Hindi Status Messages

संकष्टी चतुर्थी शुभेच्छा 2022 – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा – Sankashti Chaturthi Shubhechha in Marathi for WhatsApp & Facebook with Images

Sankashti chaturthi 2022: संकष्टी चतुर्थी के दिन भगवान श्री गणेश जी की पूजा की जाती है | हिन्दू धर्म में भगवान श्री गणेश को प्रथम पूज्य देवता का स्थान प्राप्त है और इन्हे अनेकों नाम से जाना जाता है, जिनमे से एक है विघ्नहर्ता अर्थात कष्टों और संकटों को हरने वाले | हिन्दू कैलेंडर के अनुसार पूर्णिमा के बाद आने काली कृष्ण पक्ष की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी कहा जाता है और इस दिन भगवान श्री गणेश की पूजा की जाती है | इस दिन लोग व्रत रखते और शाम के समय गणेश जी की पूजा-अर्चना कर उनसे अपने कष्टों को हरने और सुख -समृद्धि की कामना करते हैं |

Sankashti chaturthi chya hardik shubhechha

Sankashti chaturthi 2022 date: इस बार संकष्टी चतुर्थी 20 February के दिन पड़ रही है | संकष्ट चतुर्थी शुभेच्छा, sankashti chaturthi shubhechha in marathi, sankashti chaturthi shubhechha, संकष्टी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा, संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, संकष्टी चतुर्थी 2022 शुभेच्छा मराठी, साल 2007, 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017,2018, 2019, 2020, 2021 का full collection जिसे आप अपने अध्यापक, मैडम, mam, सर, बॉस, माता, पिता, आई, बाबा, sir, madam, teachers, boss, principal, parents, master, relative, friends & family whatsapp, facebook (fb) व instagram पर share कर सकते हैं|


Copied Successfully !

आज संकष्टी चतुर्थी
आजच्या या मंगल दिनी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना
श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
सर्व भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Copy Tweet
Copied Successfully !

सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगल मूर्ती मोरया ||
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा


देव येतोय माझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची…
Copy Tweet
Copied Successfully !

Sankashti chaturthi wishes


वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
“संकष्टी चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा
Copy Tweet
Copied Successfully !

Sankashti chaturthi chya shubhechha


आज संकष्ट चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना
Copy Tweet
Copied Successfully !

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!
Copy Tweet
Copied Successfully !

संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा


या संकष्टी चतुर्थी आपल्या जीवनात आनंद आणू शकतात.
द्वेष आपल्या जीवनापासून दूर आहे. आपल्या हृदयात प्रेमासह
आणि इतरांसाठी शुभेच्छा असलेल्या सणांचा आनंद घ्या
Copy Tweet
Copied Successfully !

भगवान गणेश तुम्हाला सर्व वाईट
गोष्टी दूर ठेवतील आणि नेहमीच आशीर्वाद देईल .
गणपती बाप्पा मोरे मंगलमूर्ति मोरे
आनंदी संकष्टी चतुर्थी
Copy Tweet
Copied Successfully !

Sankashti chaturthi wishes in marathi


दिव्य देव आपल्या जीवनात आपल्या सर्व
अडथळ्यांना दूर करू शकतो. आनंदी संकष्टी चतुर्थी
Copy Tweet
Copied Successfully !

तुम्हाला आनंदी संकष्टी चतुर्थीची इच्छा आहे.
गणपती बाप्पा आपल्या जीवनात यश आणि आनंद आणू दे
Copy Tweet
Copied Successfully !

Sankashti chaturthi wishes


भगवान गणेश तुझ्या घरी येऊ शकतात
आपली सर्व चिंता आणि दुःख दूर करा.
शुभ संकष्टी चतुर्थीची तुझी आणि तुझ्या कुटुंबाची इच्छा आहे
Copy Tweet
Copied Successfully !

भगवान गणेश बेस्टो
यशस्वी आनंद आणि समृद्धी
तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर
शुभ संकष्टी चतुर्थीची
Copy Tweet
Copied Successfully !

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो


मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
Copy Tweet
Copied Successfully !

सर्व श्री गणेशभक्तांना
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Copy Tweet
Copied Successfully !

संकष्टी चतुर्थी 2022 शुभेच्छा


सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया
Copy Tweet
Copied Successfully !

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
Copy Tweet
Copied Successfully !

Sankashti chaturthi chya hardik shubhechha in marathi


सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया
Copy Tweet
Copied Successfully !

संकष्टी चतुर्थ च्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो.
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना
Copy Tweet
Copied Successfully !

Sankashti chaturthi hardik shubhechha in marathi


वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सर्वांना सुखी ठेव नेहमी..!
“संकष्ट चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा
Copy Tweet
Copied Successfully !

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या
मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाचे चरणी प्रार्थना
Copy Tweet
Copied Successfully !

Leave a Comment