नागपंचमी मराठी माहिती – Nag Panchami Information in Marathi & English – Nag Panchami Chi Mahiti Pdf Download

Nag Panchami Information in Marathi

Nag Panchami 2020: भारताच्या बर्याच भागांमध्ये हिंदूंनी नागपंचमी साजरा केला जातो. श्रावण महिन्यामध्ये पंचमीला नागपंचमी साजरा केला जातो. या दिवशी ते नागदेवतेची पूजा करतात (कोब्राज). कोब्राज हिंदू पुराणांत दैवी मानले जातात. लोक मंदिरे आणि सापांच्या खांद्यावर जातात आणि ते सापांच्या उपास करतात. ते सर्व वाईट गोष्टींपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी दूध आणि चांदीचे साप अर्पण करतात. ते देखील उपवास करतात हा सण म्हणजे भगवान कृष्णाचा साप कालिया याला पराभूत करणारा दिवस साजरा करणे.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला देतो information about nag panchami, nag panchami information, nag panchami information in marathi, nag panchami chi mahiti, nag panchami information in english, nag panchami information in hindi, nag panchami information in marathi language,  nag panchami information in short, इत्यादी माहिती कोणत्या ती कक्षा 1, 2, 3, 4 , 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी दिले आहेत जिंझी फेसबुक, व्हाट्सप्पप वर आपले मित्र आणि कुटुंबीय लोगो देखील शेअर करू शकता|

नागपंचमी मराठी माहिती

नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. तसेच या दिवशी जमीन खणु नये, शेतामध्ये नांगर चालवु नये असेही म्हणले जाते.

श्रावणातील बहुतेक सणांना इतिहास आहे आणि तो इतिहास कथांच्या स्वरुपातुन पिढ्यांपिढ्या पुढे पोहोचवला जातो. नागपंचमीच्या बाबतीत सुध्दा अशीच एक कथा प्रचलीत आहेत ति आपण पाहु.

एका राज्यात एक गरीब शेतकरी कुटुंब होते. त्या शेतकर्‍याला दोन मुले व एक मुलगी होती. एकदा शेतात नांगर फिरवत असताना शेतकर्‍याकडून नागाची तीन पिल्ले चिरडून मरण पावतात. मरण पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिणीने आक्रोश केला. त्यानंतर नागिणीच्या मनात त्या शेतकर्‍याविषयी सूडाची आग धगधगू लागली. एके दिवशी तिने शेतकर्‍याचा सूड घ्यायचे ठरवले. रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागीण शेतकर्‍यासह त्याची पत्नी व दोन मुलांना डसली.

दुसर्‍या दिवशी नागीण पुन्हा शेतकर्‍याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली. परंतु नागीणीला पाहताच शेतकर्‍याच्या मुलीने नागिणीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवली व तिची क्षमा मागितली. शेतकर्‍याच्या मुलीची श्रद्धा पाहून नागीण तिच्यावर प्रसन्न झाली. त्यानंतर नागिणीने तिचे आई-वडील व दोन भाऊ यांना जिवंत केले. तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा. या दिवसापासून नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणार्‍या पंचमीला नागाचे विधिवत पूजन केले जाते.

नागपंचमी माहिती

nag panchami chi mahiti marathi

उपवासाचे महत्त्व

पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यु नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्‍वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. `भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्‍ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख व संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला ७५ टक्के लाभ होतो व त्याचे रक्षण होते.

* नागाची पूजा करण्यामागील शास्त्र

सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.

* नवीन वस्त्रे व अलंकार घालण्याचे कारण

सत्येश्‍वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी व तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्येश्‍वर समाधानी झाला. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व अलंकार परिधान करतात.

Nag Panchami Chi Mahiti Marathi

पुराणांमध्ये एक कथा आहे. तक्षक नागाने केलेल्या अपराधाबद्दल सजा म्हणून राजा जनमेजयान सर्पयज्ञ सुरू केला. या सर्पयज्ञात त्याने सर्व सर्पांच्या आहुती देणे सुरू केले. तक्षक नाग मग स्वत:चा जीव वाचवण्यासाठी देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला. राजा जनमेजयान मग `इंद्राय स्वाहा: तक्षकाय स्वाहा: ।’ असे म्हणत इंद्राचीही आहुती तक्षक नागाबरोबरच देऊन टाकली. आपल्या या कृतीतून राजा जनमेजयान अपराध्याइतकाच अपराध्याला रक्षण देणाराही तितकाच अपराधी हे दाखवून दिले. आस्तिकऋषींनी राजा जनमेजयाला तप करून प्रसन्न करून घेतले. जनमेजयान आस्तिकऋषींना `वर मागा’ असे म्हटले आणि मग आस्तिकऋषींनी सर्पयज्ञ थांबवावा, असा वर मागितला. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. म्हणून या दिवशी नागपंचमी हा सण येतो. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी हा होता. या दिवशी हळदीने किंवा रक्‍तचंदनाने पाटावर नवनागांच्या आकृत्या काढतात. त्यांना हळदकुंकू वाहून पूजा करतात. नंतर दूध- लाह्यांचा नैवेद्य दाखवतात.

श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.

कालानुरुप समाजाने अनेक विधी, घटना कालबाह्य, थोतांड ठरवल्या. नागपंचमीच्या दिवशी सर्पाला मिळणारे अवास्तव महत्व जाणुन गारुडी लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. सर्प दुध पितच नाही, किंबहुन पित असला तरी दारोदारी येणारी सापांची तोंड शिवलेली असतात त्यामुळे नैवेद्य म्हणुन दिलेले दुध हे त्यांना मिळतच नाही आणि काही दिवसांनी हे साप मृत्युमुखी पडतात. ह्यासाठीच सरकारने नागपंचमीच्या दिवशी ’नागोबाला दुध’ म्हणत फिरणार्‍या लोकांवर बंदी घातली. सर्पमित्रांनी अश्या अनेक सापांची गारूड्यांच्या तावडीतुन सुटका केली आणि त्यांना परत अरण्यात सोडुन दिले.

अर्थात खरे सर्प उपलब्ध नसले तरी बहुतेक ठिकाणी नागदेवतेच्या प्रतिमेची पुजा केली जाते. दुध, भाजलेले चणे, भात, लाह्या वगैरेंचा नैवेद्य दाखवला जातो.

Information About Nag Panchami in English

आज के इस पोस्ट में हम आपको nag panchami mahiti in marathi, nag panchami chi mahiti marathi madhe, information on nag panchami in hindi, नाग पंचमी च्या शुभेच्छा, nag panchami vishe mahiti, नाग पंचमी शायरी 2020,  नागपंचमी ची माहिती, Nag Panchami HD images, nag panchami chi mahiti in marathi, नाग पंचमी स्टेटस 2020, nag panchami information in marathi wikipedia,  च्या साठी class 1, class 2, class 3, class 4, class 5, class 6, class 7, class 8, class 9, class 10, class 11, class 12 मध्ये 100 words, 150 words, 200 words, 400 words को आप Hindi, Marathi, maratha, hindi language व hindi Font में जानना चाहे जिसमे की Two Lines Shayari के साथ कविताएं मिलती है Marathi Language व marathi Font का कलेक्शन प्रदान करेंगे जिनको आप facebook, WhatsApp, Twitter, Instagram, पर share कर सकते हैं| आप सभी को नाग पंचमी की हार्दिक शुभकामनाएं

Naga Panchami is the festival of snakes celebrated on the fifth tithi in the month of Shravan. People visit temples specially dedicated to snakes and worship them. Shiva temples are also favored places for veneration as snakes are considered dear to him. In South India, people craft images of snakes using cow dung on either side of the entrance to the house to welcome the snake god. Some go to worship the snake which is believed to be hiding in the holes of anthills. Or else a five hood snake is made by mixing “gandh” (a fragrant pigment), “haladi-kumkum” (turmeric powder), “chandan” (sandal) and “kesar” (saffron) and placed on a metal plate and worshiped. This practice of worshiping the snake on this day is related to the following story.

The thousand-headed Shesh Nag who symbolizes Eternity is the couch of Lord Vishnu. It is on this couch that the Lord reclines between the time of the dissolution of one Universe and creation of another. Hindus believe in the immortality of the snake because of its habit of sloughing its skin.

Mannarasala Sree Nagaraja TempleIn Jainism and Buddhism snake is regarded as sacred having divine qualities. It is believed that a Cobra snake saved the life of Buddha and another protected the Jain Muni Parshwanath. To-day as an evidence of this belief, we find a huge serpent carved above the head of the statue of Muni Parshwanath. In medieval India figures of snakes were carved or painted on the walls of many Hindu temples. In the caves at Ajanta images of the rituals of snake worship are found.

It is an age-old religious belief that serpents are loved and blessed by Lord Shiv. May be therefore, he always wears them as ornamentation around his neck. Most of the festivals that fall in the month of Shravan are celebrated in honor of Lord Shiv, whose blessings are sought by devotees, and along with the Lord, snakes are also worshiped. Particularly on the Nag-Panchami day live cobras or their pictures are revered and religious rights are performed to seek their good will.

About the author

admin