Uncategorized

प्रोपोज़ डे मराठी शायरी 2023 – Propose Day Shayari in Marathi for Whatsapp

happy propose day shayari marathi

प्रपोज डे हा व्हॅलेंटाईन वीकमधील महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी मुलगा मुलीवर प्रेम व्यक्त करतो किंवा मुलगी मुलाकडे. 2023 मध्ये प्रस्तावित दिवसाची तारीख 8 फेब्रुवारी आहे. जर तुम्हाला या दिवशी तुमच्या प्रियकर किंवा गर्लफ्रेंडवर तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर आमची ही पोस्ट तुम्हाला मदत करू शकते.आमच्या या पोस्टमध्ये, आमच्याकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक सुंदर शायरी आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.

आप हमारे द्वारा जानकारी दी  गई प्रेमी, प्रेमिका, गर्लफ्रेंड (gf), बॉयफ्रेंड (bf), पार्टनर, पति, husband (hubby), वाइफ(पत्नी), secret crush, fiance को भेज कर उन्हें खुश कर सकते हैं| आप सभी को हमारी तरफ से हैप्पी प्रोपोज़ डे आइये देखिएं कुछ हैप्पी प्रोपोज़ डे शायरी and happy propose day 2023 images, for him/her.

Propose Shayari in Marathi

8 feb ko kya hai:8 feb को प्रोपोज़ डे है| tomorrow is propose day| प्रपोस शायरी (parpose day shayari in marathi) को आप Whatsapp dp व whatsapp status पर भी सेट कर सकते हैं | साथ ही आप प्रपोज डे इमेज भी देख सकते हैं|
आयुष्यात मला हवी फक्त तुझी साथ तू नसशील तर लागेल माझ्या आयुष्याची पुरती वाट आता तरी हो म्हण आणि थाट माझ्यासोबत संसार Click To Tweet विचार केला तुझ्यासाठी काहीतरी करावे खास नंतर विचार केला माझ्या मनातल्या भावना सांगून करावे तुझ्या मनासारखे खास Click To Tweet काही माणसं आयुष्यात असतात ज्यांना तुमच्या भूतकाळाशी काहीच घेणंदेणं नसतं कारण त्यांना फक्त तुमच्या भविष्याचा भाग व्हायचं असतं Click To Tweet नातं तुझं माझं असचं फुलत जावं. आता तरी तुझ्या माझ्या नात्याला एक नाव असावं Click To Tweet

Propose day shayari in marathi for boyfriend

झोका पुन्हा घेईन उंच उंच भरारी तुझ्यासवे येईल तुझ्यामुळे प्रिया आयुष्याला नवी झळाळी येईल Click To Tweet आपले प्रेम एक नाजूक फुल आहे ज्याला मी तोडू शकत नाही आणि सोडूही शकत नाही कारण तोडले तर सुकून जाईल आणि सोडले तर कोणीतरी घेऊन जाईल Click To Tweet

propose day sad shayari

खरंच सांगतो तुला तुझ्यावाचून आता मला करमत नाही आता तुझ्याशिवाय आयुष्य पुढे जगण्याची इच्छा नाही. Click To Tweet साथ मला देशील का? माझी तू होशील का? आजच करतो प्रपोझ भाव तू मला देशील का? Click To Tweet नाही नाही म्हणता प्रेमात तुझ्या पडले / पडलो आता तू फक्त हा म्हण पुढचे माझे सगळे ठरले Click To Tweet

Propose day shayari 2023 in marathi

propose day kab hota hai- जैसा कि हम सभी जानते है February के महीने में 7 days of valentine week मे valentine day सबसे खास दिन होता है । list of valentine week की बात करे तो और भी दिन आते है Feb days list में । जैसे की 8 Feb । 8th February ko kya hai – 8 February date of propose day है । यहाँ से आप romantic Propose day के लिए propose day image downloading करके Cute Propose msg, परपोज डे पर शायरी, Lovely Poetry शेयर करे और जाने does she loves you or not?

एक Promise माझ्याकडून, जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी तुलाच साथ देईन Click To Tweet एक रोझ त्यांच्यासाठी जे रोज रोज येत नाही पण आठवतात मात्र रोज रोज अशांना प्रपोझ डेच्या शुभेच्छा! Click To Tweet

propose day shayari marathi

आज मी कसलाही विचार करणार नाही आज मी माझ्या भावना तुला सांगणार तुझ्या शिवाय माझे आयुष्य काहीच नाही आता तरी माझा स्विकार कर! Click To Tweet मला तुला गमवायचे नाही ना मला तुझ्या आठवणीत कधी रडायचे आहे मला तुझ्यासोबत राहून कायमचे आयुष्य जगायचे आहे. Click To Tweet

Happy propose day shayari in marathi

खूप काही लपलेले होते त्या typingमध्ये जे तू मी आल्यावर पटकन Delete केले तू जे माझ्याबद्दल समजतोस/ समजतेस ते अगदी खरं आहे Click To Tweet सांग पाहू, तुझं मन माझ्याकडे राहील कायमचं ते मन माझं होईल का? Click To Tweet तुझ्यापासून सुरु होऊन तुझ्यातच संपलेला मी माझे मीपण हरवून तुझ्यात हरवलेला मी Click To Tweet तू कितीही म्हणालीस नाही तरी जीव माझा तुझ्यासाठी कायमच राहणार पागल Click To Tweet

Propose shayari in marathi sms/8 february day special

तुझ्याशिवाय माझे आयुष्य जणू अपुरे आहे तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारे आणू शकणार नाही पण तुला माझ्याशिवाय मुळीच एकटे पडू देणार नाही Click To Tweet आज प्रेमाचा दिवस… तू माझं पहिलं प्रेम आपल्या या गोड गोड प्रेमाच्या तुला गोड गोड शुभेच्छा! Click To Tweet कसं सांगू तुला तूच समजून घेना तुझी खूप आठवण येते एकदा मिठीत घेऊन बघ ना Click To Tweet तुझ्याशिवाय जगणे खूप कठीण आहे आणि तुला हे सांगणे खूप कठीण आहे हॅप्पी प्रपोझ डे! Click To Tweet प्रेम म्हणजे गुलाबी थंडी प्रेम म्हणजे गरम धुक्याची बंडी प्रेम म्हणजे वात्स्ल्याची दहीहंडी आणि प्रेम म्हणजे… आनंद स्वच्छंदी! Click To Tweet

I love you propose shayari in marathi

प्रेम काय आहे हे माहीत नाही मला पण ते तुझ्या इतकंच सुंदर असेल तर हवंय मला प्रत्येक जन्मी Click To Tweet तुझ्या माझ्या प्रेमाला तुझी माझी ओढ थोडं तू पुढे ये थोडं मला मागे ओढ- प्रदीप वाघमारे Click To Tweet एक थेंब अळवावरचा, मोत्याचं रुप घेऊन मिरवतो एक थेंब तुझ्या ओठांवरचा माझं जग मोत्यांनी सजवतो Click To Tweet आजकाल मला झोप पटकन येत नाही तुझ्या मिठीशिवाय ती कशाचीही ओढ लागत नाही द्यावीस तू साथ मला, आता मला तुझ्यावाचून करमत नाही Click To Tweet सर्वात सुंदर वाक्य.. माझं तुझ्यावर प्रेम आहे सर्वात दु:खद वाक्य माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे आता तरी माझ्या प्रेमाचा स्विकार कर! Click To Tweet

How to propose in marathi language

मी देव माणूस नाही जो तुझी सगळी इच्छा पूर्ण करेन पण नक्कीच मी एक साधा मुलगा आहे जो तुझी आयुष्यभर काळजी करेल Click To Tweet प्रेम प्रेम प्रेमाची साथ, आता अजून काय मागू तुझ्याशिवाय खास Click To Tweet दुरून तुला पाहून मी खुश व्हायचो आता तुला दुरुन नाही तर मिठीत घेऊन मला कायमचे तुझ्यासोबत सुखी व्हायचे आहे Click To Tweet मी कदाचित नसेन तुझं पहिलं प्रेम, पहिली मिठी, पहिलं किस पण मला तुझ्यासोबत व्हायचंय शेवटचं शेवटच्या श्वासापर्यंत Click To Tweet प्रेमा तुझा रंग कोणता? म्हटलं तुला विचारल्याशिवाय याचे उत्तर कसे देणार ना? प्रपोझ डे च्या शुभेच्छा! Click To Tweet

Funny propose shayari in marathi

Propose Day Marathi Shayari

हातात तुझा हात मला हवी फक्त तुझी साथ तू हवीस मला कायम होती तुझ्या प्रेमाची आस Click To Tweet प्रेमा तुझा रंग कोणता? सांग पटकन मला म्हणजे माझ्या प्रेमाचा रंग देईन मी तिला Click To Tweet तुझ्या माझ्या प्रेमाची व्याख्या कधीच ठरली नव्हती. तू सोबत होतील तो पर्यंत मला त्याची किंमत कळली नव्हती. पण मला आता तू माझ्यासोबत हवी आहेस Click To Tweet प्रेमाचं माहीत नाही पण तुझ्यासोबत आहे ते माात्र कोणासोबत नाही Click To Tweet पापण्यात लपलेली तुझी नजर माझ्याकडे बघून लाजत आहे तुझ्या पायातील पैंजण जणू माझ्यासाठीच वाजत आहे Click To Tweet

Proposal lines in marathi for girl

असेन तुझा अपराधी फक्त एकच सजा कर मला तुझ्यात सामावून घे बाकी सगळं वजा कर Click To Tweet स्पर्श तुझा व्हावा अन् देह माझा चुरावा हक्काने मिठीत तू घ्यावेस जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्यांचा असावा Click To Tweet प्रेमाचा खरा अर्थ तू मला समजून सांगितलास माझ्या आयुष्याचा खरा अर्थ तू मला उमगवून सांगितलास Click To Tweet हातात हात घेऊन तुझा एका शांत किनारी बसायचे आहे तुला माझ्यामनातील सगळे काही सांगायचे आहे Click To Tweet जे लाखातून एक असतात असं म्हणतात अशी लाखातील एक व्यक्ती माझ्यासाठी फक्त तू आहेस Click To Tweet आठवतो तो पहिला दिवस ज्यावेळी तू आलीस माझ्या आयुष्यात मला हवी तुझी साथ, अजून काहीच नाही आता माझ्या मनात Click To Tweet

Propose shayari in marathi for girlfriend

पहिल्यांदा भेटलो तेव्हा प्रेमात पडेन असा विश्वास नव्हता. पण आज कळलं प्रेमाची हीच जादू तर आहे Click To Tweet प्रेम ही काळाची गरज आहे मला फक्त तुझीच साथ हवी आहे प्रपोझ डेच्या शुभेच्छा Click To Tweet सोबत रोज असतो तरी का यावी तुला विचारण्याची वेळ आज दिवस आहे खास आता तरी देशील का आयुष्याचा तुझा सगळा वेळ Click To Tweet तू मला मी तुला ओळखू लागलो प्रेमात पडूनी एकमेकांच्या बहरु लागलो. Click To Tweet तू सोबत राहावीस म्हणून मी काहीही करीन तुझ्यासाठी मी आतापासून कितीही वेळ काढीन Click To Tweet

Propose shayari in marathi for boyfriend

Propose Day Shayari in Marathi

शब्दाविना कळावं मागितल्याशिवाय मिळावं धाग्याविना जुळावं स्पर्शावाचून ओळखावं तू माझं प्रेम Click To Tweet प्रश्न पाण्याचा नाही, तहानाचा आहे प्रश्न मरणाचा नाही श्वासाचा आहे मित्र तर भरपूर आहेत आता प्रेमाची एक जागाच रिकामी आहे त्याला फक्त तुझी गरज आहे Click To Tweet आकर्षण कदाचित एका दिवसाचं असेल पण मला ते रोज होतयं याचा अर्थ मला तुझ्यावर प्रेम होतयं Click To Tweet होकार द्यायचा की नाही हा निर्णय तुझा आहे मरेपर्यंत साथ तुझी देईन हा शब्द माझा आहे Click To Tweet बंध जुळले असता मनाचं नातंही जुळायला हवं अगदी स्पर्शातूनही सारं सारं कळायला हवं प्रपोझ डे च्या शुभेच्छा! Click To Tweet माझ्या प्रत्येक वेदनेचे कारण आहेस तू त्या सगळ्या वेदनांचे मलमही आहेस तू तू आहेस म्हणून आहे माझ्या जीवनाला अर्थ आता सोडून कुठेही जाऊ नकोस कारण जीवन माझे होईल व्यर्थ Click To Tweet घराचा नाही पण मला तुझ्या दिलासा भाडेकरु कर.. आनंद होईल Click To Tweet प्रेम केलं तुझ्यावर कोणता गुन्हा नाही केला आज कबूल करतो काही प्लॅन नव्हता केला Click To Tweet तुझ्या प्रेमाची ताकद मला देते अशी शक्ती की, मी होतो अशी एक चांगली व्यक्ती Click To Tweet रोज तुला शब्दात शोधण्याचा प्रयत्न करतो पण शब्द लिहीत असताना मीच शब्दात हरवतो Click To Tweet मी तुझ्यावर कधीपासून मरते आज या खास दिवशी मी तुझ्या प्रेमाचा स्विकार करते Click To Tweet माझ्या ह्रदयाला कान लावून नीट ऐक जो एक आवाज तुझ्यासाठी सतत ओरडतोय त्याला फक्त तू हवी / हवा आहेस अजून कोणी नाही. Click To Tweet तुला माहीत आहे का? मी या जगात सगळ्यात जास्त कोणावर प्रेम करतो पहिला शब्द वाच तुला नक्की कळेल Click To Tweet विखुरलयं मी माझं प्रेम तुझ्या त्या सर्वच वाटांवरती लहरु दे नौका तुझ्या भावनांची, स्वैर उधाणलेल्या माझ्या ह्रदयांच्या लाटांवरती Click To Tweet ह्रदयाच्या जवळ राहणारे कुणीतरी असावे असं तुला वाटतं नाही का तू मला निवडशील का? प्रपोझ डे च्या शुभेच्छा! Click To Tweet प्रेम कसं असतं ते मला बघायचंय भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय Click To Tweet लोक म्हणतात रिकाम्या हाताने आलात रिकाम्या हाताने परतणार असं कसं शक्य आहे, जगात आलो आहे तर तुझं मन जिंकूनच राहणार Click To Tweet खूप प्रेम करतो / करते तुझ्यावर एकदा हे सत्य जाणून बघ एकदा तरी तू मला आपले मानून बघ Click To Tweet तुझ्या प्रेमाचा रंग तो.. अजूनही बहरत आहे… शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझी/ तुझा आहे Click To Tweet

Propose in marathi to boy

लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं, प्रेम तुझं देशील का? थांबव हा आता खेळ सारा कायमची माझी होशील का? हॅपी प्रपोझ डे! Click To Tweet एक होकार हवा बाकी काही नको बाकी काही नको फक्त नाही म्हणू नकोस- वैभव जोशी Click To Tweet घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन मला तू स्वीकारशील का? आता तरी तू माझी./ माझा होशील का? Click To Tweet जगून बघ माझ्यासाठी माझे प्रेम हे नेहमी असे राहील फक्त तुझ्यासाठी! Click To Tweet हाती हात देशील का जन्मभराची साथ देशील का सांग माझी होशील का? हॅपी प्रपोझ डे! Click To Tweet आज मी शांत विचार केला आणि मनात माझ्या तू आलीस / आलास आता विचार केला सांगून टाकावे तुला नाहीतर म्हणशील माझा नाद करु नका खुळा Click To Tweet प्रेम होईल याचा विचार केला नव्हता तुझ्याशी केली होती निखळ मैत्री मला आता तू हवीस अजून नको कोणी Click To Tweet चल आता तरी कबूल करुया तुझं माझं प्रेम बसं झाल्लं आता नाकारणं हे प्रेम आज आहे चांगला दिवस, करुया एकमेकांना प्रपोझ Click To Tweet माझं प्रेम मी तुला सांगून टाकलं, आता तुझी पाळी तुझ्या मनातील भावना येऊ दे तुझ्या ओठांवरी Click To Tweet गुलाबाच्या फुला, काय सांगू तुला आठवण येते मला कारण प्रेम झालयं मला Click To Tweet मी तुझ्यावर प्रेम करतो हे कधीच सांगता येत नाही असंच असतं ग प्रेम जे शब्दात अजिबात मांडता येत नाही Click To Tweet मी प्रेम केलं ते एकदाचं केल तुझ्यावर झालं आणि कायम तुझ्यावरच राहील Click To Tweet तुझ्या एका हास्यासाठी चंद्र सुद्धा जागतो रात्रभर तिष्ठत बिचारा आभाळात थांबतो Click To Tweet

About the author

admin