Hindi Status Messages

मराठी शायरी | Marathi Shayari | For Facebook and Whatsapp

मराठी भाषा भारत में बोली जाने वाली प्राथमिक भाषा में से एक है| इसे महाराष्ट्र राज्य में बोलै जाता है| यह भाषा पौराणिक समय से बोली जाने वाली भाषा है| अगर आप भी मराठी शायरी की जानकारी चाहते है तो इस पोस्ट की मदद ले सकते है| आज के इस पोस्ट में हम आपको मराठी शायरी की जानकारी देंगे जिसे आप फेसबुक या व्हाट्सप्प पर साझा कर सकते है |

Marathi shayari love


कधीतरी मन उदास होते
हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते
आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा
आपली माणस दुर असल्याची जाणीव होते
Copy Tweet
Copied Successfully !

प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात
आज अचानक धडधड? झाली
डोळे भरले ?पाण्यांनी आणि
पुन्हा ?तुझी आठवण आली
रेम करतो तुझ्यावर .सोडून मला जाऊ नकोस
खुप स्वप्न बघितलित .तोडून कधी जाऊ नकोस
Copy Tweet
Copied Successfully !

मराठी शायरियां


आजकाल कोणाशी जास्त पटत नाही
बोललेल कोणाला आवडत नाही
जवळ असलेलेच मग दूर होताना
क्षणाचाही विचार करत नाही
Copy Tweet
Copied Successfully !

या सौद्यातील नफा तोटा नाहीच तसा लपण्यासारखा
तुझ्या प्रेमात मला मिळाला एक विरह जपण्यासारखा
Copy Tweet
Copied Successfully !

मराठी शायरी प्रेमावर


दिवसागन श्वास नविन,श्वासागन भास नविन
पण तुझ होकारानेच सुरु होइल,
माझ्या आयुष्याचा प्रवास नविन
Copy Tweet
Copied Successfully !

तू बोलत नाही काही,अन् मी ही बोलत नाही
पण क्षण आठवांचे,गुणगुणतात काही
Copy Tweet
Copied Successfully !

Marathi shayari photos

Marathi shayari love


त्या दिवशीही जेंव्हा ति समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही
मनात सारे गेले राहुन शब्दच आज सुचलेच नाहीत
Copy Tweet
Copied Successfully !

हा खेळ प्राक्तनाचा कधी कुणा न कळल़ा
कुणा मिळते सुख पांघराया कुणी फ़क्त दु:ख ल्याला
Copy Tweet
Copied Successfully !

मराठी शायरी मैत्री


भावना समजायला शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला ह्दयीची हाक लागते
Copy Tweet
Copied Successfully !

पाहशील जिथे जिथे नजर उचलून
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू.
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.
Copy Tweet
Copied Successfully !

मराठी शायरी संग्रह


तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं
थोडी लाजून हसलीस की बजेट माझंगडगडतं
वाट पाहता पाहता तुझी
संध्याकाल ही टळुन गेली
तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या
पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली
Copy Tweet
Copied Successfully !

काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो
निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो
Copy Tweet
Copied Successfully !

शेरो शायरी मराठी


ओठाना जे जमत नाही ते फूल बोलतात,
मनातल्या भावना ते रंगामधून तोलतात,
मनातील फुलांना तर मंगल्याचा गंध असतो,
मनापासून प्रेम करण्यात खरचं किती आनंद असतो
Copy Tweet
Copied Successfully !

आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे.
चंद्र तारे साठवुन ठेवतील..
एवढे खोल डोळे नाहीत माझे पण..
तु दिलेले प्रेम नेहमी जपुनठेवील…एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे
Copy Tweet
Copied Successfully !

Marathi shayari love


दोन्ही हात पसरुन मांगतोय ,देवा एक वर दे
संकटांशी या लढण्याचे ,हातात तेवढे बळ दे
तु आलीस जिवनी,रंग माझे बहरूण आले.
धूंद तुझ्या आठवणी,नयनी अश्रु सोडूनी गेले
Copy Tweet
Copied Successfully !

हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा
या मनातून त्या मनात पोहोचणारा
एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा
तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा
Copy Tweet
Copied Successfully !

Marathi shayari sms


जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून
ठेवलंयं, ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय.
Copy Tweet
Copied Successfully !

तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी
घडलं, नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.
Copy Tweet
Copied Successfully !

Marathi shayari dosti


प्रेम कधी नाही विचारत कि माझ्यावर प्रेम
करतेस का तू ? ते फक्त म्हणते माझ संपूर्ण आयुष्यच आहेस तू.
Copy Tweet
Copied Successfully !

प्रेम कधी नाही विचारत कि का दूर
आहेसतू, ते फक्त म्हणते कि
माझ्याच जवळ आहेस तू.
Copy Tweet
Copied Successfully !

Marathi shayari on life


आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय
जगण्याची, मग तू का आस लावली
आहेस माझी परत येण्याची.
Copy Tweet
Copied Successfully !

कुणासाठी जळतांना स्वत: व्हायचे अंधार,
आंधळ्याला वाट घ्यावी असा दिव्यांचा संसार.
Copy Tweet
Copied Successfully !

Marathi shayari funny


तुझ इतक सुंदर मन आहे की, कुणाचही
तुझ्यावर प्रेम बसेल, खुप भाग्यवान
ठरेल तो ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल.
Copy Tweet
Copied Successfully !

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,
कोणताच मार्ग उरत नाही, सगळीकडे
अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही.
Copy Tweet
Copied Successfully !

Marathi shayari status


तिची तक्रार आहे कि मी प्रत्येक मुलीकडे
बघून हसतो, कस सांगू तिला कि प्रत्येक
मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो.
Copy Tweet
Copied Successfully !

फुलाच्या वासाला चोरतायेत नाही, सुर्याच्या
किरणांना लपवता येत नाही, कितीही “झक्कास”
का असेना “आयटम” आपली, पण दुसर्याच्या “
आयटमला” माञ विसरता येत नाही.
Copy Tweet
Copied Successfully !

Marathi shayari love sad

ऊपर हमने आपको marathi shayari dp, miss u marathi shayari, मराठी शेर शायरी डाउनलोड, शेरो शायरी, शायरी वालपेपर, प्रेम शायरी फोटो, शायरी इमेज, डाउनलोड, shayari in love, शायरी दोस्ती, दुखी शायरी, marathi shayari in hindi, मराठी शायरी स्टेटस, गाने, प्रेम, marathi shayari in , मराठी शेर शायरी love, शायरी फोटो, आदि की जानकारी दी है जिसे आप किसी भी भाषा जैसे Hindi, हिंदी फॉण्ट, Urdu, उर्दू, English, sanskrit, Tamil, Telugu, Marathi, Punjabi, Gujarati, Malayalam, Nepali, Kannada के Language Font में साल 2007, 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017 का full collection जिसे आप relative, friends & family whatsapp groups, facebook (fb) व instagram पर share कर सकते हैं|


संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी अस्मिता,
मराठी मान मराठी परम्पाराची मराठी शान,
आज संक्रांतीच्या सण घेऊ . आला नाव्चेताण्याची खान,
तिल गुड घ्या गोड गोड बोला.
Copy Tweet
Copied Successfully !

प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगू शब्द
पडतील अपुरे, काय मी शब्दांशी खेळू, प्रेम असते
एक हवीहवीशी भावना जणू, प्रेम असते
एक हृदयाशी असलेलं नातं जणू.
Copy Tweet
Copied Successfully !

2 Comments

Leave a Comment