Uncategorized

Hanuman Jayanti Marathi wishes – हनुमान जयंती शुभेच्छा 2022  

Hanuman Jayanti Marathi wishes

Hanuman Jayanti Marathi wishes-हनुमानजी हे रामाचे सर्वात मोठे भक्त होते. हिंदू धर्माच्या लोकांवर हनुमानजींचा खूप प्रभाव आहे. हनुमान जी त्यांच्या कृपा आणि शक्तीसाठी ओळखले जातात. यावर्षी 16 एप्रिल 2022 रोजी हनुमानजी जयंती साजरी केली जाणार आहे. हनुमान जी मारुती, महावीर, बजरंगबली, अजन्य, महारुद्र आणि पवनपुत्र म्हणूनही ओळखले जातात. आपण शोधत असल्यास Hanuman Jayanti 2022 wishes in Marathi आपण योग्य पृष्ठावर आहात.

Also check- Hanuman Jayanti status

Hanuman Jayanti Marathi wishes

Hanuman Jayanti 2022 wishes in Marathi

या लेखात, आम्ही सामायिक करू Hanuman Jayanti wishes Marathi images, हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा फोटो, हनुमान जयंती शुभेच्छा 2022, Hanumaan Jayantichya Hardik Shubhechha, Hanuman Jayanti Messages in Marathi, Hanuman Jayanti Marathi Shubheccha | हनुमान जयंतीसाठी शुभेच्छा संदेश, हनुमान जयंती शुभेच्छा मराठी, Hanuman Jayanti msg In Marathi, Hanuman Jayanti Shubhechha in Marathi, Hanuman Jayanti Marathi Status, Hanuman Jayanti Quotes Marathi, हनुमान जयंती स्टेटस इन मराठी. Also check- Hanuman Jayanti poems

Hanuman Jayanti wishes Marathi images

ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम… 🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩 Click To Tweet रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी, रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैखरी… 🚩हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा🚩 Click To Tweet

हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा फोटो

भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती, वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना, महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका.. 🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!🚩 Click To Tweet महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला 🚩हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!🚩 Click To Tweet

हनुमान जयंती शुभेच्छा 2022

मुखी राम नाम जपि योगी बलवान लंकेचा नाश करी असा सर्व शक्तिमान आकाशापरी मोठा कधी मुंगीहून लहान हृदयी वसती राम असा भक्त हनुमान 🚩हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!!🚩 Click To Tweet अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला… जय जय हनुमान… 🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩 Click To Tweet

Hanumaan Jayantichya Hardik Shubhechha

ज्याच्या तनी मनी वसतो राम जो साऱ्यांमध्ये असे बलवान 🚩असा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमान🚩 Click To Tweet ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटले पुढे काळाग्नी कालरुद्राग्नी देखता कापती भये 🚩हनुमान जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा🚩 Click To Tweet

Hanuman Jayanti Messages in Marathi

पवनतनय संकट हरन, मंगल मूर्त रूप राम लखन, सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप… 🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩 Click To Tweet राम लक्ष्मण जानकी… जय बोलो हनुमान की… 🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩 Click To Tweet

Hanuman Jayanti Marathi Shubheccha | हनुमान जयंतीसाठी शुभेच्छा संदेश

चरण शरण में आयें के धरू, तिहारो ध्यान, संकट से रक्षा करो हे महावीर हनुमान… 🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩 Click To Tweet प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त श्री हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩 Click To Tweet

हनुमान जयंती शुभेच्छा मराठी

भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी मिळवून देवो आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो… 🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩 Click To Tweet अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली, ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली, अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम… 🚩हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा🚩 Click To Tweet जिनके सीने में श्री राम हैं , जिनके चरणों में धाम हैं , जिनके लिए सब कुछ दान हैं , अंजनी पुत्र वो हनुमान हैं । बोला जय जय हनुमान🚩 Click To Tweet

Hanuman Jayanti msg In Marathi

रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू, शत्रूची करतोस दाणादाण तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम… अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम… 🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩 Click To Tweet सुर्याचा घ्यायला गेला घास, जो वीरांचा आहे खास, त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान… 🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩 Click To Tweet भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही, नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें… 🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩 Click To Tweet

Hanuman Jayanti Shubhechha in Marathi

Hanuman Jayanti Shubhechha in Marathi

बोला बजरंगबली की जय, बोला रामभक्त हनुमान की जय… 🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩 Click To Tweet पवनपुत्र, अजंनीसूत, प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त मारूती रायाचा विजय असो… 🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩 Click To Tweet जर तुमचे मन शांत असेल तर तुमच्या मनासारखा बलवान कोणीही नाही कारण खरी शक्ती शरीर नाही तर मन लावत असतं… 🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩 Click To Tweet

Hanuman Jayanti Marathi Status

सत्राणे उड्डाणे, हुंकार वदनी, करी डळमळ भूमंडळ, सिंधुजळगगनी… 🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩 Click To Tweet भुजंग धरूनी दोन्ही चरणी झेपे सरशी समुद्र लंघुनी, गरूड उभारी पंखां गगनी गरूडाहुन बलवान, तरून जो जाईल सिंधु महान असा एकच श्री हनुमान… 🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩 Click To Tweet जय जय बजरंग बली, तोड दुश्मन की नली… 🚩हॅपी हनुमान जयंती🚩 Click To Tweet

Hanuman Jayanti Quotes Marathi

मनोजवं मारूततुल्य वेगं जितेद्रिंयं बुद्धिमतां वरिष्ठम् … 🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩 Click To Tweet जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुं लोक उजागर।।🚩 Click To Tweet कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे, मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें अंजनीसूत, पवनपुत्र श्री बजरंग बली की जय Click To Tweet

हनुमान जयंती स्टेटस इन मराठी

मुखी राम नाम जपी, योगी बलवान लंकेचा नाश करी, असा सर्व शक्तिमान, आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान, ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान… 🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩 Click To Tweet लंका जाळून सीता मातेला सोडवली, रामभक्त जय जय बजरंग बली… 🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩 Click To Tweet जिनको श्रीराम का वरदान हैं , गदा धारी जिनकी शान हैं बजरंगी जिनकी पहचान हैं , संकट मोचन वो हनुमान हैं । बोला जय जय हनुमान🚩 Click To Tweet

About the author