संत गाडगेबाबाच्या हार्दिक शुभेच्छा – Sant Gadge Baba Quotes in Marathi – Sant Gadge Baba Wishes, Status & Message

sant gadge baba quotes in marathi

Sant Gadge Baba Quotes in Marathi- गाडगे बाबा हे महाराष्ट्रातील कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. कमी राहणीमान त्यांनी स्वेच्छेने स्वीकारले होते. ते इतर समाजात फिरून लोकांना सामाजिक न्याय मिळवून देत असत. गाडगे महाराजांना सामाजिक न्याय, सुधारणा, स्वच्छता या गोष्टी अधिक महत्त्वाच्या होत्या. संत गाडगे बाबा हे विसाव्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळीतील प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. आपण शोधत असाल तर Sant Gadge Baba Jayanti Quotes in Marathi,आम्ही या लेखात सामायिक करू.

या पोस्टमध्ये आम्ही सामायिक करू, Sant Gadge Baba Jayanti Quotes in Marathi, Sant Gadge Baba Suvichar in Marathi, संत गाडगेबाबा यांचे विचार, संत गाडगे बाबा यांचे विचार मराठी, Sant Gadge Baba Quotes in Marathi. च्या साठी- Sant Gadge Baba Jayanti Information.

sant gadge baba quotes in marathi

Sant Gadge Baba Jayanti Quotes in Marathi

हुंडा देऊन किंवा घेऊन लग्न करू नका. Share on X सगळे साधू निघून गेले आहेत आता उरले आहेत ते फक्त चपाती चोर (ढोंगी) Share on X

संत गाडगेबाबा यांचे प्रेरणादायी विचार

विद्या शिका आणि गरिबाले विद्ये साठी मदत करा. Share on X आई बापची सेवा करा. Share on X

Sant Gadge Baba Suvichar in Marathi

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. Share on X

Sant Gadge Baba Suvichar in Marathi

शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते. Share on X

संत गाडगेबाबा सुविचार मराठी (Sant Gadge baba suvichar in marathi)

माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे. Share on X माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप. Share on X

संत गाडगेबाबा यांचे विचार – संत गाडगेबाबांचा संदेश

धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका. Share on X दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही. Share on X

संत गाडगेबाबा यांची जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका Share on X अडाणी राहू नका, मुला-बाळांना शिकावा. Share on X

 

संत गाडगे बाबा यांचे विचार मराठी

जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो. Share on X हवा आहे, लाल आहे, हिरवी आहे, पिवळी आहे, ते समजत नाही आणि त्याचे ठिकाण नाही. असाच परमेश्वर आहे. हे जे तिर्थात देव बसलेले आहेत ना, हे पोट भरण्याचे देव आहेत. Share on X गणपती बसवणे देवाची भक्ती नाही. जेव्हा तुम्ही गणपतीला आणता, बँड लावता, भजन लावता आणि वाजवत वाजवत आणता, आणून सिंहासनावर बसवता अन् त्याची पूजा करता. निवद, मोदक, आरत्या आणि शेवटच्या दिवशी उठवता. ज्याची एवढी भक्ती केली, एवढी शोभा केली, ज्याच्या आरत्या… Share on X तुमच्या देवाचा देवळा पूरता तरी उजेड पडतो का? नाही. मग दिवा विझला, मंडळी दर्शनाला आली, बापूराव दिवा लावा. मग देव कोणी दाखवला? दिव्यानं…! दिवा मोठा की देव मोठा? दिवा…! Share on X

Sant Gadge Baba Quotes in Marathi

दिवाळीला टोपलं भर लाडू केले. घरच्या पोराला खूप खाऊ घाला. पण दोन पोरं गरिबाचे येऊन उभे राहिले, तर त्यांना दोन लहान, दोघाला दोन लाडू द्या. Share on X विद्या शिका आणि गरिबाला विद्यासाठी मदत करा. गरीबाच्या मुलाला कपडे द्या. टोपी द्या. पाटी द्या. कोरी वही द्या. आपल्या पोराला विलायतेला पाठवायची इच्छा करता अन् गरिबांच्या मुलाला एक-दोन आण्याची वही देण्याची आपल्यात बुद्धी नाही तर आपण माणसं नाही. Share on X ज्या घरात देवाचं भजन असेल, त्या घराच्या दरवाज्यावर परमेश्वर राखण आहे. ज्या घरात निंदा असतील, फुकट गप्पा असतील, कमी-जास्त गोष्टी असतील, त्या घराच्या दरवाजावर यमराज आहे. Share on X कोणी तुम्हाला जात विचारली, तु कोण? तर म्हणावं मी माणूस. माणसाला जाती दोनच आहेत. बाई आणि पुरुष. या दोनच जाती आहेत. तिसरी जातच नाही. Share on X देवासाठी पैसा खर्च करू नका. तोच पैसा शिक्षणाला द्या. मंदिराची भर करू नका. जो विद्यार्थी हुशार आहे, तो पैसा त्याला द्या. धर्मकृत्य करण्यासाठी नाही, विद्या घेण्यासाठी पैसा खर्च करा. Share on X

Sant Gadge Baba Jayanti Images- Sant Gadge Baba Jayanti Photo

शाळेहून थोर मंदिर नाही. उदार देणगी शाळेला द्या. भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ Share on X

Sant Gadge Baba Jayanti Images

माय बाबांनो, घरीदारी व गावात नेहमी स्वच्छता ठेवा. मुला-मुलींना शिकवा. अंध, अपंग, अनाथांना यथाशक्ती अन्न, वस्त्र दान करा. Share on X गाय सुखी, तर शेतकरी सुखी आणि शेतकरी सुखी, तर जग सुखी. म्हणूनच गोपालन, पशुपालन प्रेमाने करा आणि सर्व प्राणिमात्रांवर दया करा. हाच आजचा धर्म आहे. Share on X माणसाचे खरोखर देव कोणी असतील तर ते आहेत “आईबाप.” आई बापाची सेवा करा. Share on X दान घेण्यासाठी हात पसरू नका. दान देण्यासाठी हात पसरा. Share on X

Sant Gadge Baba Jayanti Status

दुःखाचे डोंगर चढल्या शिवाय सुखाचे किरण दिसत नाहीत. Share on X जो वेळेवर विजय मिळवतो, तो जगावरही जय मिळतो. Share on X दगडधोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. Share on X तिर्थात देव नाही, पैशाचा नास आहे. जे तीर्थाला जातात, त्यांना पैशाचा नास करण्यातच तिर्थ आहे. Share on X देवळात देव नाही. देव कुठे आहे? या जगात देव आहे. जगाची सेवा करा. गरिबांवर दया करा Share on X

Gadge Maharaj Yancha Janm Kuthe Jhala- Sant Gadge Baba ka janm kuthe jhala

आमचे भोळवट लोक, एखाद्याने गावात घर बांधलं, तर दोघं-तिघ म्हणतात,”लेका त्याले देवानं दिल.” तुम्ही उन्हा पावसात मेले, तरी देव घर देत नाही. मरा खुशाल. घर बांधील माणूस आणि घर गमावेल माणूसच. Share on X

Gadge Maharaj Yancha Janm Kuthe Jhala

अनेक जण म्हणतात, “पगार पुरत नाही.” पगार सरतचं नाही, असे म्हटले पाहिजे. ज्या घरात नवरा-बायको बुद्धिमान, अक्कलवान असतील, तिथे पगार सरत नाही. शिल्लक पेटीत टाकली पाहिजे. Share on X कुत्री आपल्या पिल्लाला पाजते. चिमणी आपल्या पोराले चारा नेते. मुक्या जनावरांनं केलं ना, मग माणसांनं माणसाच्या जन्मात येऊन काय करावं? परोपकार कराल, तरच हा माणूस जन्म आहे. काही तरी करा. Share on X ज्या दारून करोडपतीचा खाना खराबा केला, राजपुत्र मारले, राजवाडे ओसाड पडले, त्या दारूच्या सावलीत उभं राहू नका. जे दारू पितील, त्यांचा खाना खराबा झाल्याशिवाय राहणार नाही. Share on X एका घरात दहा माणसे आहेत व घरात पैशाची तिजोरी आहे. त्या तिजोरीची किल्ली दहा माणसाजवळ राहत नाही, तर ती एकाच माणसाजवळ राहते. तसेच ब्रह्मांड हे एक मोठे घर आहे. त्याची किल्ली मालकाच्या हाती आहे. तोच आशीर्वाद देऊ शकतो. देवाशिवाय दुसरा कोणी आशीर्वाद देईल, तर… Share on X

About the author