मराठी लव शायरी 2022 – Love Shayari in Marathi – Latest Love, Sad, Alone Shayari

Love Shayari in Marathi

शायरी हा तुमच्या भावना व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे जसे की प्रेम, दुःख इ. तुम्ही तुमच्या भावना एखाद्याला सांगण्यासाठी प्रेम शायरी वापरू शकता.तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना शेअर करून त्यांच्या हृदयात एक खास जागा बनवू शकता love Shayari in Marathi. या शायरी तुमच्या पती, पत्नी, मैत्रीण, प्रियकर आणि इतर प्रियजनांसह सामायिक करा आणि त्यांना सुंदर शायरीने प्रभावित करा.आम्ही काही खास शेअर करत आहोत Love shayari in Marathi text, husband wife love Shayari in Marathi, love couple Shayari in Marathi, One side love and Sad Shayari in Marathi, Self Love, Good Morning, Miss you, Fake love Shayari in Marathi and many more.

Love Shayari in Marathi

shayari in marathi for girlfriend/boyfriend download

मराठी शायरीने तुमच्या मैत्रिणीला प्रभावित करा. या शायरी तुमचे प्रेम व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहेत. तुमच्या मदतीसाठी, आम्ही नमूद केले आहे love couple shayari in marathi  आणि love quotes shayari in Marathi.या शायरी तुम्ही Whatsapp, Facebook आणि Instagram वर देखील शेअर करू शकता.

मैत्री हसणारी असावी, मैत्री रडणारी असावी, प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी, पण कधीच बदलणारी नसावी. Click To Tweet

Love Shayari in Marathi for girlfriend

love shayari in marathi for boyfriend image

मैत्री माझी पुसू नकोस , कधी माझ्याशी रसू नकोस, मला कधी विसरू नकोस , मी दूर असून सोबत आहोत तुझ्या फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस. Click To Tweet प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये प्रेम नसाव, जगाची पर्वा न करता दोघांनी खुशाल एकमेकांना साथ देत जगाव… Click To Tweet मी तुझ्यावर प्रेम करतो, हे तुला सांगता येत नाही, प्रेम हे असंच असतं गं, ते शब्दात कधी सांगताच येत नाही. Click To Tweet

Love Shayari in Marathi for boyfriend

मुलींना त्यांचे प्रेम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त करायला आवडते. सामायिक करण्यापेक्षा चांगले काय असू शकते love shayari in Marathi for Boyfriend image.तुम्ही डाउनलोड देखील करू शकता Love Shayari in Marathi for Boyfriend download.

तू कधीच का समजून घेत नाहीस कसं रे तुला काही समजत नाही,साधी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही...!! Click To Tweet

Love Shayari in Marathi for boyfriend

सगळ तुला देवून पुन्हा, माझी ओंझळ भरलेली, पाहिलं तर तू तुझी ओंझळ, माझ्या ओंझळीत धरलेली………….!! Click To Tweet पाहशील जिथे जिथे नजर उचलून.. मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन, आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू.. तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन..!! Click To Tweet मझ्या मनात ती असते पन ती माझी नसते,तिच्या मनात मी नसतो तरीही मी मात्र तिचाच असतो..!! Click To Tweet

Love Shayari in Marathi for Husband

तुमच्या पतीसोबत गप्पा मारताना शायरी शेअर करणे खूप रोमांचक आणि मनोरंजक आहे. आपण सर्वोत्तम शोधत असाल तर love shayari in Marathi share chat,या आश्चर्यकारक कोट्ससह, आपण आपल्या पतीला आनंदी करू शकता love romantic shayari in Marathi.

तेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीची गरज आहे असं वाटायला लागतं कारण तेव्हा आपल्यासोबत कोणी नसतं म्हणून अशे विचार येत जातात सतत , Click To Tweet

Love Shayari in Marathi for Husband

त्या दुःखांचा लाटेत बुडून सुद्धा सुखाचा किनाऱ्यावर परत येऊ फक्त तुझी सोबत हवी . नात्याच्या धागा जेव्हा तुटायला येईल तेव्हा मी त्याला feviquick सारखा घट्ट पकडून ठेवीन फक्त तुझी सोबत हवी . Click To Tweet

shayari in marathi text

हे करताना तुम्हाला खूप त्रास होईल ,खूप दुःख होईल पण चांगल्या दिवसांना सामोरं जाईला काही वाईट दिवसांना सामोरं जाईला लागत ना.. Click To Tweet मग जेव्हा नंतर खुप काही होत आणि relation तुटत तेव्हा आपण परत एकटे होतो आणि अस का झालं ह्याच विचार करत बसतो Click To Tweet

 

Love Shayari in Marathi for wife

सर्वोत्तम मराठी शायरीने तुमच्या पत्नीला आश्चर्यचकित करा. पुरुष नेहमीच त्यांच्या भावना व्यक्त करणे टाळतात. पण योग्य शायरीने तुम्ही तुमच्या पत्नीला खास अनुभव देऊ शकता. म्हणून आम्ही सर्वोत्तम शेअर करत आहोत best love Shayari in Marathi आणि love life shayari in Marathi.

माझे सोन्याचे आभाळ, माझी सोनेरी संध्याकाळ… सये माझ्या गळ्यातली सोनियाची तु माळ… Click To Tweet

Love Shayari in Marathi for wife

पापण्यात लपलेली तुझी नजर, माझ्याकडे बघुन लाजत आहे.. तुझ्या पायातील पैजणसुद्धा, माझ्याच नावाने वाजत आहे… Click To Tweet माझ्याकडे बघुन जेंव्हा एखादे फ़ूल हसते खरे सांगू.. त्यात मला तुझे रुप दिसते… Click To Tweet समईला साथ असते ज्योतीची, अंधाराला साथ असते प्रकाशाची, चंद्राला साथ असते चांदण्याची, प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची.. Click To Tweet

love anniversary Shayari in Marathi

जर तुमच्या लग्नाचा वाढदिवस येत असेल, तर तुम्ही तुमच्या प्रेमासोबत काही वर्धापनदिनाच्या शायरी शेअर करू शकता. इथे आम्ही काही शेअर करत आहोत love marriage shayari in Marathi, तुम्हाला काही रोमँटिक शायरी हवी असल्यास आमची love you shayari in Marathi सर्वोत्कृष्ट आहेत.अधिक प्रेम शायरीसाठी, आपण तपासू शकता- Mohabbat Shayari 2022

प्रेयसी लोकल सारखी असावी नेहमी लेट येणारी पण तिच्याशिवाय option नसणारी… Click To Tweet तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला, त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला, तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला, तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला ! Click To Tweet

shayari in marathi 140

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे ! Click To Tweet तुच माझी रूपमती, सर्व मैत्रिणीत तुच सौंदर्यवती, म्हणून केली मी तुझ्यावर प्रीती, कधी बनशील तु माझी सौभाग्यवती ! Click To Tweet

 

One side love Shayari in Marathi

शब्दच उरले नाहीत आता कही बोलायला , माननेच समजावलय ओठांना शिवायला… Click To Tweet

One side love Shayari in Marathi

नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही.. पण तुझी शप्पत सांगतो…. पुन्हा प्रेम करणार नाही…… Click To Tweet तुझी वाट पाहताना दिवस संपतात… पण माझ वाट पाहणं संपत नाही… Click To Tweet कुणी कुणाच नसत , अस फक्त म्हनायच असत , मनाच्या कोपरयात मग कुणासाठी झुरायच असत… Click To Tweet

 

Sad love Shayari in Marathi

प्रेमामुळे तुम्ही उदास किंवा दुःखी आहात? जर होय, येथे काही खोल शायरी आहेत तर तुम्हाला बरे वाटू शकते. तुम्ही Whatsapp आणि Facebook Status वर देखील शेअर करू शकता- love sad shayari in Marathiआणि love shayari in marathi best, miss you, fake, 2 line, husband wife, self love, sister, love sad, couple, anniversary, emotional, love life, romantic, attitude, love you shayari, etc.

कॉल वर बोलायला, तर तुझ्याजवळ वेळ नसतोच, निदानऑनलाइन असताना, मेसेज ला वेळेवर रिप्लाय तरी देत जा… Click To Tweet नात्यात एकमेकावर प्रेम प्रसण जितका महत्त्वाचं आहे, तितकच ते प्रेम वेळेवाडी एकमेकांना दाखवाण सुद्धा गरजेचे असत.. Click To Tweet दूर दूर चाललोय तुझ्यापासून कारण आता तू दुसऱ्या कोणाच्या तरी जवळ जात आहेस. Click To Tweet खाताच मुली खूप समजदार असतात ना, स्वच्छ कितीतरी आवडी-निवडी, इच्छा माहेरी ठेवून, सासरी फक्त आई-वडिलांनी दिलेले संस्कार घेऊन जातात… Click To Tweet

Good morning love Shayari in Marathi

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र, एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. शुभ सकाळ! Click To Tweet मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. शुभ सकाळ! Click To Tweet आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस प्रत्येक सकाळ आपल्याला खूप सुंदर जावो. !! शुभ सकाळ !! Click To Tweet नाजूक उन्हाची प्रेमळ साद. मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल. रोज तुमच्या आयुष्यात येवो. सुंदर सकाळ .. !! शुभ सकाळ !! Click To Tweet खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते… कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी नवीन रंग देतात… पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही! अशा सर्व ‘शुभ्र…स्वच्छ…प्रामाणिक.. जीवाला जीव देणा-या आपल्या माणसांना.. शुभ सकाळ !! शुभ सकाळ !! Click To Tweet

 

Miss you love Shayari in Marathi

कोणास ठाऊक, कशा जुळतात मनमनाच्या गाठी, अवतीभवती लाख माणसं पण मन झुरतं एकासाठीच.. Click To Tweet मन करतयं तूला मिठीत घेऊन सांगाव किती त्रास होतोय तुझ्यापासून दूर राहण्याचा. Click To Tweet खरंच किती वेडं असतं ना आपलं मन कुणाच्या तरी आठवणीत जगत असतं आणि आशा करतं की त्या व्यक्तीनेही आपल्याला थोडंतरी Miss करावं Click To Tweet पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत… Click To Tweet

 

Fake love Shayari in Marathi

तु माझा तिरस्कार केला तरी चालेल पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू. Click To Tweet कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत. Click To Tweet जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते. Click To Tweet तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही. Click To Tweet

 

Self-love Shayari in Marathi

स्वतःवर प्रेम करणे खूप महत्वाचे आहे. ते तुम्हाला अधिक आनंदी आणि आत्मविश्वास ठेवते. जर तुम्ही सर्वोत्तम सेल्फ लव्ह शायरी शोधत असाल तर आम्ही शेअर करत आहोत 2 line love Shayari in Marathi, marathi shayari आणि love attitude shayari in Marathi.

ज्या क्षणी तुम्ही नात्यासाठी कोणाकडे तरी आर्जव करायला लागता, त्याचवेळी तुम्ही तुमचा स्वाभिमान गमावता. त्यामुळे कधीही नात्यात आर्जव करू नका Click To Tweet नातं कोणतंही असो पण आपल्या स्वाभिमानाला आणि आपल्या इज्जतीला सर्वात जास्त महत्त्व द्या. तरच तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य राहू शकता. जिथे चुकताय तिथे सॉरी म्हणा, असे अनेक मेसेज अथवा कोट्स आपल्याला मिळतात, पण नको तिथे माफी मागायला जाऊ नका. Click To Tweet आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतोय असं जाणवायला लागलं तर तिथून लगेच निघून जायला हवं. कोणीही अपमान करायच्या आधी आपण स्वाभिमान जपलेला बरा Click To Tweet नात्यात केवळ प्रेमालाच जपणं गरेजचं नाही तर नात्यात एकमेकांचा आदर करून एकमेकांचा स्वाभिमान जपणंही तितकंच गरजेचे आहे Click To Tweet

 

Sister love Shayari in Marathi

मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप काळजी रूपी धाक, प्रेमळ तिची हाक कधी बचावाची ढाल तर कधी मायेची उबदार शाल भरलेलं आभाळ रितं कराया, तिचीच ओंजळ पुढे येई, जागा जननीची भरून काढाया देवाने निर्मिली आईनंतर ताई Click To Tweet

Sister love Shayari in Marathi

हाती बांधावया राखी, अहो बहीण हवी एक बहिणीच्या नात्यासाठी प्रत्येक घरात वाचायला हवी लेक Click To Tweet सासरी जाताना मिठी मारून रडणारी, नाही तुला आता ओरडणार असं रडत रडत म्हणणारी, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी बहीण असावी, जीवापाड जपणारी आणि खूप प्रेम करणारी Click To Tweet आईसमान भासते मज मोठ्या बहिणीची माया वटवृक्षाप्रमाणे सतत देते ती मजवर तिची छाया न सांगताच जी घेते माझ्या मनाचा ठाव आयुष्यभर माझ्या ओठी माझ्या ताईचे नाव Click To Tweet

 

About the author