मराठी भाषा भारत में बोली जाने वाली प्राथमिक भाषा में से एक है| यह भाषा पौराणिक समय से बोली जाने वाली भाषा है| इसे महाराष्ट्र राज्य में बोलै जाता है| | आज के इस पोस्ट में हम आपको मराठी शायरी की जानकारी देंगे जिसे आप फेसबुक या व्हाट्सप्प पर साझा कर सकते है | अगर आप भी मराठी शायरी की जानकारी चाहते है तो इस पोस्ट की मदद ले सकते है|
Marathi status in attitude
आजकाल कोणाशी जास्त पटत नाही बोललेल कोणाला आवडत नाही जवळ असलेलेच मग दूर होताना क्षणाचाही विचार करत नाही Share on X या सौद्यातील नफा तोटा नाहीच तसा लपण्यासारखा तुझ्या प्रेमात मला मिळाला एक विरह जपण्यासारखा Share on XMarathi status in love
कधीतरी मन उदास होते हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा आपली माणस दुर असल्याची जाणीव होते Share on X प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात आज अचानक धडधड? झाली डोळे भरले ?पाण्यांनी आणि पुन्हा ?तुझी आठवण आली रेम करतो तुझ्यावर .सोडून मला जाऊ नकोस खुप स्वप्न बघितलित .तोडून कधी जाऊ नकोस Share on XMarathi status in whatsapp
त्या दिवशीही जेंव्हा ति समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही मनात सारे गेले राहुन शब्दच आज सुचलेच नाहीत Share on X हा खेळ प्राक्तनाचा कधी कुणा न कळल़ा कुणा मिळते सुख पांघराया कुणी फ़क्त दु:ख ल्याला Share on XSad marathi status
दिवसागन श्वास नविन,श्वासागन भास नविन पण तुझ होकारानेच सुरु होइल, माझ्या आयुष्याचा प्रवास नविन Share on X तू बोलत नाही काही,अन् मी ही बोलत नाही पण क्षण आठवांचे,गुणगुणतात काही Share on XMarathi status in life
तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं थोडी लाजून हसलीस की बजेट माझंगडगडतं वाट पाहता पाहता तुझी संध्याकाल ही टळुन गेली तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली Share on X काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो Share on XMarathi status f b
भावना समजायला शब्दांची साथ लागते मन जुळून यायला ह्दयीची हाक लागते Share on X पाहशील जिथे जिथे नजर उचलून मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू. तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन. Share on XMarathi status image
ओठाना जे जमत नाही ते फूल बोलतात, मनातल्या भावना ते रंगामधून तोलतात, मनातील फुलांना तर मंगल्याचा गंध असतो, मनापासून प्रेम करण्यात खरचं किती आनंद असतो Share on X आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे. चंद्र तारे साठवुन ठेवतील.. एवढे खोल डोळे नाहीत माझे पण.. तु दिलेले प्रेम नेहमी जपुनठेवील…एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे Share on Xमराठी स्टेटस आयुष्य
तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं थोडी लाजून हसलीस की बजेट माझंगडगडतं वाट पाहता पाहता तुझी संध्याकाल ही टळुन गेली तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली Share on X काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो Share on XMarathi status download
जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं, ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय. Share on X तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं, नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं. Share on XFunny marathi status
दोन्ही हात पसरुन मांगतोय ,देवा एक वर दे संकटांशी या लढण्याचे ,हातात तेवढे बळ दे तु आलीस जिवनी,रंग माझे बहरूण आले. धूंद तुझ्या आठवणी,नयनी अश्रु सोडूनी गेले Share on X हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा या मनातून त्या मनात पोहोचणारा एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा Share on XCool marathi status message
ऊपर हमने आपको marathi status on life, images, app, love, video, on love life, d p, मराठी स्टेटस राजकारण, फेसबुक, छान स्टेटस, स्टेटस प्रेरणादायी, मित्र, आठवण, डाउनलोड, miss u marathi status, मराठी लव स्टेटस, marathi status quotes, मराठी स्टेटस गाणी, miss u status, 2 line marathi status, love, f b marathi status, मराठी स्टेटस जीवन, नाती, मैत्री आदि की जानकारी दी है जिसे आप किसी भी भाषा जैसे Hindi, हिंदी फॉण्ट, Urdu, उर्दू, English, sanskrit, Tamil, Telugu, Marathi, Punjabi, Gujarati, Malayalam, Nepali, Kannada के Language Font में साल 2007, 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017 का full collection जिसे आप relative, friends & family whatsapp groups, facebook (fb) व instagram पर share कर सकते हैं|