Quotes in Hindi

Ajoba Quotes 2022- Ajoba Quotes in Marathi

Ajoba quotes in Marathi– कोणत्याही शाळेत शिकता येण्यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला शिकवणारे आजोबा आहेत. आजोबांचे जे स्थान आपण आपल्या हृदयात ठेवतो ते खूप खास असते. दादाची जागा कोणीही भरू शकत नाही. जर तुम्हाला तुमचे आजोबा चुकत असतील आणि त्यांना समर्पित करायचे असेल Ajoba quotes in Marathi text, मग या लेखात आम्ही मराठीतील काही सुंदर मिस यू अजोबा कोट्स शेअर करू.तुम्ही हे कोट्स कॉपी करू शकता आणि तुमच्या Whatsapp किंवा Facebook स्टेटसवर शेअर करू शकता.

आजोबा कविता- Ajoba Quotes in Marathi


माझ्याकडे कोणी हिरो आहेत तर ते माझे आजोबा आहेत
Copy Tweet
Copied Successfully !

आजोबा म्हणजे अशी व्यक्ती जी नातवाचा पहिला मित्र असते
Copy Tweet
Copied Successfully !

एक आजोबा नेहमी एक चांगले पालक, आणि एक चांगले मित्र असतात.
Copy Tweet
Copied Successfully !

जगातील सगळ्यात चांगली भावना म्हणजे आजोबांच्या सोबत काही वेळ घालवणे
Copy Tweet
Copied Successfully !

Happy Birthday Ajoba quotes in Marathi

आम्ही देखील शेअर करू Aaji Ajoba Quotes in Marathi, Ajoba birthday quotes in Marathi, Ajoba death quotes in Marathi, Ajoba miss you quotes in Marathi, आजी-आजोबा दिवस स्टेट्स, Aaji-Ajoba Day Status in Marathi या लेखात. Also check- Death Anniversay Quotes


ज्या पद्धतीने वडिलांनी मला आयुष्याचा योग्य मार्ग दाखवला. त्याच पद्धतीने माझ्या आजोबांनी आमच्या संपूर्ण कुटुंबाला योग्य मार्ग, योग्य विचार आणि चांगले संस्कार दिले आहेत. Happy Birthday My grandfather
Copy Tweet
Copied Successfully !

Happy Birthday Ajoba quotes in Marathi


खूप विशेष आहेत माझे आजोबा, नेहमी आम्हास हसवतात. खूप नशीबवान असतात ते नात-नातू , ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखे आजोबा असतात. Happy Birthday Grandfather
Copy Tweet
Copied Successfully !

कोणीतरी विचारले अशी कोणती जागा आहे जिथे सर्व गुन्हे माफ आहेत. मी हसून उत्तर दिले माझ्या आजोबांचे हृदय..! प्रेमळ आणि दयाळू स्वभाव असणाऱ्या माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!!
Copy Tweet
Copied Successfully !

वडिलांच्या मारापासून आई वाचवते आणि आईच्या मारापासून तुम्ही वाचवतात खरंच खूप भाग्यवान असतात ते नातू ज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात…
Copy Tweet
Copied Successfully !

आजोबांविषयी काही सुंदर कोट्स- Ajoba missing quotes in Marathi


आजी-आजोबा असतात पानात वाढलेल्या लोणच्यासारखी… थोडीच लाभणारी पण सगळ्या जेवणाची गोडी वाढवणारी!
Copy Tweet
Copied Successfully !

आजी आजोबा आहे आयुष्याचे असे पान ज्यात भरले आहेत फक्त लाडच लाड
Copy Tweet
Copied Successfully !

तिच्या बटव्यामुळे बालपण समृद्ध झाले… आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं ते पात्र आहे… ती आहे माझी ‘आजी’
Copy Tweet
Copied Successfully !

नातवंडाचे पहिले मित्र- मैत्रीण असतात आजी-आजोबा… जे नातवंडाच्या वयाचे बनून देतात आपल्याला साथ
Copy Tweet
Copied Successfully !

Rip Ajoba quotes in Marathi- Miss u Ajoba quotes in Marathi


 काही जण आयुष्यातून कधीच जाऊ नये अशी वाटतात. आजी/ आजोबा सगळं लहानपण तुमच्यासोबत गेलं.. आता तुमच्याशिवाय एकही क्षण घालवणे कठीण आहे… तुमच्या आत्म्यास शांती लाभो
Copy Tweet
Copied Successfully !

Rip Ajoba quotes in Marathi


आई बाबा घरी नसताना कायम दिला तुम्ही आधार आता तुमच्याशिवाय जगायचे कसे हाच आहे मोठा प्रश्न… भावपूर्ण श्रद्धांजली
Copy Tweet
Copied Successfully !

आजी म्हणून तू कधीही माझ्याशी वागली नाहीस.. कायम मैत्रीण म्हणून सोबत माझ्या राहिलीस.. आता तू सोडून गेलीस तर तुझी आठवण का येणार नाही… श्रद्धांजली
Copy Tweet
Copied Successfully !

आई बाबानंतर सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे आजी/ आजोबा.. तुम्ही असे अचानक सोडून जाल असे वाटलेसुद्धा नाही.
Copy Tweet
Copied Successfully !

Miss you Aaji Ajoba quotes in Marathi- Miss you ajoba quotes in Marathi


आजी-आजोबा असतात पानात वाढलेल्या लोणच्यासारखी… थोडीच लाभणारी पण सगळ्या जेवणाची गोडी वाढवणारी..!! आजी आजोबा आहे आयुष्याचे असे पान ज्यात भरले आहेत फक्त लाडच लाड..!!
Copy Tweet
Copied Successfully !

तिच्या बटव्यामुळे बालपण समृद्ध झाले… आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं ते पात्र आहे… ती आहे माझी ‘आजी’.!!
Copy Tweet
Copied Successfully !

नातवंडाचे पहिले मित्र- मैत्रीण असतात आजी-आजोबा… जे नातवंडाच्या वयाचे बनून देतात आपल्याला साथ..!!
Copy Tweet
Copied Successfully !

आजी- आजोबा अनुभवातून तुम्ही दाखवली नवी वाट… बालपण घडवून तुम्ही दिली आयुष्याला नवी वाट..!!
Copy Tweet
Copied Successfully !

Miss you Ajoba quotes in English


Grandparents are the strong foundation of the family 👌 Grandfather is the love of selfless love for the family Grandpa is the shadow of grandchildren's pride 😇 Grandfather is the grandfather to teach the boundaries of culture To maintain pride 
Copy Tweet
Copied Successfully !

Grandparents are a bit like pickles grown on a plate , but they definitely add sweetness to all meals.
Copy Tweet
Copied Successfully !

No matter how angry you are, you will not stop loving me. Grandpa, there is no happiness in life without you
Copy Tweet
Copied Successfully !

Grandpa, from your experience, you showed me a new way of life, gave me a new way of life
Copy Tweet
Copied Successfully !

 

आजोबा आणि नात status- आजी आजोबा स्टेटस


संस्काराचे गाठोडे त्यांच्या सोबतीला अनुभवाचे बोल उमगते जेव्हा असते आयुष्याला आजी-आजोबांची जोड
Copy Tweet
Copied Successfully !

!! आजी आजोबा !! आपले जीवन फुलवणारे माळी आपल्या लाडाचे स्थायी व्यासपीठ सदैव आपली बाजू घेणारे आणि आपल्याच बाजूने न्याय देणारे प्रेमळ न्यायधीश स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमुर्ती
Copy Tweet
Copied Successfully !

आमच्या घराला घरपण आहे कारण आजी आजोबांच प्रेम आमच्या नशिबी आहे शेवटी प्रार्थना करीते देवाला सुख सम्रुध्दी लागो माझ्या आजी आजोबा
Copy Tweet
Copied Successfully !

आजीच्या हातात हात टाकून रानमळा फिरणे आजही आठवतात ते बालपणीचे दिवस 
Copy Tweet
Copied Successfully !

Aaji Aajoba WhatsApp Status in Marathi


आजी आजोबा तुम्ही नसलात तरीही तुमच्या प्रेमाची सावली अशीच राहू दे तुमच्या निर्मल प्रेमात न्हाऊन निघू दे तुमच्या प्रेमाचे आम्हाला सतत ऋणी राहू दे
Copy Tweet
Copied Successfully !

Aaji Aajoba WhatsApp Status in Marathi


आजी तू सांगितलेल्या गोष्टींमधून मला प्रेम दया धैर्याची शिकवण मिळाली आज मी जे काही मिळवले ते फक्त तुझ्या या शिकवणीमुळे शक्य झाले
Copy Tweet
Copied Successfully !

अनुभवांनी भरलेले जीवन, काही पावले चालून थकून जाते जवळ गेले तर न पाहता ओळखते, ती आजी आहे माझी जी चेहरा पाहून व्यक्ती परखते..!
Copy Tweet
Copied Successfully !

शिकवले आहे तू आयुष्यातील सुखद गोड आठवणींनीची फुले घेऊन भावी आयुष्याची वाटचाल करावी. नखरे न करता खायला प्रत्येक भाजी हीच आम्हा सर्वांची अपेक्षा.
Copy Tweet
Copied Successfully !

Ajoba Ani Naat Quotes in Marathi- आजोबा आणि नात कविता


देवा एक काम कर आयुष्यात जर कोणाला परत पाठवायचे असेल तर माझे आजी आजोबा पाठव कारण, या जगात मला समजून घेणारी व्यक्ती म्हणजे आजी आजोबा
Copy Tweet
Copied Successfully !

दिवसामागून दिवस जाती अधिक घट्ट होती आपली नाती, तुझ्या गोड स्वभावाने हृदयात निर्माण झाली प्रीती, तुझ्या थोर कर्तुत्वाने जगभर पसरली कीर्ती,
Copy Tweet
Copied Successfully !

आजी करते माया आजोबा करतात संस्कार… म्हणूनच आयुष्यात त्यांची जागा कोणीच भरून काढत नाही…
Copy Tweet
Copied Successfully !

आजी आजोबा असतात आयुष्याचा आधार सुरकुतलेले हात देतात कायम मायेचा आधार
Copy Tweet
Copied Successfully !

आजोबा दिवस शुभेच्छा | National Aaji-Ajoba day wishes in marathi


माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे माझ्या आजीकडे नेहमी असते आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आजीसाठी आपण नेहमी लहान असतो
Copy Tweet
Copied Successfully !

तू मला अंगाखांद्यावर खेळवले तूच मला जीवन जगणे शिकविले खरच भाग्यवान असतात ती मुले ज्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आजी मिळाली
Copy Tweet
Copied Successfully !

तुझ्या सोबत घालवलेले प्रत्येक क्षण निराळे आहेत तू जगातील सर्वोत्तम आजी आहे पुढील अनेक जन्मामध्ये तुझाच नातू बनायचे आहे.
Copy Tweet
Copied Successfully !

तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा आणि तुमच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षणचा ठेवा माझ्या आठवणीत कैद आहे
Copy Tweet
Copied Successfully !

Ajoba Punyatithi quotes in Marathi


जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
Copy Tweet
Copied Successfully !

Ajoba Punyatithi quotes in Marathi


काही गोष्टी बोलायच्या राहून गेल्या… आता त्याचे दु:ख होतेय… तू लवकर सोडून गेलास याचे दु:ख मनाला छळते आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली
Copy Tweet
Copied Successfully !

काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुझे अचानक जाणे, आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी… भावपूर्ण श्रद्धांजली
Copy Tweet
Copied Successfully !

तुमचं असणं सर्वकाही होतं.आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं.आज सर्वकाही असल्याची जाणीव आहेपण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे 
Copy Tweet
Copied Successfully !

Best short quotes of all time in Marathi


जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.
Copy Tweet
Copied Successfully !

शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.
Copy Tweet
Copied Successfully !

आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही .
Copy Tweet
Copied Successfully !

ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही, त्या इतरांसोबत करू नका.
Copy Tweet
Copied Successfully !