Hindi Status Messages

मैत्री स्टेटस इन मराठी – Maitri Status in Marathi for Whatsapp & Facebook with Images

मित्र जीवन का एक ऐसा साथी होता है जो की आपके जीवन के पूरे समय आपका साथ निभाता है| मित्र हमारी सभी कठिनाइयों को अपनी कठिनाई समझकर हमारी सहायता करता है| हर किसी के लिए सच्ची दोस्ती में शामिल होना बहुत मुश्किल है। यह जीवन का एक दिव्य और सबसे मूल्यवान उपहार है। सच्चे दोस्त को प्राप्त करना दुर्लभ है और जीवन की एक बड़ी उपलब्धि के रूप में गिना जाता है| आज के इस पोस्ट में हम आपको मैत्री कशी असावी sms, स्टेटस मराठी sms, मैत्री स्टेटस, मराठी sms प्रेम, मराठी स्टेटस मैत्री, friendship sms in marathi language, मैत्री स्टेटस फोटो, मित्र स्टेटस मराठी, एसएमएस, साहरी, स्टेटस, एसएमएस हिंदी फॉण्ट, hindi, marathi, english आदि जिन्हे आप फेसबुक, व्हाट्सप्प पर अपने दोस्त व परिवार के लोगो के साथ साझा कर सकते हैं|

Maitri Status In Marathi For Whatsapp

एक मित्र आपल्या जीवनात एक भागीदार आहे जो आपल्या संपूर्ण आयुष्यभर खेळतो. मित्रांमुळे आपल्या सर्व अडचणींना सामोरे जाणे, आपल्या अडचणी समजून घेणे प्रत्येकासाठी खरी मैत्रीत सहभाग घेणे फार कठीण आहे. बघूया मैत्री स्टेटस, संदेश, मैत्री मेसेज समझ collection, मैत्री शायरी, मेसेज, कोट्स, मौत स्टेटस, उद्धरण, एसएमएस, साहरी, sayaree अपनी जीएफ, यानी गर्लफ्रेंड या बॉयफ्रेंड से सॉरी मांगने के लिए आप इस्तेमाल कर सकते हैं| Couples, Him/her, Husband/Wife, Girlfriend/Boyfriend, GF/BF, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, प्रेमी, प्रेमिका, पति, पत्नी, दोस्त, या आदि के साथ फेसबुक, व्हाट्सप्प या अन्य किसी सोशल साइट्स पर शेयर कर सकते हैं। देखील तपासा Happy Birthday Wishes in Marathi for Sister आणि Shahu Maharaj Marathi Status


श्रीमंत मित्र सोबत वावरतांना,
गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे…
आणि,
गरीब मित्र सोबत वावरतांना,
श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे…
हाच मैत्रीचा धर्म आहे…!
Copy Tweet
Copied Successfully !

ती तर नुसती रुजवायची असते…
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो…
Copy Tweet
Copied Successfully !

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते…
Copy Tweet
Copied Successfully !

Kattar Maitri Status In Marathi

इन मैत्री मराठी शायरी स्टेटस, मैत्री स्टेटस इन मराठी इमेजेज, maitri status in hindi 140 words, maitry status in hindi 2 lines, 2 lines Maitri status in hindi, Maitri status for whatsApp, मैत्री स्टेटस इन मराठी, मैत्री स्टेटस इन हिंदी फॉर व्हाट्सप्प, Maitri status fb, Maitri status sms in marathi, Maitri status in marathi two line, Message, SMS, Quotes, WhatsApp Status, Sayings, Slogans किसी भी भाषा जैसे Hindi, हिंदी फॉण्ट, Urdu, उर्दू, English, sanskrit, Tamil, Telugu, Marathi, Punjabi, Gujarati, Malayalam, Nepali, Kannada के Language Font में साल 2007, 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017 का full collection जिसे आप whatsapp, facebook (fb) व instagram पर share कर सकते हैं| आपण देखील पाहू शकता पाऊस प्रेम कविता


जर मी तुम्हाला सारखे सारखे मॅसेज करतो,
ह्याचा अर्थ असा नाही की,
माझ्याकडे काहीच काम नाहीये…
ह्याचा अर्थ असा आहे की माझे कोणतेही काम,
तुमच्यापेक्षा महत्वाचे नाहीये…
Copy Tweet
Copied Successfully !

मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,
एकदाच बरसून थांबणारी..
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी,
मनाला सुखद गारवा देणारी…
Copy Tweet
Copied Successfully !

चांगल्या काळात हात धरणे,
म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात देखील
हात न सोडणे म्हणजे मैत्री…
Copy Tweet
Copied Successfully !

Fb Maitri Status In Marathi

Maitri Status in Marathi for Whatsapp_


आयुष्य बदलत असते,
वर्गातून ऑफिस पर्यंत,
पुस्तकांपासून फाईल पर्यंत,
जीन्स पासून फॉर्मल पर्यंत,
पॉकेटमनी पासून पगारापर्यंत,
प्रेयसी पासून पत्नी पर्यंत,
पण मित्र ते तसेच राहतात…
Copy Tweet
Copied Successfully !

मैत्री केली आहे आम्ही तुमच्याबरोबर,
ती कधी आम्हाला तोडता येणार नाही,
एक वेळी तुम्ही आमच्याशी बोलायचे बंद व्हाल,
पण आम्हाला ते कधी जमणारच नाही…
शुभ संध्या!
Copy Tweet
Copied Successfully !

लहानपणापासून मला दोनच गोष्टी जास्त मिळाल्या,
एक म्हणजे बिस्कीट आणि दुसरी म्हणजे मित्र,
फरक फक्त एवढाच आहे बिस्कीट मिळाले मारीचे,
आणि मित्र मिळाले हाणामारीचे..
पण सगळे आहेत जिवाभावाचे,
आपले मित्र ना राजा ना “वजीर” पण,
मॅटर झाल्यावर दोन मिनिटात “हाजीर”!

Facebook Maitri Status In Marathi


लांबचा पल्ला गाठतांना,
दूर दूर जातांना,
दुःख सारी खोडायला,
नवे नाते जोडायला,
ठेच लागता सावरायला,
चुकीच्या वाटेवर आवरायला,
Copy Tweet
Copied Successfully !

मित्र म्हणजे,
एक आधार,
एक विश्वास,
एक आपुलकी,
आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली,
तुझ्या रूपाने…
Copy Tweet
Copied Successfully !

मी असेल तुझ्याबरोबर नेहमीच,
तुझ्या प्रश्नांची कोडी सोडवायला…
Copy Tweet
Copied Successfully !

Maitri Fadu Status In Marathi

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही…

माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल..
पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल…

तुझ्या साध्या सोप्या जगण्यामध्येही
एक वेगळेपण आहे,
जीवनाकडे पाहण्याची तुझी
स्वतःची एक दृष्टी आहे,
आणि तुझ्या मैत्रीच्या निमित्ताने
ती मला लाभली,
याहून मोठा आनंद
तो कुठला…!
मैत्री दिवसाच्या शुभेच्छा!

Maitri Status In Marathi Attitude

Kattar Maitri Status InMarathi

जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणि फक्त मैत्री…

मैत्री आणि प्रेमात
फरक एवढाच की,
प्रेमाने कधी हसवले नाही,
आणि मैत्रीने कधी रडवले नाही…

मैत्री हि नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
पण,
आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी…

Maitri Status In Marathi One Line

जीवन आहे तिथे आठवण आहे,
आठवण आहे तिथे भावना आहे,
भावना आहे तिथे मैत्री आहे,
आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे…

कोणी कितीही बोललं तरी,
कोणाचं काही ऐकायचं नाही,
कधीही पकडले गेलो तरी,
मित्रांची नावं सांगायची नाही…

मित्रांचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही,
कारण दुःखात असु किंवा सुखात
ते कधीच आपल्याला एकटे सोडत नाही…

मैत्री Attitude Status In Marathi

मुलींसाठी मित्राला कधी
दगा देऊ नका,
कारण…
मुली हजार मिळतात,
पण,
खरा मित्र एकदाच मिळतो…!

देव माझा सांगून गेला,
पोटापुरतेच कमव..
जिवाभावाचे मित्र मात्र,
खूप सारे जमव…

लक्षावधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात,
पण त्यात एखादाच मित्र तुझ्यासारखा असतो…

मैत्री Sad Status In Marathi

Maitri Status In Marathi For Whatsapp

*दोन* गोष्टी सोडुन *मैञी* करा,
एक *खोटेपणा* आणि दोन *मोठेपणा…!*

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील,
पण माझ्यासाठी फक्त तू आहे…

चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते..
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल…
शुभ सकाळ!

मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव…

Best Maitri Status In Marathi

तुमच्या Keyboard च्या
Y आणि I च्या मध्ये
एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे,
जरा बघा तर…!!!

आज काल जळणारे
भरपूर झालेत,
त्यांना जळु दया..
आम्हाला साथ देणारे
मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया…

माणसाने समाजात जगण्यासाठी रक्ताची बरीच नाती उभी केली,
काका, मामा, आत्या, दादा, अशीच बरीच नाती त्यांच्याजवळ असतांनाही,
एकच नातं जे खुद्द परिस्थितीने उभं केलं ते म्हणजे,
मैत्रीचं नातं, जे रक्ताचं नसलं तरी वेळेला पहिलं धावून येतं कसलीही अपेक्षा नसतांना…

Maitri Status In Marathi Language

“मैत्री” म्हणजे
‘संकटाशी’झुंजणारा ‘वारा’असतो.
‘विश्वासाने’वाहणारा आपुलकीचा’झरा’असतो.

“मैत्री” असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक ‘बाद’ झाला तरी
दुसर्याने ‘डाव”सांभाळायचा’असतो…

मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं ………….
पण जीवनभर विश्वासने साथ देणारा हात आपणच आपलं शोधायचा असतो……
सावलीसाठी कोणी स्वताहून आसरा देत नसतं …….
रणरणत्या उन्हात सावलीसाठी एक झाड आपणच आपलं शोधायचं असतं

मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
…दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ…..
सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे…
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे….

3 Comments

Leave a Comment