Click To Tweetस्वामी समर्थ सुविचार मराठीत -Swami Samarth Suvichar In Marathi
तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे – पुढे चालतो – श्री स्वामी समर्थ Click To TweetSwami Samarth images with quotes in Marathi
कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं – श्री स्वामी समर्थ Click To Tweetswami Samarth Jayanti Quotes in Marathi
तू कर मत फिक्र, जो हुआ नही, मैं करूंगा वो जो तूने सोचाही नहीं – श्री स्वामी समर्थ Click To Tweet सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये Click To Tweet कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरन खिल्ली उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो – श्री स्वामी समर्थ Click To Tweet मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही Click To TweetShree Swami Samarth quotes in Marathi
उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा! – श्री स्वामी समर्थ Click To Tweet तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही – श्री स्वामी समर्थ Click To Tweet जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी …भिऊ नकोस मी तुझा पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ Click To Tweet असं म्हणतात की, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं. पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं – श्री स्वामी समर्थ Click To Tweetआत्मविश्वास सुविचार मराठी
संकटं तुमच्यातली शक्ती आणि जिद्ध पाहण्यासाठीच येत असतात – श्री स्वामी समर्थ Click To Tweet दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात – श्री स्वामी समर्थ Click To Tweet तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते – श्री स्वामी समर्थ Click To Tweet तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुतळी करतो – स्वामी समर्थ Click To Tweet जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका – श्री स्वामी समर्थ Click To Tweet