Shahu Maharaj Jayanti Wishes in Marathi & Hindi – Shubhechha for WhatsApp & Facebook with Images

Shahu Maharaj Jayanti Wishes in Marathi

Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराजांनी भारताच्या इतिहासात सुवर्णयुग बनवला.राजर्षि शाहूच्या तुलनेत इतर राज्यामध्ये राज्याच्या प्रगतीसाठी सामाजिक सुधारणा व राजकारण्यांचा संबंध होता. राजर्षि शाहू महाराज ने भारत के इतिहास में सुनहरा युग बनाया।उनके राज्य और लोगों की प्रगति के लिए सामाजिक सुधार और राजनीतिक कार्य के संबंध में राजर्षि शाहू की तुलना में कोई अन्य राजा नहीं था। आज उनकी जयंती पर हम उन्हें याद कर शत शत नमन करते हैं! आज के इस पोस्ट में हम आपको happy Shahu Maharaj Jayanti wishes video, happy Shahu Maharaj Jayanti wishes 2022, happy Shahu Maharaj Jayanti wishes gif, Shahu Maharaj Jayanti status for whatsapp, साहरी, स्टेटस, एसएमएस, एसएमएस हिंदी फॉण्ट, हिंदी और उर्दू शायरी आदि जिन्हे आप फेसबुक, व्हाट्सप्प पर अपने दोस्त व परिवार के लोगो के साथ साझा कर सकते हैं|

शाहू महाराज मराठी शुभकामनाये

आइये देखें shahu maharaj quotes, shahu maharaj kavita, rajashri shahu maharaj jayanti marathi mahiti, Shahu Maharaj Marathi Status, marathi kavita on shahu maharaj, shahu maharaj quotes in marathi, shahu ji maharaj jayanti sms 100 words, shahu maharaj jayanti images, 140 words, 220 words, wishes, greetings, Message, SMS, Quotes, marathi kavita on shahu maharaj, MSG, Messages, मेस्सगेस, संस, इमेजेज, पिक्स, Mharashtra Whatsapp Status, Saying, Slogans, शायरियों को आप Hindi, English, Prakrit, Urdu, sindhi, Punjabi, Marathi, Gujarati, Kannada व Malayalam hindi language व hindi Font में जानना चाहे जिसमे की Two Lines Shayari के साथ हर साल 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017, 2022  के लिए शायरियां मिलती है Marathi Language व marathi Font  का कलेक्शन प्रदान करेंगे जिनको आप facebook, WhatsApp, Twitter, Instagram, पर share कर सकते हैं| आपण देखील पाहू शकता संभाजी महाराज कविता

राजवैभव थोर असेल; पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. ती वचनबद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे. - राजर्षी शाहू महाराज - Click To Tweet

२६ जून,
आरक्षण देणारा पहिला राजा..
जे पालक आपल्या मुलांना
शाळेत घालणार नाहीत त्यांना
१ रु, दंड ठोकणारा राजा..
कला संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना
राजाश्रय देणारा राजा..
अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद
यावर प्रहार करणारा राजा..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा..
सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा..
राजर्षी शाहू महाराज…
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

शाहू महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा

यह दिन महाराष्ट्र के Nagpur, Mumbai, Kolhapur, Pune आदि पर धूम से मनाया जाता है|

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना, त्रिवार मानाचा मुजरा… सर्व शिवभक्तांना, शाहू महाराज शिवमय शुभेच्छा…!! Click To Tweet

Shahu Maharaj Jayanti Shubeccha

Shahu Maharaj Jayanti Shubeccha

“सर्व जातीच्या पुढाऱ्याना माझे सांगणे आहे की, आपली दृष्टी दूरवर ठेवा. जातीभेद मोडणे इष्ट आहे, जरूर आहे. जातीभेद पाळणे पाप आहे. देशोन्नतीच्या मार्गात हा अडथळा आहे. हा दूर करण्याचे प्रयत्न जोराने केले पाहिजेत, ही जाणीव पक्की ध्यानात ठेववून मग ह्या दिशेचा प्रयत्न म्हणून जाती परिषदा भरवावा. जातिबंधने दृढ करणे, जातीभेद तीव्र होणे हा परिणाम अशा परिषदांचा होऊ नये, ही खबरदारी घेतली पाहिजे”.
– राजर्षी शाहू महाराज –
नाशिक, १५ एप्रिल १९२०.

Shahu maharaj jayanti wishes in Marathi

लोकांचा राजा म्हणून ज्याला जगायचे असते, त्याने स्वतःचे जीवन कवडीमोल मानायची तयारी ठेवाववी लागते, उपभोगशून्य स्वामी यासारखी सत्ताधीशाला सुंदर बिरुदावली नाही. शाहूमहाराजांना ती लाभलेली होती.

Shahu maharaj jayanti wishes for Whatsapp

आयुष्यभर मी अपार कष्ट केले आणि अथक उद्योग केला पण आजवरचा अनुभव मला असे सांगतो की माणसाजवळ मिळते घेणेचा समंजसपणा असल्याखेरीज त्याला यश मिळणे दुरापास्त असते

शाहू महाराज जयंती शुभेच्छा इन मराठी

“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते, “साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते, “राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते, “जय शाहू जी” बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते… Click To Tweet

Warm Greetings of Shri Chhatrapati Shahu Maharaj Jayanti

मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शाहू जी महाराज”

Shahu maharaj jayanti wishes For Whatsapp

ऐक्य, परस्पर प्रेम, विश्वास व चिकाटीचे सतत प्रयत्न
ही आमची शस्त्रे
असली पाहिजेत.

– राजर्षी शाहू महाराज –

Shahu maharaj jayanti wishes Marathi

ज्याच्या आयुष्याला उणेपुरे अर्धे शतकसुद्धा लाभले नाही त्या शाहू महाराजांची जन्मशताब्दी साजरी होत आहे.
१८७४ सालाचा जन्म आणि १९२२ सालचे मरण !
१८८४ साली युवराज झाले १८९४ साली महाराज झाले !
महाराजांचा २८ वर्षांचा काळ युगे अठ्ठावीस आठ्वावा असे म्हणतात !

Shahu maharaj jayanti wishes in Marathi for Fb

सिंहाची चाल, गरुडा ची नजर, स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शाहू महाराजांची शिकवण….. जय शाहू जी जय शाहू महाराज Click To Tweet

Shahu maharaj jayanti wishes in Marathi One Line

जय भवानी.! जय शाहू जी..! जय महाराष्ट्र…! गर्व नाहीतर माज आहे मराठी असल्याचा.. छत्रपती शाहू महाराजच्या जयंतीच्या, सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा.. Click To Tweet

Sambhaji Maharaj Whatsapp Marathi Status

Talwari Taar Saglyaanchya Hataat Hotya, Takat Taar Saglyaanchya Mangataat Hoti, Pan SWARAJYA Sthaapanyachi Icchha, Fakt MARATHI Raktaatach Hoti. Click To Tweet

शाहू महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा

Rajarshi Shahu Maharaj Jayanti Shubhechha

छत्रपती शाहू जी महाराजच्या जयंतीच्या, सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा Click To Tweet

Shahu maharaj jayanti wishes Hindi

The Maratha rallies were inspired by the thoughts of Chhatrapati Shahu Maharaj. We have to take forward our struggle in a constitutional manner without causing any damage to property. We will not allow any divide to come between us. The community should form the committee to study every aspects of Maratha community and present is before the government.

About the author

admin