बालासाहेब ठाकरे को सिर्फ महाराष्ट्र में नहीं बल्कि पूरे हिंदुस्तान के साथ विश्व में भी पूजा जाता है। ऐसा इसलिए है क्योंकि वह हिंदू साम्राज्य के 1 सबसे बड़े चेहरे के रूप में जाने जाते हैं। बालासाहेब ने कभी भी अपने धर्म के आगे कोई भी समझौता नहीं किया। आखरी दम तक वह हिंदू साम्राज्य के लिए लड़ते रहे तभी पूरे हिंदू धर्म में उन को पूजा जाता है। यह तो हम सभी जानते हैं कि बाला साहेब ठाकरे हमेशा से ही स्वाभिमानी रहे हैं, वे एक कठोर राजनेता के साथ ही हिंदू धर्म के कट्टर समर्थक भी थे। यही कारण है कि दुनिया भर में उनके काफी ज्यादा प्रशंसक हैं। आज हम आपके सामने बालासाहेब ठाकरे द्वारा जी प्रकट किए गए उनके अनमोल विचार, शायरी, स्टेटस आदि प्रस्तुत करेंगे जिन्हें आप अपने जीवन में अपनाकर नई ऊंचाइयों को छू सकते हैं। यही नहीं आज बालासाहेब जी की जयंती है इसलिए हम उनकी याद में कुछ अनमोल वचन प्रस्तुत कर रहे हैं जिससे उन्हें श्रद्धांजलि दी जा सके। इन स्टेटस, शायरी, मैसेज व कोट्स को आप अपने दोस्तों के साथ व्हाट्सएप फेसबुक इंस्टाग्राम पर साझा कर सकते हैं|
Balasaheb thakre jayanti status
गरिबी जरी त्या संसारात होती,
रमाची बाळासाहेब ठाकरे तरी साथ होती..
बाळासाहेब होते दिव्याच्या समान,
आणि त्या दिव्याची रमा वात होती…
त्याग मूर्ती,
कारुण्याचा झरा,
कोटी कोटी जनाची माउली,
बाळासाहेब ठाकरे!
यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी वंदन…
ज्यांनी देव पहिले ते संत झाले
आणि ज्यांनी साहेब पहिले ते भाग्यवंत झाले
हिंदुहृदय सम्राट , शिवसेना प्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त त्यांना शतशः अभिवादन
धन्य ती आई जीने जन्म दिलं या बाळाला
घेऊनी वसा जनसेवेचा ज्याने पानी केलं स्वतःच्या जीवाचं
ठेऊनी डोळ्यांसमोर शिवाजी राजेंच्या स्वराज्याला
जन्म दिले ज्यानी या वाघांच्या शिवसेने ला
नमन माझा या महापरुषाला
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरानंतर.. हिंदुहृदय सम्राट हि पदवी बाळासाहेबांनाच मिळाली.. शिवसेनाप्रमुखांनी मला हिंदू हिंदुहृदयसम्राट म्हणा अस कधीही कुठेही म्हटलेलं नाही.. त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेने समाजाने त्याने अनभिषीक्तपणे हिंदुहृदयसम्राट हि पदवी बहाल केली
बाळासाहेब ठाकरे यांची पूजा केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत तसेच जगभरात केली जाते. कारण तो हिंदू साम्राज्याचा पहिला सर्वात मोठा चेहरा म्हणून ओळखला जातो. बाळासाहेबांनी आपल्या धर्मापुढे कधीही तडजोड केली नाही. संपूर्ण हिंदू धर्मात त्याची पूजा केली जात असताना शेवटपर्यंत त्यांनी हिंदू साम्राज्यासाठी लढा सुरूच ठेवला. आपल्या सर्वांना माहित आहे की बाळासाहेब ठाकरे नेहमीच स्वाभिमानी राहिले आहेत, ते कट्टर राजकारणी तसेच हिंदू धर्माचे कट्टर समर्थक होते. म्हणूनच त्याचे जगभरात बरेच चाहते आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी प्रकट केलेले त्यांचे मौल्यवान विचार, शायरी, स्टेटस इत्यादी आज आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत जे तुम्ही आयुष्यात स्वीकारून नवीन उंचावर जाऊ शकता. एवढेच नव्हे तर आज बाळासाहेब जी यांची जयंती आहे, म्हणून आम्ही त्यांच्या स्मृतीत काही मौल्यवान शब्द सादर करीत आहोत जेणेकरुन त्यांना आदरांजली वाहिली जाऊ शकेल. आपण आपल्या स्टेटस, शायरी, मेसेजेस आणि कोट्स व्हॉट्सअॅप फेसबुक इन्स्टाग्रामवर आपल्या मित्रांसह सामायिक करू शकता.
सर्कशीतले वाघ खूपच असतील
जंगली वाघ म्हणजे बाळासाहेब
दिल्लीत मुजरा करण्यासाठी खूपजन पळत असतील
ताठ मानेने जगायला शिकवणे म्हणजे बाळासाहेब
शिवाजी पार्कवर नंगानाच करणारे खूप असतील
शिवाजी पार्क ला शिवतीर्थ म्हणजे बाळासाहेब
कॉपी करणारे खूप होते आहेत आणि असतील
ओरिजिनल कॉपी म्हणजे बाळासाहेब
हिंदुस्तानात खूप साहेब असतील
खरे साहेब म्हणजे बाळासाहेब आणि बाबासाहेब
गुंडगिरी थांबवा असे सांगणारे खूप असतील
आया ,बहिणींची अब्रू वाचवण्यासाठी गुंड होतात म्हणजे बाळासाहेब
स्वताला सम्राट म्हणवून घेणारे खूप असतील
लोक हृदयसम्राट म्हणतात म्हणजे बाळासाहेब
पक्ष प्रमुख म्हणून आदेश करणारे खूपच
स्वताला शिवसैनिक समजतात म्हणजे बाळासाहेब
सर्वांचा पंढरपुरात विठ्ठल उभा
शिवसैनिकांचा मातोश्रीचा विठ्ठल म्हणजे बाळासाहेब
हौसे, नौसे, गवसे खूप असतील
बाळ नावाचा बाप म्हणजे बाळासाहेब..
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरानंतर.. हिंदुहृदय सम्राट हि पदवी बाळासाहेबांनाच मिळाली.. शिवसेनाप्रमुखांनी मला हिंदू हिंदुहृदयसम्राट म्हणा अस कधीही कुठेही म्हटलेलं नाही.. त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेने समाजाने त्याने अनभिषीक्तपणे हिंदुहृदयसम्राट हि पदवी बहाल केली.