Greetings Wishes

Mahashivratri Wishes In Marathi 2022 | महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा – महाशिवरात्रीच्या महापर्वासाठी खास शुभेच्छा

Mahashivratri 2022: आम्ही या श्रेणीतील मराठी Mahashivratri Wishes In Marathi संदेश नेहमी अपडेट करतो जेणेकरून तुम्हाला मराठीत नवीनतम आणि नवीन महाशिवरात्री एसएमएस मिळतील. तुमच्या मित्रांना महाशिवरात्रीचे मजकूर किंवा चित्र एसएमएस मराठीत पाठवा आणि त्यांना शुभेच्छा द्या. आमच्या मराठीतील सर्वोत्कृष्ट महाशिवरात्री एसएमएस संग्रहाचा आनंद घ्या आणि महाशिवरात्री शुभेच्छांच्या प्रतिमा मराठी फॉन्टमध्ये तुमच्या Facebook आणि Whatsapp मित्रांसह शेअर करा. तुमच्या प्रिय व्यक्तीला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा म्हणा. महाशिवरात्री एसएमएस याला मराठीत महा शिवरात्री कोट्स किंवा शिवरात्री स्टेटस असेही म्हणतात.

Mahashivratri Chya Shubhechha

चल जाऊया Mahashivratri Chya Shubhechha, महाशिवरात्रि का पर्व, Marathi Messages, महाशिवरात्रि का पर्व, Quotes, SMS in Marathi, Status, Maha Shivaratri Wishes in Marathi 2022 messages greetings in Marathi, mahashivratri sloka, महाशिवरात्रीच्या शुभेच्छा Lord shiva, महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा, महाशिवरात्री स्टेटस, Shubh Sakal Mahashivratrichya Shubhechha Mahashivratri Marathi, Status Mahashivratrichya Hardik Shubhechha Marathi, इत्यादी माहिती|


ॐ नमः शिवाय…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
हर हर महादेव !
Copy Tweet
Copied Successfully !

Om Namah Shivay…
Mahashivratrichya Hardik Shubhechha…
Har Har Mahdev !
Copy Tweet
Copied Successfully !

Maha Shivratri wishes in Marathi | Maha shivratri 2022 messages in Marathi


दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
Happy Mahashivratri !
Copy Tweet
Copied Successfully !

Dukh Daridrya Nasht Hovo,
Sukh Samrudhi Dari Yevo,
Yaa Mahashivratrichya Shubh Divashi
Tumchya Sarva Manokamana Purna Hovo…
Happy Mahashivratri !
Copy Tweet
Copied Successfully !

Mahashivratri messages Marathi | महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏


कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
तुज विण शंभु मज कोण तारी…
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
Copy Tweet
Copied Successfully !

Karunya Sindhu Bhav Dukh Hari..
Tujha Vin Shambho Majh Kon Tari…
Har Har Mahadev
Mahashivratrichya Hardik Shubhechha !
Copy Tweet
Copied Successfully !

Maha shivratri status in Marathi | महाशिवरात्री स्टेटस


शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी
आनंदच आनंद देवो…
ओम नमः शिवाय !
हैप्पी महाशिवरात्री !
Copy Tweet
Copied Successfully !

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Copy Tweet
Copied Successfully !

Maha shivratri greetings in Marathi | महाशिवरात्रीच्या शुभेच्छा


शिव सत्य आहे,
शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे,
शिव भक्ती आहे,
महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!
Copy Tweet
Copied Successfully !

अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास
हर हर महादेव🙏
Copy Tweet
Copied Successfully !

शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
🙏महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
Copy Tweet
Copied Successfully !

Mahashivratri Marathi Status


शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
🌿महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🌿
Copy Tweet
Copied Successfully !

हर हर महादेवचा होऊ दे गजर….
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा🙏
Copy Tweet
Copied Successfully !

दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
🌿Happy Mahashivratri!🌿
Copy Tweet
Copied Successfully !

Mahashivratri Wishes


शिव भोळा चक्रवर्ती।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
Copy Tweet
Copied Successfully !

मी तर स्वतःला शंकराच्या चरणी ठेवले
आता मी समजलो माझं मला
जेव्हा झाली हर हर महादेवाची कृपा
Copy Tweet
Copied Successfully !

Lord shiva maha shivratri quotes in Marathi | महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा!🙏

Mahashivratri Marathi Messages


महाकाल महाकाल नावाची किल्ली उघडेल प्रत्येक कुलूप
होतील सर्व कामं, बोला फक्त जय श्री महाकाल
Copy Tweet
Copied Successfully !

हर हर महादेव !
जय जय शिवशंकर ।
महाशिवरात्रीच्या सर्वाना शिवमय शुभेच्छा
🙏। जय भोलेनाथ ।🙏
Copy Tweet
Copied Successfully !

ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
जय शिव शंकर..
महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा🙏
Copy Tweet
Copied Successfully !

Mahashivratri SMS in Marathi


बम भोले
डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,
भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड,
शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे,
भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे सुधारले…
हॅपी महाशिवरात्री 2022🙏
Copy Tweet
Copied Successfully !

शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात
नेहमी आनंदच आनंद देवो…
ओम नमः शिवाय
! हैप्पी महाशिवरात्री !🙏
Copy Tweet
Copied Successfully !

पिऊन भांग रंग जमेल..
आयुष्य भरेल आनंदाने..
घेऊन शंकराचे नाव..
येऊ दे नसानसात उत्साह..
तुम्हा सर्वांना
🌿महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌿
Copy Tweet
Copied Successfully !

Shubh Sakal Mahashivratrichya Shubhechha


शंकराच्या ज्योतीने येईल तेज,
भक्तांच्या हृद्याला मिळेल शांतता,
शिवाच्या द्वारी जो येईल,
त्याच्यावर नक्कीच होईल देवाची कृपा…
शुभ महाशिवरात्री..
🌿Mahashivratri chya hardik Shubhechha🌿
Copy Tweet
Copied Successfully !

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,
🌿महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!
Copy Tweet
Copied Successfully !

Mahashivratri Status in Marathi


जागोजागी आहे शंकराची छाया
वर्तमान आहे शिव, भविष्य आहे शिव
तुम्हा सर्वांना महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा!
Copy Tweet
Copied Successfully !

शिवाची राहो तुमच्यावर कृपा
तुमच्या नशिबाचा होवा कायापालट
तुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाही
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
Copy Tweet
Copied Successfully !

Maha Shivaratri Wishes in Marathi


भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख
Copy Tweet
Copied Successfully !

असं म्हणतात की, श्वास घेतल्याने प्राण येतो
श्वास न घेतल्यास जातो प्राण
कसं सांगू श्वासाच्या साहाय्याने आहे जीवंत
कारण माझा श्वास येतो महादेवाच्या नावाने
ॐ नमः शिवाय, सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा
Copy Tweet
Copied Successfully !

महाकालचा लावा नारा
शत्रू पण म्हणेल पाहा
महाकाळचा भक्त आला
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
Copy Tweet
Copied Successfully !

Mahashivratri Shubhechha


कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥ महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Copy Tweet
Copied Successfully !

मला माहीत नाही मी कोण आहे आणि मला कुठे जायचं आहे
महादेवचं माझी ध्येय आहे आणि महाकालच माझा ठिकाणा आहे
Copy Tweet
Copied Successfully !

जसं हनुमानाच्या हृदयात श्रीराम आहेत
तसंच माझ्या हृदयात बाबा महाकाल आहेत
जय श्री महाकाल
Copy Tweet
Copied Successfully !

Mahashivratri Marathi Messages


खूप सुंदर आहे माझ्या विचारांचं जग
महाकालपासून सुरू आणि महाकालवर समाप्त
जय महाकाल
Copy Tweet
Copied Successfully !

हे हृदय तुमच्यामुळे
हे जीवन तुमच्यामुळे
तुम्हाला मी कसं विसरू
महाकाल माझं जग
जय श्री महाकाल
Copy Tweet
Copied Successfully !

आकाशात आहे महाकाल
सगळीकडे आहे त्रिकाल
तेच आहेत माझे महाकाल
Copy Tweet
Copied Successfully !

Mahashivratri Quotes in Marathi


पोहायचं असेल तर समुद्रात उतरा
नदी-नाल्यात काय आहे
प्रेम करायचं असेल शंकरावर करा
बाकीच्या गोष्टीत काय आहे
जय श्री महाकाल
Copy Tweet
Copied Successfully !

मी झुकणार नाही मी शौर्याचा अखंड भाग आहे
जो जाळेल अधर्माला तो मी, महाकाल भक्त आहे
जय शंभो
Copy Tweet
Copied Successfully !

Mahashivratrichya Hardik Shubhechha Marathi


मायेच्या मोहातला व्यक्ती विखुरला जातो तर
महादेवाच्या प्रेमातला व्यक्ती मात्र उजळून जातो
हर हर महादेव
Copy Tweet
Copied Successfully !

ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव
त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव
हर हर महादेव
Copy Tweet
Copied Successfully !

आयुष्य एक लढाई आहे
भोलेनाथ तुमच्या सोबत आहे
हर हर महादेव
Copy Tweet
Copied Successfully !