छत्रपति शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी 2022 – Shivaji Maharaj Jayanti Speech in Marathi Language & Font PDF

छत्रपति शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी 2018

Shivaji jayanti 2022: छत्रपति शिवाजी भारत के सबसे महान भारतीय राजा व मराठा शान मराठा साम्राज्य के संस्थापक थे| वह बहुत ही निडर बुद्धिमान वह साहसी राजा थे जिन्होंने मुगलों के खिलाफ भारत की शान को बनाए रखा था| वह रामायण व महाभारत के अभ्यास को बड़े ध्यान से करते थे| छत्रपति शिवाजी की जयंती इस साल 19 फरवरी 2022को पूरे देश भर में वह महाराष्ट्र में खासकर बड़े ही उत्साह पूर्ण तरीके से मनाई जाएगी|

Shivaji Maharaj Jayanti Speech in Marathi

Shivaji Maharaj History in Marathi: शिवाजी ऊर्फ छत्रपती शिवाजी महाराज – शिवाजी महाराज हे भारतीय राज्यकर्ते आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. शिवाजी महाराज एक शूर, बुद्धिमान आणि निर्भय शासक होते. त्याला धार्मिक पद्धतींमध्ये खूप आवड होता. ते रामायण आणि महाभारत यांचे सखोल पालन करीत होते. आज आपण शिवाजी महाराजांना मराठीतून इतिहासाची माहिती दिली आहे आणि मराठीवर भाषण – शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 2022 रोजी, महाराष्ट्रात महाराष्ट्रात, विशेषकरून मोठ्या उत्साहात, साजरा केला जाईल. शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा

शिवाजी महाराज जन्म तारीख

पूरा नाम – शिवाजी शहाजी भोसले / Shivaji Maharaj
जन्म – 19 फरवरी, 1630 / अप्रैल, 1627
पिता – शहाजी भोसले
माता – जिजाबाई शहाजी भोसले
जन्मस्थान – शिवनेरी दुर्ग (पुणे)
विवाह – सइबाई के साथ

Shivaji Jayanti Information in Marathi – छत्रपति शिवाजी महाराज माहिती

शिवाजी महाराजांचा इतिहास मराठी: जय महाराष्ट्र ! फक्त शिवरायांच्या आठवणीत. जय भवानी जय शिवाजी ची ललकार आपल्याला खूप प्रेरणा देऊन जाते. शिवाजी महाराज यांचा जन्म 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर, शाह जय भोसलेचा पुत्र, जिजाबाई (राजमाता जिजाऊ) येथे झाला. शिवनेरी किल्ला पुणा (पुणे) च्या उत्तरेकडील जुन्नर गावाजवळ आहे. त्यांचे बालपण राजा राम, संन्यासी आणि रामायण, महाभारत या कथासंग्रहांत आणि सत्संगात घालवले गेले. ते सर्व कलांचा स्वामी होते, त्यांनी त्यांच्या बालपणामध्ये राजकारण आणि युद्धाचा अभ्यास केला. यावर्षी महान मराठा ज्यांची 391वी जयंती आहे| Chatrapati Shivaji Maharaj ki Jai ho! शिवाजी जयंती के अवसर पर आप Shivaji Jayanti Status, shivaji jayanti speech in english, shivaji maharaj essay in marathi भी देख सकते हैं|

छत्रपति शिवाजी महाराज भाषण मराठी – shivaji maharaj yanche bhashan

शिवाजी महाराज निबंध: Chatrapati Shivaji Maharaj Speech in Marathi खालील प्रमाणे आहे:

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा नव्हते. म्हणून आज
जगात त्यांचा आज ही आदराने उल्लेख केला जातो.
औरंग्याने संभाजी महाराजांच्या कैदेत
केलेल्या मागण्या आज ही स्पष्ट आहेत
तरी ही काही अति धर्म उत्साही त्याचा संबध
धर्माशी जोडून आज ही संभाजीराजेन एक प्रकारे
अन्याय करत आहेत कारण त्यांच्या डोळ्यावर
धर्माची पट्टी बांधलेली आहे.
सर्व गड कोटांच्या चाव्या माझ्या ताब्यात दे
आणि स्वराज्याचा खजिना माझ्या हवाली कर
आणि तुला माझ्या मधील मदत करणार्या सरदारांची नावे
सांग कारण औरंग्या स्वत:च्या सावलीवर सुद्धा विश्वास
ठेवत नव्हता तो खुप संशयी होता म्हणून त्याचा समज
होता की काही मुघल सरदार मदत करत आहेत.
हे साध्या मागण्या औरंग्याने केलेल्या आज
आम्हाला ३५० वर्षानंतर
सुद्धा आम्हाला कळाल्या नाहित हे
आमचा केवढा मोठा ‘पराक्रम’ आहे.
स्वत:च्या भावांचा कपटाने खून
करणारा औरंग्या एवढा वेडा नक्कीच नसेल की धर्मांतर
कर मग मी तुला सोडतो असे
संभाजी महाराजांना म्हणायला कारण त्याने स्वत: लिहून
ठेवले आहे की, शहाजींना सोडले म्हणून शिवाजीराजे वरचढ
झाले अन शिवाजीराजे आग्राहुन निसटले अन संभाजीराजे
नावाचे संकट माझ्या जीवनात आले. तेव्हाच त्यांचे काटे
काढले असते तर हे दिवस आले नसते.
त्यामुळे औरंग्या खुद्द त्याचा खुदा जरी समोर
आला असता अन संभाजी राजेंना सोड
म्हणाला असता तरी त्याने सोडले नसते
ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
मित्रांनो मी कोणत्याही संघटनेचा नाही माझे विचार
मी कोणत्याच
संघटनेच्या वळचनीला बांधनारा मराठा नाही मी माझा स्वतंत्र
आहे पण सत्य समोर यावे म्हणून हा प्रपंच आहे.
संभाजी राजेंना न्याय मिळावा हीच माफक
अपेक्षा बाकी आपन सुज्ञ आहात.
जय जिजाऊ.

छत्रपति शिवाजी महाराज भाषण मराठी

छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध

Happy Shivaji Jayanti Speech In Marathi Language

मराठे व मुघल हा सत्ता संघर्ष होता. हे काही धर्म युद्ध
नव्हते. मुघलांच्या पदरी मिर्झाराजे जयसिंग यांच्या सारखे
बरेच हिंदू सरदार होते. तसेच मराठ्यांच्या सैन्यात
ही मुसलमान सैनिक होते. मग ते धर्म युद्धात
का नाही सामिल झाले का ते हिंदू देवळात जाणारे नव्हते
की ते मुसलमान नमाज पढनारे नव्हते.
साधी गोष्ट आहे मराठ्यांच्या सैनिकातील मुसलमान
अन्याया विरुद्ध होते सत्या सोबत होते अन
मुघलांच्या पदरी असणारे हिंदू सरदार मंडलीक होते
वतनदार होते. पण इथे स्वराज्य हे सर्व जाती धर्माचे होते
ते फक्त हिंदूचे नव्हे छे छे खुद्द

शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी

शिवाजी महाराज मराठी लेख इस प्रकार है:

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्याच नाही तर अखील भारतातल्या प्रत्येकाचे स्फूर्तीदायी दैवत आहे.त्यांनी पारतंत्र्यातून स्वातं त्याकडे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी असे आपले चरित्र घडविले आणि फार मोठा आदर्श निर्मान केला.कोणत्याही कार्याचा आरंभ लहानश्या मर्यादेत होतो आणि पुढे ते कार्य मोठ्या मर्यादेत गेलेले आढळते. पवित्र गंगेचा उगम आणि पुढे तिचा झालेला विस्तार हे उदाहरण या दृष्टीने ल्काहात घेण्या सारखे नाही कां ? तर शिवाजी महाराजांचे कार्य जरी आरंभी महाराष्ट्राच्या परतंत्रे विषयीचा विरोध प्रगट करून स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नान पुरता मर्यादित वाटला तरी लोकांच्या मनात जी स्वातंत्र्यप्रेमाची ज्योत पेटली त्यामुळेच पुढे भारतात द्क्षिणोत्तर ती प्रेरणा निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एक दैवी चमत्कारच होता. त्यांची आई जिजाबाई हि लखुजी जाधवराव या निजामशाहीतील शूर सरदाराची मुलगी तर वडील शहाजीराजे भोसले हे स्वकर्तुत्वाने सामर्थवान बनलेल्या मालोजीराव भोसले यांचे चिरंजीव राजकारणात मुरलेल्या व स्वातंत्र्याचा उन्मेष बाळगणार्या माता -पित्याच्या पोटी शिवाजीचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० या वर्षी वैशाख शुद्ध द्वितीयेस जुन्नर जवळ शिवनेरी या किल्ल्यावर झाला.

तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी सत्ता संप्विनार्या परधर्मी परकीय सत्ताधीशांनी महाराष्ट्रावर पुढे दोन तीनशे वर्षे सत्ता गाजविली. जसजशी त्यांची सत्ता मजबूत होत गेली तसतशी त्यांच्यातली जुलमी प्रवृत्ती वाढीला लागली. आपल्या प्रजेवर अन्यायाचे कर लादणे, त्यांची घरेदारे आणि जमिनी ब्ल्काव्ने, स्त्रियांची अब्रू लुटणे, आणि गुलाम म्हणून प्रजेला राबविणे. असे प्रकार सुरु झाले. सारी मराठी माण या जुलसेमी सत्तेवर रागावली होती. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. तशी अवस्था झाली होती.

स्वदेश स्वतंत्र व्हावा हि माता-पित्याची ईच्छा शिवाजींनी पूर्ण केली. हिंदू धर्माचा पाडाव करून सर्व हिंदुस्थान मुसलमानमय करून टाकावा या म्ह्त्वाकांक्षेने झपाटलेला औरंगजेब हा दिल्लीच्या तख्तावर होता.विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अस्या वेढ्यात सापडलेला पुणे-सुपे परिसर या तिन्ही मुस्लिम राज्यांवर औरंगजेबांची हुकुमत होती. तो दिल्लीवरून सतत त्यांना पैसा व सैन्य पाठवत होता. माता जिजाउ न्नि शिवाजी राजे यांच्या मनात या अन्यायकारी वृत्तींचा विरोध आणि चीड निर्माण करून स्वातंत्र्य आणि स्वराज्य या विषयीच्या निष्ठा निर्माण केल्या. शिवाजी राज्यांच्या अंगभूत गुणांचा विकास केला. आणि हळूहळू शिवाजी राजे प्रयत्न करू लागले. मराठी माणसाच्या मनातील रागाला नेमकी दिशा दाखविण्यासाठी ‘मराठा तितुका मेळवावा’ हे सूत्रे धरून स्वातंत्र्य प्रेमी, व पराक्रमी, माणसांना एकत्रित केले. यावेळी त्यांच्या लक्षात आले कि काही मराठी माणसे सरदारकी-जहागिरी आणखी मोठ्या हुद्यासाठी परक्या सत्ता धीश्यांच्या चाकरीत धन्यता मानून शिवाजी राज्याच्या स्वातंत्र्य लढ्याला विरोध करत आहेत.

औरंगजेब हा जबरजस्त लष्करी सामर्थ्याचा पराक्रमी, कट्टर मुसलमानपंथीय व दक्षिणेतील राजकारणी माहिती असलेला बादशहा हता. पण शिवाजीने अफझलखाना सारख्या पराक्रमी मुसलमान सरदाराला यमसदनी पाठविल्या नंतर तो जिवंत असे पर्यंत महाराष्ट्रात येण्याची त्याची छाती झाली नाही. औरंगजेबाने शिवाजीरायांना पकडून आग्रा येथे ठेवले. पण तेथुही ते शिताफीने निसटले. तेव्हा औरंगजेबाने धसकाच घेतला.

शिवाजीला लढाईचे राज्य कारभाराचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांनी दिले.दहा-बारा वर्षाचा असतानाच शिवाजींच्या मनात स्वातंत्र्याचे वारे खेळू लागले. माझा देश मोगलांच्या आणि मुसलमानांच्या गुलामीतून मुक्त करायचा. माझ्या बांधवांना गुलामीतून व छळातून मुक्त करायचेच! हाच उद्देश ठेवून त्यांनी सह्यांन्द्रिच्या कडेकपारीत भटकून सवंगडी ग्ला केले. तानाजी, नेताजी, सूर्याजी, बाजी, येसाजी आणि एकांपेक्षा ऐक जिवाला जीव देणारे मित्र गोळा केले. श्री रोहिडेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली. आणि एका स्वरांत घोषणा दिली. ” हर हर महादेव” महाराष्ट्रातल्या मावळखोर्यानपासून त्यांनी आपल्या प्रयत्नांना आरंभ केला. साम-दंड-भेद यांचा उपयोग करत वयाच्या स्लाव्या वर्षी शिवाजींनी ‘तोरणागड’जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. आणि मग त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. एका मागून एक गड आणि किल्ले जिंकून घेतले. युद्धात शक्तीपेक्षा युक्तीचा वापर जास्त केला. राक्षसी देहाचा अफझलखान भेटीचे ढोंग करून शिवाजीचा घात करायला आला होता. प्रतापगडावर भेट ठरली. मिठी मारण्याचे सोंग करून त्याने शिवाजीवर तलवार चालवली. पण शिवाजी सावध होताच. हातात लपवलेल्या वाघनखांनी अफझलखानचा कोथडाच काढला. पळून गेला म्हणून शाहिस्तेखान वाचला. शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करतांना येणाऱ्या प्रत्तेक संकटांला धीराने सामोरे गेलेच. पण त्यांचे सवंगडीही त्यांना समर्थ साथ देत होते. सिंहगड घेतांना तानाजी पडला . खिंड लढवितांना बाजीप्रभुणे छातीचा कोट केला . मुरारबाजी महाडकर, प्रतापराव गुजर अशा एकाहून एक शूर सवंगड्यानी आपल रक्त दिले. आपले प्राण दिले . स्वराज्य अकराला आले. स्वराज्यात आता चोऱ्याऐंशी किल्ले आणि दोनशे चाळीस गड होते .

लोकांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करवून घेण्याचा आग्रह केला. महाराजांनी आपल्या मातेशी आणि जवळच्या सरदारांशी चर्चा करून राज्यभिषेक करवून घ्यायचा असे ठरवले. काशीचे प्रसिद्ध पंडित गागाभट्ट धार्मिक विधी करण्यासाठी आले. स्वराज्याची राजधानी रायगड ठरली. हिंदवी स्वराज्याचा राजा सिंहासनाव्रर बसला. लोकांनी जयजयकार केला. “क्षत्रिय कुलावतंस गोब्राम्हण प्रतिपालक हिंदू पतपातशहा छत्रपती श्री शिवजी महाराज की जय ” शिवाजी महाराजांनी आपले जीवन देश, देश आणि धर्म यासाठी वेचले. संत तुकाराम हे त्याचे अध्यात्मिक गुरु होते. तर संत रामदास हे त्याचे राजकीय गुरु होते. शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक ६ जून, १६७४ साली रायगडावर साला. त्यानंतर थोड्याच काळात म्हणजे ६ वर्षानंतर ३ एप्रिल, १६८० मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाले. रामदासांनी त्यांचे वर्णन करतांना म्हटले.

“निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू ।।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।

शिवाजी महाराज कविता

शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती: साथ ही संभाजी महाराज कविता आप भी देख सकते हैं|

विजेसारखी तलवार चालवुन गेला,

निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,

वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,

मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक

“मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.”……………………​……………………!!

कुछ लोग शिवाजी महाराज भाषण mp3 , marathi lekh shivaji maharaj, शिवाजी महाराज भाषण भाषेमध्ये शायरी, शिवाजी महाराजां विषयी माहिती, छञपती शिवाजी महाराज इतिहास मराठी माहिती, शिवाजी महाराज भाषन भाषनामधे शायरी, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, chhatrapati shivaji maharaj jayanti speech in marathi, short speech on shiv jayanti in marathi, शिवाजी महाराज इनफार्मेशन, shivaji maharaj speech in marathi mp3, Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022, speech on shivaji maharaj in marathi pdf, shivaji maharaj speech in marathi video, शिव जयंती 2022, speech on shivaji maharaj by nitin bangude patil, shivaji maharaj bhashan marathi pdf, essay on shivaji maharaj in marathi language, chatrapati shivaji maharaj speech in english, jai maharsahtra भी सर्च करते हैं|

About the author

admin