Shahu Maharaj Marathi Status- छत्रपति शाहू महाराज स्टेटस मैसेज – Chh Shahu Maharaj WhatsApp Status

Shahu Maharaj Marathi Status

छत्रपति शाहू महाराज संभाजी महाराज के पुत्र थे व भारत में मराठा साम्राज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज के पोते थे। उनका जन्म 18 मई, 1682 को मंगान में हुआ था। उन्होंने 22 जनवरी, 1708 को सातारा के राजा बन कर सिंघासन संभाला। आज उनकी जयंती पर हम उन्हें याद कर शत शत नमन करते हैं! आज के इस पोस्ट में हम आपको shahu maharaj status for whatsapp download, Chhatrapati Shahu maharaj status download, happy Shahu Maharaj Jayanti status video, आदि की जानकारी देंगे जिन्हे आप फेसबुक, व्हाट्सप्प पर अपने दोस्त व परिवार के लोगो के साथ साझा कर सकते हैं| जय शाहू महाराज !

मराठी: छत्रपती शाहू महाराज संभाजी महाराजांचे पुत्र होते. ते भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू होते. 18 मे 1682 रोजी माणगांव येथे त्यांचा जन्म झाला. ते सिंहासनावर चढले आणि दिनांक 22 जानेवारी, 1708 रोजी सातारातील राजा (राजा) बनले.

शाहू महाराज मराठी स्टेटस

आइये देखें shahu maharaj statsu, rajashri shahu maharaj jayanti marathi mahiti, Shahu Maharaj Jayanti Wishes, marathi kavita on shahu maharaj, shahu maharaj quotes in marathi, shahu ji maharaj jayanti sms 100 words, shahu maharaj jayanti images, 140 words, 220 words, wishes, greetings, Message, SMS, Quotes, marathi kavita on shahu maharaj, MSG, Messages, मेस्सगेस, संस, इमेजेज, पिक्स, Mharashtra Whatsapp Status, Saying, Slogans, शायरियों को आप Hindi, English, Prakrit, Urdu, sindhi, Punjabi, Marathi, Gujarati, Kannada व Malayalam hindi language व hindi Font में जानना चाहे जिसमे की Two Lines Shayari के साथ हर साल 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017, 2022 के लिए शायरियां मिलती है Marathi Language व marathi Font  का कलेक्शन प्रदान करेंगे जिनको आप facebook, WhatsApp, Twitter, Instagram, पर share कर सकते हैं| आपण देखील पाहू शकता संभाजी महाराज कविता

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना, त्रिवार मानाचा मुजरा… सर्व शिवभक्तांना, शाहू महाराज शिवमय शुभेच्छा…!! Share on X

शाहू महाराज जयंती स्टेटस

राजवैभव थोर असेल; पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. ती वचनबद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे. - राजर्षी शाहू महाराज - Share on X

Shahu Maharaj Jayanti Status in Marathi

Shahu Maharaj Jayanti Status in Marathi

“सर्व जातीच्या पुढाऱ्याना माझे सांगणे आहे की, आपली दृष्टी दूरवर ठेवा. जातीभेद मोडणे इष्ट आहे, जरूर आहे. जातीभेद पाळणे पाप आहे. देशोन्नतीच्या मार्गात हा अडथळा आहे. हा दूर करण्याचे प्रयत्न जोराने केले पाहिजेत, ही जाणीव पक्की ध्यानात ठेववून मग ह्या दिशेचा प्रयत्न म्हणून जाती परिषदा भरवावा. जातिबंधने दृढ करणे, जातीभेद तीव्र होणे हा परिणाम अशा परिषदांचा होऊ नये, ही खबरदारी घेतली पाहिजे”.
– राजर्षी शाहू महाराज –
नाशिक, १५ एप्रिल १९२०.

Shahu Maharaj Status in Marathi

यह दिन महाराष्ट्र के Nagpur, Mumbai, Kolhapur, Pune आदि पर धूम से मनाया जाता है|

आयुष्यभर मी अपार कष्ट केले आणि अथक उद्योग केला पण आजवरचा अनुभव मला असे सांगतो की माणसाजवळ मिळते घेणेचा समंजसपणा असल्याखेरीज त्याला यश मिळणे दुरापास्त असते

Shahu Maharaj Status for Whatsapp

लोकांचा राजा म्हणून ज्याला जगायचे असते, त्याने स्वतःचे जीवन कवडीमोल मानायची तयारी ठेवाववी लागते, उपभोगशून्य स्वामी यासारखी सत्ताधीशाला सुंदर बिरुदावली नाही. शाहूमहाराजांना ती लाभलेली होती.

शाहू महाराज जयंती स्टेटस इन मराठी

२६ जून,
आरक्षण देणारा पहिला राजा..
जे पालक आपल्या मुलांना
शाळेत घालणार नाहीत त्यांना
१ रु, दंड ठोकणारा राजा..
कला संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना
राजाश्रय देणारा राजा..
अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद
यावर प्रहार करणारा राजा..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा..
सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा..
राजर्षी शाहू महाराज…
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shahu Maharaj Status Video

“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते, “साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते, “राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते, “जय शाहू जी” बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते… Share on X

Shahu Maharaj Status Marathi

ऐक्य, परस्पर प्रेम, विश्वास व चिकाटीचे सतत प्रयत्न ही आमची शस्त्रे असली पाहिजेत. - राजर्षी शाहू महाराज - Share on X

Shahu Maharaj Status in Marathi for Fb

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती तो फक्त राजा शाहू जी महाराज Share on X

Shahu Maharaj Status in Marathi One Line

ज्याच्या आयुष्याला उणेपुरे अर्धे शतकसुद्धा लाभले नाही त्या शाहू महाराजांची जन्मशताब्दी साजरी होत आहे.
१८७४ सालाचा जन्म आणि १९२२ सालचे मरण !
१८८४ साली युवराज झाले १८९४ साली महाराज झाले !
महाराजांचा २८ वर्षांचा काळ युगे अठ्ठावीस आठ्वावा असे म्हणतात !

Shahu Maharaj Whatsapp Marathi Status

जय भवानी.! जय शाहू जी..! जय महाराष्ट्र…! गर्व नाहीतर माज आहे मराठी असल्याचा.. छत्रपती शाहू महाराजच्या जयंतीच्या, सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा.. Share on X

Shahu Maharaj Status In Marathi Language

सिंहाची चाल, गरुडा ची नजर, स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शाहू महाराजांची शिकवण….. जय शाहू जी जय शाहू महाराज Share on X

शाहू महाराज मराठी स्टेटस

Shahu Maharaj Status Hindi

Talwari Taar Saglyaanchya Hataat Hotya, Takat Taar Saglyaanchya Mangataat Hoti, Pan SWARAJYA Sthaapanyachi Icchha, Fakt MARATHI Raktaatach Hoti. Share on X

Shahu Maharaj Status Images

छत्रपती शाहू जी महाराजच्या जयंतीच्या, सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा Share on X

About the author

admin