Tyohaar Hindi Status Messages

अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा – Anant Chaturdashi Chya Hardik Shubhechha in Marathi with Images for WhatsApp & Facebook

Anant Chaturdashi 2020: अनंत चतुर्दशी २०२० हा भगवान गणेश आणि भगवान विष्णूची उपासना करण्याचा महत्त्वपूर्ण दिवस आहे. हिंदू भक्तांसाठी हा एक अतिशय खास दिवस आहे. या दिवशी भगवान विष्णूचे भक्त पूजेच्या वेळी एक दिवस उपवास ठेवतात आणि पवित्र धागा बांधतात. त्यामुळे आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना अनंत चतुर्दशीनिमित्त खास शुभेच्छा, मेसेज पाठवू शकतात. चला पाहूया अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो, image, png, banner, in marathi, marathi images download for WhatsApp, Instagram & Facebook with Images.

अनंत चतुर्दशी शुभ काळ

अनंत चतुर्दशी 2020 मंगळवारी 1 सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल. अनंत चतुर्दशी पूजा मुहूर्त 01 सप्टेंबर रोजी सकाळी 05:59 वाजता सुरू होईल आणि त्याच दिवशी सकाळी 9:38 वाजता संपेल. अनंत चतुर्दशी पूजा मुहूर्त 2020 चा एकूण कालावधी 3 तास 39 मिनिटे आहे. चतुर्दशी तिथी 31 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 08:48 वाजता प्रारंभ होईल आणि 01 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 09:38 वाजता संपेल. अनंत चतुर्दशी की हार्दिक शुभकामनाएं 

नमस्तेऽस्तु लंबोदारायैकदंताय विघ्ननाशिने शिव सुताय।
श्री वरदमूर्तये नमोनम:
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!

Anant Chaturdashi chya hardik shubhechha


ॐ भद्रं कर्णेभि शृणुयाम देवा:।
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:।।
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा
Copy Tweet
Copied Successfully !

Anant Chaturdashi Chya Hardik Shubhechha in Marathi


त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!
Copy Tweet
Copied Successfully !

अनंत चतुर्दशी च्या हार्दिक शुभेच्छा


आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
Copy Tweet
Copied Successfully !

Anant Chaturdashi Chya Hardik Shubhechha Images


नाद: संधानं।। संहिता संधि: सैषा गणेश विद्या।।
गणक ऋषि: निचृद्रायत्रीछंद:।। ग‍णपति देवता।।
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!
Copy Tweet
Copied Successfully !

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
Copy Tweet
Copied Successfully !

Anant Chaturdashi Marathi wishes images

anant chaturdashi wishes images


भक्ति गणेशाया,शक्ति गणेशाया
आपकी ज़िंदगी में आए गणेशाया
खुशियाँ अपने साथ लाए गणेशाया
अनंत चतुर्दशी की शुभकामनायें
Copy Tweet
Copied Successfully !

ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्। इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च ॥

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!

Happy Anant Chaturdashi Wishes Marathi


ॐ गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या…
Copy Tweet
Copied Successfully !

आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Copy Tweet
Copied Successfully !

Anant Chaturdashi Chya Hardik Shubhechha Marathi


आज अनंत चतुर्दशी है!
श्री गणेश के सभी प्रिय भक्तों को
हैप्पी अनंत चतुर्दशी
Copy Tweet
Copied Successfully !

एकदंताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदंती प्रचोद्यात।।
एकदंत चतुर्हस्तं पारामंकुशधारिणम्।।
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा
Copy Tweet
Copied Successfully !

Anant Chaturdashi Chya Hardik Shubhechha Images

बघूया अनंत चतुर्दशी च्या मैसेज, Anant chaturthi chya hardik shubhechha marathi madhe, अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, anant chaturthi mahiti, गणेश चतुर्थी माहिती साल 2007, 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017 ,2018, 2019, 2020 का full collection जिसे आप अपने अध्यापक, मैडम, mam, सर, बॉस, माता, पिता, आई, बाबा, sir, madam, teachers, boss, principal, parents, master, relative, friends & family whatsapp, facebook (fb) व instagram पर share कर सकते हैं|

Anant Chaturdashi chya hardik shubhechha

त्वं वाङग्मयचस्त्वं चिन्मय।
त्वं वाङग्मयचस्त्वं ब्रह्ममय:।।
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!

Leave a Comment