महात्मा फुले जयंती शुभेच्छा – Mahatma Phule Jayanti SMS, Wishes, Status, Quotes with Images for WhatsApp in Marathi

महात्मा फुले जयंती शुभेच्छा

Mahatma Fule Jayanti: ज्योतिराव ‘ज्योतिबा’ गोविंदराव फुले भारत के एक महान सामाजिक सुधारक और 19वीं सदी के विचारक थे। उन्होंने भारत में प्रचलित जाति-प्रतिबंधों के खिलाफ आंदोलन का नेतृत्व किया था । उन्होंने ब्राह्मणों के वर्चस्व के खिलाफ विद्रोह किया और किसानों और अन्य निम्न जाति के लोगों के अधिकारों के लिए संघर्ष किया। महात्मा ज्योतिबा फुले भारत में महिलाओं की शिक्षा के लिए अग्रणी भी थीं और पूरे जीवन में लड़कियों की शिक्षा के लिए लड़े थे। उनका जन्म 11 अप्रैल 1827 भिवानी, पुणे, महाराष्ट्र में हुआ था| आज उनकी जयंती पर हम आपके सामने पेश करने वाले हैं महात्मा फुले जयंती शुभेच्छा मैसेज, कविता, कहानी, एसएमएस, विशेष, स्टेटस, अनमोल विचार, उद्धरण, कोट्स आदि मराठी भाषा में जिन्हे आप whatsapp व facebook आदि पर share कर सकते हैं|

Marathi: ज्योतिराव ‘ज्योतिबा’ गोविंदराव फुले एक महान समाज सुधारक आणि 1 9 व्या शतकातील भारताचे विचारवंत होते. भारतातील प्रचलित जाती-प्रतिबंधांच्या विरोधात आंदोलन त्यांनी केले. त्यांनी ब्राह्मणांच्या वर्चस्व विरोधात बंड केले आणि शेतकर्यांच्या आणि इतर अल्पवयीनांच्या हक्कांसाठी लढले. महात्मा ज्योतिबा फुले हे भारतातील स्त्रियांच्या शिक्षणात अग्रणी होते आणि संपूर्ण आयुष्यभर मुलींच्या शिक्षणासाठी लढले.

महात्मा फुले जयंती शुभेच्छा

आज हम आपको महात्मा फुले जयंती के ऊपर कुछ बेहतरीन विशेज, Best mahatma phule jayanti Wishes in Hindi, शुभकामनाए बधाई, स्टेटस, मेसेज, एसएमएस, शायरियो, mahatma phule jayanti ki badhai sandesh sms in Hindi, महात्मा फुले जयंती के बधाई सन्देश, महात्मा फुले जयंती पर बधाई सन्देश के बारे में जानकारी देते है जो की आपके लिए बहुत महत्वपूर्ण है|साथ ही आप सावित्रीबाई फुले कविता भी देख सकते हैं|

Let’s Salute this Legend !!! Mahatma Phule
on his Birth Anniversary… !!!

सामाजिक समतेचा संदेश देणारे
आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

महात्मा ज्योतिबा फुले जयंती की शुभकामनाएं

“विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”
असे सांगणारे, स्त्री शिक्षणाचे जनक, देशात सर्वप्रथम
‘शिवजयंती’ सुरु करणारे, महान क्रांतिकारक, उत्तक
उद्योजक, सत्य शोधनाचे प्रणेते, ‘शिक्षण हे वाघिणीचे दुध
आहे, जो पिणार तोच गुरगुरणार, हे ठणकावून सांगणारे…’
शिवरायांवर पहिला सर्वोत्तम पोवाडा लिहिणारे
शिवशाहीर, “क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले” यांची जयंती…
म. फुलेंच्या महान कार्याला मानाचा मनपूर्वक त्रिवार मुजरा…
महात्मा फुले जयंतीच्या सर्व बांधवाना मनपूर्वक
हार्दिक शुभेच्छा…!

mahatma phule jayanti images

mahatma phule images

A tribute to “the father of Indian social revolution”…
MAHATMA JYOTIRAO PHULE on his Birth Anniversary… !!!

Mahatma phule jayanti quotes

शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महात्म्यास आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन…

The Pioneers of WOMEN’s Education in India…
One of the most important figures of the Social Reform Movement in India…
Happy Mahatma Jyotiba Phule Jayanti To All

Mahatma phule jayanti status

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्य हार्दिक शुभेच्छा…

खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले , भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य, भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती …
सामान्य माणसांसाठी .. दुर्लक्षित समाजासाठी लढणारे एक असामान्य व्यक्तिमत्व. केवळ आपल्या कर्माने ज्यांनी महात्मा हि पदवी मिळवली असे महात्मा ज्योतिबा फुले.

याच महात्म्याने रायगडावर शिवरायांच्या समाधीचा शोध लावला, त्या समाधीची रीतसर पूजा करून शिव जयंतीची सुरुवात केली. हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना “कुळवाडी भूषण” म्हणून संबोधिले . त्यांनी “शेतकऱ्यांचा आसूड ” या पुस्तकातून आमच्या बळीराजाचा आवाज उठवला. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा यांच्या विरुद्ध त्यांनी उभारलेला लढा हा खरोखरच जगासाठी एक प्रेरणा आहे. शिक्षणाची गंगा सामान्य अति-सामन्यांच्या पर्यंत पोचवणारा हा भगीरथ .. ज्याने केवळ आणि केवळ सत्याची कास धरून आपल्या या महाराष्ट्राचा वैचारिक, सामाजिक कायापालट केला.

Mahatma phule jayanti sms

खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले ,
भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य,
भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती …
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Mahatma phule jayanti wishes

सामान्य माणसांसाठी ..
दुर्लक्षित समाजासाठी लढणारे
एक असामान्य व्यक्तिमत्व.
केवळ आपल्या कर्माने ज्यांनी महात्मा
हि पदवी मिळवली असे महात्मा ज्योतिबा फुले.
यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांचा वैचारिक वारसा घेउन अगदी कणखर पणे
आपली वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्राचा त्यांच्या
त्या अफाट कर्तुत्वास कोटी कोटी प्रणाम!
आणि महाराष्ट्रातील तरुण पिढीकडून
त्यांचा वसा चालवला जावा ही अपेक्षा!
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Mahatma phule jayanti wallpapers

आप इन हिंदी विशेष, mahatma phule jayanti ki hardik shubhkamnaye in hindi text को Hindi, English, Urdu, Gujarati, Marathi, Tamil, Telugu, Malyalam, Kannad, Punjabi, Nepali, Bhojpuri उर्दू, हिंदी, इंग्लिश, मराठी, पंजाबी, तमिल, तेलगु, कन्नड़, मलयालम, गुजराती, नेपाली व अन्य लैंग्वेज hindi Language & Font में हर वर्ष 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017, 2018 के मुताबिक़ collection देख सकते हैं|साथ हर साल 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017, 2018 के लिए शायरियां मिलती है जिन्हे आप Facebook, WhatsApp व Instagram पर post व शेयर कर सकते हैं|

Mahatma Phule Jayanti SMS

Mahatma phule jayanti Kavita in Martathi

उत्सवाचा क्षण । पुढ्यात पुस्तक ।
तुझेच मस्तक । कामी आले ।।१।।
वर्षानुवर्षे आम्ही कालियुगातले शुद्र म्हणून आम्हाला विद्येपासून वंचित ठेवण्यात आले होते. परिणामी ‘सेवा करणं’ एवढंच काम धर्मानं आमच्या वाट्याला दिलं. आमचं जीवन निरुत्साही करून टाकलं होतं. पण याच कलियुगात “आज आमच्यासाठी प्रत्येक क्षण उत्सव म्हणून साजरा करावा असा निर्माण झालेला आहे. कारण ज्योतिबा, तू आमच्या पुढ्यात पुस्तक आणून ठेवलं आहे. आम्हाला शिक्षण दिलं आहे. शिक्षणापासून वंचित आमच्या करपलेल्या आयुष्यात प्रत्येक क्षण उत्सवाचा म्हणत साजरा करण्यासाठी शेवटी ‘तुझंच मस्तक’ कामी आलं.”

तुझ्यामुळे आली । हातात लेखणी ।
जीवने देखणी । किती झाली ! ।।२।।
आज तुझ्याच मुळं तर आमच्या हातात लेखणी आली. या लेखणीमुळं कितीतरी जणांची आयुष्ये सुंदर आणि लोकांनी पाहात राहावी, अशी देखणी झाली.

जिच्यावर होता । अविद्येचा लेप ।
बुद्धीची त्या झेप । आता नभीं ।।३।।
अविद्येच्या पांघरुनाखाली ‘असूनही व्यक्त न करता आलेल्या’ ज्ञानाची बुद्धी, आज ज्योतिबानं दिलेल्या शिक्षणामुळं आकाशात झेप घेत आहे.

तुझ्यामुळे झाला । समाज विशुद्ध ।
मने स्नेहबद्ध । कोटी कोटी ।।४।।
तुझ्याचमुळे आज समाज निर्मळ झाला आहे. आणि म्हणूनच तर कोटीच्याकोटी मने एकमेकांच्या प्रेमात बांधली गेली आहेत.

घडण्या हे सारे । तुझे द्रष्टेपण ।
तुझे समर्पण । कारण बा ।।५।।
आणि हे सगळं घडण्याला कारण. आमच्या ‘बा’, भविष्याला वेधून घेणारी तुझी दूरदृष्टी व तूझं आयुष्य समाजहितासाठी वाहून घेण्याचा केलेला त्याग.

महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या डॉ. आ. ह. साळुंखे सरांच्या या काव्याला आणि म. फुलेंच्या कार्याला विनम्र अभिवादन करून, आपल्या सर्वांना ‘जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा’.

Mahatma phule jayanti in marathi

इन शुभकामनाओं को आप family members, Best Friends, Couples, Him/her, Husband/Wife, Girlfriend/Boyfriend, GF/BF, Sister/Brother, Mother/father, Mom/Dad व college friends आदि के साथ शेयर कर सकते हैं| इसके अलावा इनकी इमेज पिक्चर्स, फोटोज़, वॉलपेपर को यहाँ से free download भी कर सकते है|Mahatma phule jayanti song व mahatma phule jayanti dj songs इस प्रकार हैं:

सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खर खुरा स्वतंत्र मिळवून देणारा हा महात्मा.

ज्यांचा वैचारिक वारसा घेउन अगदी कणखर पणे आपली वाटचाल करणार्या महाराष्ट्राचा त्यांच्या त्या अफाट कर्तुत्वास कोटी कोटी प्रणाम! आणि महाराष्ट्रातील तरुण पिढीकडून त्यांचा वसा चालवला जावा ही अपेक्षा!
इ.स. १८७३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजची स्थापना केली. ‘सार्वजनिक सत्यधर्म’हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. ‘दीनबंधू’ साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।

महात्मा जोतिबा फुले हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते. डॉ. आंबेडकर हे जोतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे.सावरकर त्यांना ‘सामाजिक क्रांतिकारक’ म्हणत. दलितांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढण्याच्या आपल्या हेतूच्या सिद्धीसाठी त्यांना घर सोडावे लागले. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड, इशारा, सत्सार अंक १ आणि २, सार्वजनिक सत्यधर्म ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

About the author

admin