Sambhaji Maharaj Quotes in Marathi – Sambhaji Maharaj Jayanti Marathi Sms for WhatsApp with Images

Sambhaji maharaj quotes in marathi

संभाजी महाराज जयंती 2021– छत्रपति संभाजी महाराज को समूचा भारत उनकी वीरता और पराक्रम के कारण जानता है| वे महाराजा छत्रपति शिवाजी के राज्य गद्दी के उत्तराधिकारी थे| वे छत्रपति शिवाजी महाराज के सबसे बड़े पुत्र थे| उनका जन्म 4 मई 1657 में पुरंदर दुर्ग, पुणे ,भारत में हुआ था| 31 वर्ष की आयु में ही वे वीरगति को प्राप्त हो गए| इतने काम जीवन समय में उन्होंने 140 युद्ध लड़े जिनमे से उनकी सेना एक भी युद्ध में पराज्य नहीं हो पाई| उन्होंने मराठा के प्रमुख शत्रु बादशाह औरंगजेब को हिन्दुस्तान से समाप्त करने में प्रमुख भूमिका निभाई| आज के इस पोस्ट में हम आपको छत्रपति शंभाजी महाराज हिंदी कोट्स, छत्रपति शंभाजी महाराज मराठी कोट्स, मराठी सयिंग ऑफ़ छत्रपति शंभाजी महाराज, आदि की जानकारी देंगे|जय शम्भू राजे!

Sambhaji Maharaj Quotes In Marathi

Sambhaji Maharaj Jayanti 2021: इन संभाजी महाराज सन्देश कोट्स इन हिंदी व उद्धरण, Messages, संस, sms, एसएमएस, Image, pics, WhatsApp status, Facebook Status, story, इमेजेज, वॉलपेपर, शुभेच्छा, Quotes on Sambhaji Maharaj in Hindi, Sambhaji maharaj jayanti status, Sambhaji Maharaj Essay, Sambhaji Maharaj Jayanti Quotes with Images को आप Hindi, English, Tamil, Telugu, Marathi, Punjabi, Gujarati, Kannada, Malayalam, Nepali के Language Font में साल 2016, 2017, 2020, 2021 का कलेक्शन प्रदान करेंगे जिनको आप facebook, WhatsApp, Twitter, Instagram, पर share कर सकते हैं| आपण देखील पाहू शकता संभाजी महाराज कविताआणि Sambhaji Maharaj Speech in Marathi.

राजाधीराज छत्रपती संभाजी महाराज दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय…
छत्रपती संभाजी महाराजच्या जयंतीच्या,
सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा..

Talwari Taar Saglyaanchya Hataat Hotya, Takat Taar Saglyaanchya Mangataat Hoti, Pan SWARAJYA Sthaapanyachi Icchha, Fakt MARATHI Raktaatach Hoti.

Sambhaji Raje Quotes In Marathi

“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय संभाजी” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती संभाजी राजे महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना,
संभाजी महाराज शिवमय शुभेच्छा…!!

Sambhaji Raje Quotes

आप भी अपने परिवार, आई, बाबा, Mother/father, Mom/Dad, family members, Best Friends, Couples, Him/her, Husband/Wife, Girlfriend/ Boyfriend, GF/BF, Sister/Brother व college friends, दोस्तों, friends, girlfriend, boyfriend, पति-पत्नी, रिश्तेदार, बॉस, टीचर आदि को संभाजी महाराज जयंती उद्धरण, संभाजी महाराज जयंती फोटो को सेंड कर सकते हैं|

संभाजी या नावाला कधी
उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर जीवाशी
खेळला तो संभाजी!
अरे! गर्वच नाही तर
माज आहे मला,
मराठी असल्याचा…

प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे संभाजी प्रणाम तुजला कोटी कोटी…!

Chatrapati Sambhaji Maharaj Quotes in Marathi

Sambhaji Raje Quotes In Marathi

विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्थान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला,
असा एक “मर्द मराठा संभाजी” होऊन गेला…

मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा संभाजी महाराज”

Shivaji Maharaj Quotes And Images

राजाधीराज छत्रपती संभाजी दुर्गपती गजअश्वपती
भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती
अष्टावधानजागृत
अष्टप्रधान वेष्टीत
न्यायालंकार मंडीत
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत
राजनीती धुरंधर
पौढप्रताप पुरंदर
क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर
राजाधिराज महाराज श्रीमंत
. श्री छत्रपती
श्री संभाजी महाराज कि जय..

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्याआपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..

सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…..
जय संभाजी
जय शंभुराजे

Shivaji Maharaj Quotes In Marathi Font

Sambhaji Maharaj Quotes Marathi

#लोक_म्हणतात_हे
#विश्व_देवाने_बनवल_आहे
#पण
#मी_म्हणतो_आम्हा_मराठ्यांना_
छञपतींनी_बनवल.
#जगदंब_जगदंब…….
#जय_भवानी_जय_संभाजी

संभाजीनेरीवर तोफांचा गडगडाट झाला… सनई-चौघडे वाजू लागले… सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले… भगवा अभिमानाने फडकू लागला… सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली… अवघा दक्खन मंगलमय झाला.. अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली “अरे माझा राजा जन्मला… माझा संभाजी जन्मला … दीन-दलितांचा कैवारी जन्माला… दृष्टांचा संहारी जन्मला… अरे माझा राजा जन्मला…”संभाजीजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा…

Sambhaji Maharaj Quotes In English

Participating in the march not as a Member of Parliament but as an “ordinary member” of the Maratha community.

The Maratha rallies were inspired by the thoughts of Chhatrapati Shahu Maharaj. We have to take forward our struggle in a constitutional manner without causing any damage to property. We will not allow any divide to come between us. The community should form the committee to study every aspects of Maratha community and present is before the government.

Sambhaji Maharaj Quotes in Hindi

मार्च में संसद सदस्य के रूप में नहीं बल्कि मराठा समुदाय के “साधारण सदस्य” के रूप में भाग लेना।

मराठा रैलियों छत्रपति शाहू महाराज के विचारों से प्रेरित थे। हमें संपत्ति को नुकसान पहुंचाने के बिना संवैधानिक तरीके से अपने संघर्ष को आगे ले जाना है। हम किसी भी विभाजन को हमारे बीच आने की इजाजत नहीं देंगे। समुदाय को मराठा समुदाय के हर पहलू का अध्ययन करने के लिए समिति का गठन करना चाहिए और वर्तमान सरकार के सामने है।

Shivaji Maharaj Quotes Images

sambhaji maharaj jayanti marathi sms

जिथे संभाजीभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती….!!
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे संभाजी छत्रपती……!!
“!!! जय संभाजी महाराज !!!”

इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा संभाजीछत्रपती
मानाचा मुजरा
संभाजीजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

“प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज” “महाराज”
“श्रीमंत” “श्री छत्रपती” “संभाजी” “महाराज” की “जय”

Shivaji Maharaj Quotes Wallpaper

भगव्या झेंड्याची धमक बघ,
मराठ्याची आग आहे..
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे…
जय संभाजी महाराज!

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची,
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल फक्त संभाजीरायांची…
जय संभाजीराय!

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती संभाजी राजे महाराजांना
त्रिवार मानाचा मुजरा.
सर्व संभाजीभक्ताना संभाजीजयंतीच्या संभाजीमय शुभेच्या!!!

Shivaji Maharaj Quotes Status

संभाजी महाराज जयंतीच्या सर्व हिन्दू मावळयाना
खुप खुप शुभेच्छा
जय भवानी जय संभाजी महाराज

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,?
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना “छत्रपती” म्हणतात !

sambhaji maharaj marathi quotes

शूरता हा माझा आत्मा आहे!
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!
छत्रपती संभाजी महाराज हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे!
जय संभाजीराय!!

Shivaji Maharaj Quotes Sms

संभाजी सांगायला सोपे आहेत,
संभाजी ऐकायला सोपे आहेत,
संभाजी जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..
आणि जो संभाजी स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
जय संभाजी राय! जय जिजाऊ!

Sambhaji maharaj balidan din quotes

आपल्या ऊभ्या आयुष्यात एकच ध्यास असुदे
हातात भगवा आणि काळजात शंभू राजा
|| जय जिजाऊ || जय शिवराय || जय शंभूराजे |

About the author

admin