Buddha Purnima Chya Hardik Shubhechha

Buddha Purnima Chya Hardik Shubhechha

बुद्ध पूर्णिमा 2021: बुद्धा पूर्णिमा या बुद्धा जयंती का त्यौहार बौद्ध धर्म के लोगो के लिए के बहुत ही महत्वपूर्ण और धार्मिक त्यौहार है| इस दिन को बौद्ध धर्म के भगवान् गौतम बुद्धा के जन्मदिवस के रूप पर मनाया जाता है|गौतम बुद्धा का बौद्ध धर्म में बहुत ही महत्व है और उनके अनुयायी इस पर्व को बहुत श्रद्धा से मनाते है| इस त्यौहार का महत्व इतना इसलिए भी है क्युकी यह पर्व वैशाख पूर्णिमा वाले दिन आता है| आज के इस पोस्ट मे हम आपको Buddha Purnima Chya Hardik Shubhechha Images, buddha purnima quotes in marathi, बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा, आदि की जानकारी देंगे|

buddha purnima wishes in marathi

बुद्ध पौर्णिमा 2021 तारीख: यावर्षी बुद्ध पूर्णिमा म्हणजेच वैशाख पूर्णिमा 19 मे रोजी आहे. हा दिवस सोमवार आहे. ज्यासाठी आम्ही शुभेच्छा बुद्ध जयंती स्थिती, हॅपी बुद्ध पूर्णिमा, गौतम बुद्ध जयंती शुभेच्छा हिंदी, बुद्ध पौर्णिमा शायरी, बुद्धांचा वाढदिवस, बुद्ध पूर्णिमा शायरी,बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती, बुद्ध दिन स्थिती, वेसक २०२१ शुभेच्छा सादर करीत आहोत. बुद्ध पूर्णिमा की शुभकामनाएं|

विश्वाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणार्‍या भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा! Click To Tweet बुद्ध विचार आहे, दुराचार नाही बुद्ध शांती आहे, हिंसा नाही बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा Click To Tweet

बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा Click To Tweet तीन वस्तू जास्त वेळ लपू शकत नाही, सूर्य, चंद्र आणि सत्य... गौतम बुद्ध Click To Tweet

बुद्ध पौर्णिमेच्या च्या हार्दिक शुभेच्छा

बुद्धम् शरणम् गच्छामि धम्मं शरणम् गच्छामि संघम् शरणम् गच्छामि बुद्धपौर्णीमेच्या हार्दिक शुभेच्छा..! Click To Tweet हजारो शत्रूंवर विजय प्राप्त करणे सोपे आहे परंतु जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खरा विजयी होय. Click To Tweet

बुद्ध पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा

बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले दुःख नाहीसे करून सुख शांती आणि समाधान घेऊन येवो हीच आमची प्रार्थना... बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा! Click To Tweet

बुद्ध पौर्णिमेच्या च्या हार्दिक शुभेच्छा

नमो बुद्धाय !बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा Click To Tweet

best buddha purnima chya hardik shubhechha

आपको यहाँ मिलेगा बुद्ध जयंती शायरी, बुद्ध जयंती हिंदी शायरी संदेश, बुद्ध उद्धरण, Buddha Purnima shayri wishes, बुद्धा जयंती की हार्दिक बधाई, Buddha Jayanti Text Buddha Jayanti Status Messages, बुद्ध पूर्णिमा शुभकामनाएं, Happy Buddha Purnima Photo, Buddha Purnima SMS Wishes, Messages, Quotes Greetings, Buddha Jayanti Messages, SMS Jokes, Guru Purnima Sms, Buddha Jayanti Wishes Hindi, का full collection जिसे आप whatsapp, facebook (fb) व instagram पर share कर सकते हैं|

वेळ आली आहे शांतीची आला आहे प्रेमाचा सण ज्यांनी जगाला शिकवले शांती आणि प्रेम अश्या भगवान बुद्धांस माझे नमन. Click To Tweet बुद्धांच्या ध्यानात मगन व्हा होईल प्रत्येकाच्या हृदयात भगवान बुद्धांचा वास म्हणूनच ही बुद्ध पूर्णिमा आहे खास. Click To Tweet

Buddha Purnima Chya Hardik Shubhechha in Marathi Font

buddha purnima wishes in marathi

भूतकाळात जगू नका, भविष्याची चिंता करू नका वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करा भगवान बुद्ध बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. Click To Tweet भगवान बुद्ध संपूर्ण मानवजातीला प्रेम, शांती आणि सत्याच्या मार्गावर अग्रेसर करो. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा Click To Tweet

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपणास मन शांती लाभो प्रेम आणि श्रद्धेचे फुले तुमच्या मनात नेहमी वाढो.. हॅप्पी बुद्ध पौर्णिमा Click To Tweet प्रेम स्वभाव आणि शांती हीच आहे भगवान बुद्धांची दिशा, आजच्या या शुभ दिवशी आम्ही करतो तुमच्या खुशाली ची आशा…! बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा Click To Tweet

बुद्ध पूर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा

बुद्धपौर्णिमेच्या अनेकानेक शुभेच्छा चला आपण सर्व मिळून भगवान बुद्धांनी सांगितलेल्या प्रेम शांती आणि सत्याच्या मार्गावर प्रबुद्ध होवूया Click To Tweet बुद्ध पौर्णिमेचा सण आहे आनंद आणि साधनेने भरलेले घर असो जो पण येईल तुमच्या मनाजवळ तो नेहमी आनंदाने भरलेला असो बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा Click To Tweet

buddha purnima shubhechha

ज्यांनी दिला शांततेचा उपदेश महालसुख सोडूनी घातला भिक्षुकाचा वेश नाकारले राजपुत्र असून युद्ध असे होते तथागत गौतम बुद्ध Click To Tweet

क्रोधाला प्रेमाने पापाला सदाचाराने लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते -गौतम बुद्ध Click To Tweet

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

शांती आणि अहिंसेचे दुत भगवान बुद्धांना नमन बुद्धपौर्णीमा च्या हार्दिक शुभेच्छा..! Click To Tweet

बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा मराठी

मन नेहमी शुद्ध ठेवा प्रत्येकाला प्रेमाने बघा बुद्ध पूर्णिमा आनंदाने साजरी करा. Happy buddha purnima Click To Tweet

Buddha Purnima Chya Hardik Shubhechha Marathi Sms

तुमचा शत्रु जितकी इजा पोहोचवीत नाही तितकी नकारात्मक विचार देतात. म्हणून नेहमी सकारात्मक रहा. बुद्ध पूर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा नमो बुद्धाय Click To Tweet शांती चा वास व्यक्तीच्या हृदयातच असतो याला बाहेर शोधून फायदा नाही. Click To Tweet

About the author