news

व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा – Valentine’s Day wishes in Marathi

Valentines day wishes in Marathi- व्हॅलेंटाईन डे हा जोडप्यांसाठी खूप खास दिवस असतो. ते संपूर्ण आठवडा वेगवेगळ्या योजनांसह साजरे करतात आणि एकमेकांना त्यांच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी व्हॅलेंटाईन डेची प्रतीक्षा करतात. १४ फेब्रुवारीला आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो. हा दिवस साजरा करण्यासाठी जोडपे वेगवेगळ्या योजना आखतात. तुम्ही शोधत असाल तर happy valentines day wishes in Marathi, आम्ही तुमच्यासोबत काही खास व्हॅलेंटाईन शुभेच्छा शेअर करणार आहोत. तुम्ही तुमच्या जोडीदाराला या शुभेच्छा पाठवू शकता आणि त्यांना तुमच्या प्रेमाने प्रभावित करू शकता.

Valentines day wishes in Marathi

Valentines day के 14th Feb, 14 February लिए Girlfriend/Boyfriend, GF/BF, Valentine’s day Ki wishes Husband/Wife, Best Friend, Him/Her, Hubby, Secret Crush, Fiance के लिए happy Valentine day Bengali SMS, Valentines Day SMS In Hindi For Girlfriend, romantic Valentines day, Funny, Best, Beautifull, Awesome, Latest, Cute, Top, Lovely Poetry, SMS, Messages, Msg, Valentines Images Text, Shayari,  Izhar SMS, Short, Long, Quotes, Status, Wishes 2 Line, Two Lines, Valentine Week List in status 99 attitude singles I Love You, Valentines day anniversary status के लिए जानना चाहे तो यहाँ से जान सकते है | साथ ही आप Happy Valentines Day Wishes In Hindi व Valentines Day Jokes 2022 भी देख सकते हैं|

Valentine Day Messages in Marathi


मी तुझ्यासाठी कितीही वर्षे थांबायला तयार आहे पण मला पाहिजे तर तूच…. Happy valentine day
Copy Tweet
Copied Successfully !

B for Boyfriend नाही तर तुझ्या सुखा दुःखात साथ देणारा N for नवरा बनायचं आहे मला.. Happy valentine day.
Copy Tweet
Copied Successfully !

Valentine Day ला कोणतं गिफ्ट मागायचं असेल, तर Time मागा.. कारण त्याच्यापेक्षा मौल्यवान असं, या जगात कोणतंच गिफ्ट नाही… Happy Valentines Day!
Copy Tweet
Copied Successfully !

खऱ्या प्रेमाला कुठल्याच डे ची गरज नसते, कारण त्याच्या आठवणीतील प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन असतो…! 🥰🍫हॅप्पी व्हॅलेंटाईन डे.💝💞
Copy Tweet
Copied Successfully !

Valentine day shubhechha Marathi


डोळ्यातल्या स्वप्नाला… कधी प्रत्यक्षातही आण ! किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण !!! 🙂 Happy Valentine’s Day!
Copy Tweet
Copied Successfully !

Valentine Day Messages in Marathi


तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. 🙂 शेवटच्या क्षणा पर्यंत…. मी फक्त तुझीच आहे !!! 😉 Happy Valentine’s Day!
Copy Tweet
Copied Successfully !

नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे… नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे… प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
Copy Tweet
Copied Successfully !

दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं….. तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! Happy Valentine’s Day!
Copy Tweet
Copied Successfully !

Love Valentines in Marathi


पाहशील जिथे जिथे नजर उचलून… मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 🙂 आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू…. तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!! Happy Valentine’s Day!
Copy Tweet
Copied Successfully !

खुप लोकांना वाटते की, “I LOVE YOU” हे जगातील सुंदर शब्द आहेत, पण खरं तर… “I LOVE YOU TOO हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत HAPPY VALENTINE DAY!
Copy Tweet
Copied Successfully !

प्रेम म्हणजे समजलि तर भावना आहे, केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे, रचला तर संस्कार आहे, आणि निभावला तर जीवन आहे.
Copy Tweet
Copied Successfully !

मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे कधी तुझी सावली बनून कधी तुझे हसू बनून आणि कधी तुझा श्वास बनून. Happy Valentines Day
Copy Tweet
Copied Successfully !

Valentine’s day Sad Wishes


डोळ्यातल्या स्वप्नाला… कधी प्रत्यक्षातही आण ! किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण !!! 🙂 हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे
Copy Tweet
Copied Successfully !

Valentine's day Sad Wishes


तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. 🙂 शेवटच्या क्षणा पर्यंत…. मी फक्त तुझीच आहे !!! 😉 हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे
Copy Tweet
Copied Successfully !

रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत फक्त मला प्रिये… त्यासाठी, साथ तुझी हवी आहे… हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे
Copy Tweet
Copied Successfully !

मी एका हाताने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करेन…., सर्वांशी लढेन जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल…. हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे
Copy Tweet
Copied Successfully !

I love you Valentines Day wishes in Marathi


दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं….. तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! 🍫🎈Happy Valentines Day!🎁🍫
Copy Tweet
Copied Successfully !

तुझ्यावर एवढं प्रेम करेल की, याच जन्मी काय पुढच्या सातही जन्मी तु फक्त मलाच मागशील. Happy Valentines Day!
Copy Tweet
Copied Successfully !

प्रेम काय आहे माहिती नाही मला… पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर प्रत्येक जन्मी हवय मला ! Happy valentine day
Copy Tweet
Copied Successfully !

घेता जवळी तु मला, पारिजात बरसत राहतो. हळव्या क्षणांच्या कळ्या, देहावर फुलवत राहतो! Happy valentine day
Copy Tweet
Copied Successfully !

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास 😍🌹फक्त तुझा हवा आहे… Be My Valentine.🌹😍
Copy Tweet
Copied Successfully !

 

Valentine day images Marathi


तुझं माझं नातं असं असावं, जे शब्दाच्या पलीकडे उमगाव! Happy Valentine Day!!
Copy Tweet
Copied Successfully !

Valentine day images Marathi


मित्र अनेक जण बनतील, पण मैत्री एकाशीच होईल, रक्त द्यायला सारेच येतील, पण हृदय घेऊन तो एकटाच येईल!
Copy Tweet
Copied Successfully !

दिवसामागून दिवस गेले, उत्तर तुझे कळेना.. आजच्या या प्रेमदिवशी, समज माझ्या वेदना… 🌹🍫प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🤩🍫
Copy Tweet
Copied Successfully !

आज प्रेमाचा दिवस.. तू माझं पाहिलं प्रेम.. आपल्या या गोड गोड प्रेमाच्या तुला खूप खूप शुभेच्छा… 🎁💌Happy Valentines Day! Love You So Much My Love..✨🍬
Copy Tweet
Copied Successfully !

Valentine Day shubhechha girlfriend


सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस, पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे… 🌹💝Happy Valentines Day! I Love You!🌹💝
Copy Tweet
Copied Successfully !

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल, जो पर्यंत श्वासात श्वास आहे, माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल… 💕🌹Happy Valentines Day!💕🌹
Copy Tweet
Copied Successfully !

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस, पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे… 🌹💝Happy Valentines Day! I Love You!🌹💝
Copy Tweet
Copied Successfully !

Status आवडतो म्हणनारे खुप आहेत त्यात तु आवडतोस म्हणारी एक तूच आहे. 🤩🥳Happy Valentines Day!🤩🥰
Copy Tweet
Copied Successfully !

Valentine Day shubhechha boyfriend- Valentine day WhatsApp Status


माझ्यासाठी सर्वात भारी FEELING तीच असते जेव्हा तू फक्त माझ्यासोबत बोलण्यासाठी ONLINE येते. 🌹😍Happy valentine day.🌹😍
Copy Tweet
Copied Successfully !

या Valentines Day ला मला गिफ्ट मध्ये, तू आणि तुझा Time हवा आहे, जो फक्त माझ्या साठी असेल… 🌹🎈Happy Valentine Day piluuu..🎁❣️
Copy Tweet
Copied Successfully !

ना Rose पाहिजे, ना Chocholate पाहिजे, ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे, ना Hug पाहिजे, फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे… 🎁💖Happy Valentines Day!🤩😍
Copy Tweet
Copied Successfully !

डोळ्यातल्या स्वप्नाला… कधी प्रत्यक्षातही आण ! किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण ! 👨‍❤️‍💋‍👨🌹Happy Valentines Day!👨‍❤️‍💋‍👨💖
Copy Tweet
Copied Successfully !

प्रेम लग्न करणे किंवा एकमेकांसाठी जीव देणे नाही तर एकमेकांचे न होताही नेहमी एकमेकांसोबत राहणे एकमेकांना आयुष्यभर साथ देण. 🌹❣️Happy Valentines Day!🌹❣️
Copy Tweet
Copied Successfully !