Uncategorized

15 ऑगस्ट माहिती 2023- Swatantrata Diwas Yanchi Mahiti – Independence Day Information in Marathi

Swatantrata Diwas Yanchi Mahiti

Independence Day 2023 : 15 ऑगस्ट, भारताच्या महान आणि गौरवशाली इतिहासामध्ये, अहंकाराचे महत्व आहे त्याच वेळी 1 9 47 साली शशानच्या ग्रेट ब्रिटनमधून भारत पूर्णपणे स्वतंत्र झाला होता. स्वातंत्र्य दिन हा भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी एक विशेष दिवस आहे. या दिवशी, ध्वज रोवून अनेक लोक तिरंगा गौरवा करतात. या दिवशी, भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्याकडे जातात आणि द्वारपाल देतात.

आझाच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला देऊ independence day mahiti , स्वतंत्र दिवस माहिती, स्वतंत्र दिवस माहिती मराठी, स्वतंत्र दिवस माहिती मराठीत, 15 august mahiti in marathi, 15 ऑगस्ट माहिती 2023 , 15 august marathi mahiti, इत्यादि तुम्हाला माहिती देईल, माहिती कोणत्या ती कक्षा 1, 2, 3, 4 , 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी दिले आहेत जिंझी फेसबुक, व्हाट्सप्पप वर आपले मित्र आणि कुटुंबीय लोगो देखील शेअर करू शकता|

15 August Mahiti in Marathi

स्वातंत्र्य दिन माहिती मराठी: बघूया 15 august mahiti, 15 august chi mahiti, 15 august mahiti in english, 15 august 1947 mahiti marathi, 15 ऑगस्ट 1947 माहिती, 15 ऑगस्ट विषयी माहिती, स्वतंत्रता दिवस भाषण मराठी, 15 ऑगस्ट ची माहिती, 15 august chi mahiti in marathi, 15 ऑगस्ट बद्दल माहिती, 15 ऑगस्ट माहिती मराठी, 15 august ki mahiti, the independence day information, independence day mahiti in marathi, independence day mahiti in english च्या साठी class 1, class 2, class 3, class 4, class 5, class 6, class 7, class 8, class 9, class 10, class 11, class 12 मध्ये 100 words, 150 words, 200 words, 400 words आपण पीडीएफ देखील डाउनलोड करू शकता

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या जोखडातून भारत मुक्त झाला. आपले स्वत:चे संघ राज्य निर्माण झाले. जगाच्या नकाशात भारत एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला. १५० वर्षे आपण अनंत यातना हालअपेष्टा सहन केल्या. कित्येकांना फाशी दिली गेली. कित्येकाना तुरुंगवास भोगावा लागला. १८५७ पासून आपण ब्रिटीश राजवटी विरुद्ध युद्ध करीत होतो. लाखो राष्ट्रभक्तांना युद्धाच्या यज्ञ कुंडात प्राणांची आहुती द्यावी लागली. कित्येक संसार नष्ट झाले. इतक्या लोकांच्या बलिदानामुळे भारत हा सोनियाचा दिवस पाहू शकला. यूनियन जॅक खाली उतरला आणि तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकू लागला. किती रोमहर्षक क्षण असेल तो!

त्या दिवसाची आठवण आणि स्वातंत्र्याचा वाढदिवस म्हणून आपण हा स्वातंत्र्या दिन साजरा करतो. स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण आपली अशी एक राज्य पद्धती अमलात आणली. आपले संघराज्य निर्माण झाले .त्यामध्ये लोकांनी निवडलेले लोक प्रतिनिधी कारभार करणार होते. आता कोणी राजा नाही आणि कोणी प्रजा! हे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी या संघराज्याची घटना लिहिली. त्याप्रमाणे आपले कायदेकानून आपण बनविले.

धर्मनिरपेक्ष राष्ट्र :

१५ ऑगस्टच्या पूर्व संध्येला म्हणजे आदल्या दिवशी आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संदेश देतात. त्यामध्ये आम्ही काय सुधारणा केल्या आहेत आणि काय करणार आहोत हे राष्ट्राला कळवतात. दुसर्या दिवशी सकाळी लाल किल्ल्यावर तिरंग्याचे ध्वजारोहण होते. राष्ट्रगीत होऊन प्रधानमंत्री आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख राजघाटावर महात्मा गांधी आणि इतर थोर राष्ट्रीय नेत्यांना श्रद्धांजली वाहतात आणि नंतर प्रमुख पाहुण्यासहित कार्यक्रमाला जातात. त्या दिवशी दिल्लीत म्हणजे आपली राजधानीत तसेच सर्व शाळांमध्ये व कॉलेजामध्ये नाच गाणी व मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. लहान मुलांना झेंडे घेऊन नाचत फिरताना पाहून खूप मजा वाटते. सगळी कडे झेंडा वंदनाचे कार्यक्रम होतात.

१५ ऑगस्टचा सोहळा :

१५ ऑगस्टच्या पूर्व संध्येला म्हणजे आदल्या दिवशी आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संदेश देतात. त्यामध्ये आम्ही काय सुधारणा केल्या आहेत आणि काय करणार आहोत हे राष्ट्राला कळवतात. दुसर्या दिवशी सकाळी लाल किल्ल्यावर तिरंग्याचे ध्वजारोहण होते. राष्ट्रगीत होऊन प्रधानमंत्री आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख राजघाटावर महात्मा गांधी आणि इतर थोर राष्ट्रीय नेत्यांना श्रद्धांजली वाहतात आणि नंतर प्रमुख पाहुण्यासहित कार्यक्रमाला जातात. त्या दिवशी दिल्लीत म्हणजे आपली राजधानीत तसेच सर्व शाळांमध्ये व कॉलेजामध्ये नाच गाणी व मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. लहान मुलांना झेंडे घेऊन नाचत फिरताना पाहून खूप मजा वाटते. सगळी कडे झेंडा वंदनाचे कार्यक्रम होतात.

स्वतंत्र देशांचे स्वतंत्र नागरिक म्हणून मिरवताना खूपच अभिमान वाटतो. त्या दिवशी भारत सरकार अनेक व्यक्तींना राष्टीय पुरस्कार देतात. असा हा स्वातंत्र्योत्सव आपण साजरा करीत असताना आपल्या लोकशाही देशाबद्दल पण आपल्याला गर्व वाटतो. आपली स्वतंत्र घटना आहे, आपल्या देशात न्याय संस्था आहे ह्याचा आपल्याला अभिमान वाटतो.

स्वतंत्रता दिवस माहिती मराठी

यहाँ हमने हर साल 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017 व 2023 का 15 august chi mahiti marathi madhe, स्वातंत्र्य दिन ची माहिती का full कलेक्शन इन मराठी (marathi) को आप Hindi, Marathi, maratha, hindi language व hindi Font में जानना चाहे जिसमे की Two Lines Shayari के साथ कविताएं मिलती है Marathi Language व marathi Font का कलेक्शन प्रदान करेंगे जिनको आप facebook, WhatsApp, Twitter, Instagram, पर share कर सकते हैं|

आपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्यातून १५ ऑगष्ट१९४७ ला स्वातंत्र्याच्या पवित्र्यतेचे श्रेय मिळाले. आपल्या पिढीतल्या कोणत्याही दृष्टीने १९४७ हे साल म्हणजे ऐतिहासिक साल होय. या एतिहासिक सालाच्या पवित्र घटनाच्या पावन स्मृती आपण कायम ठेवल्याच पाहिजेत. आणि कर्तव्य बुद्धीने आपण दरवर्षी १५ ऑगष्ट्ला “स्वातंत्र्य दिन” म्हणून साजरा करतो.

माणूस असो वा देश असो स्वातंत्र्या सारखे दुसरे सुख नाही. हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावून प्रयत्न केले. या प्रयत्नाचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्यामार्गांचे ध्येय एकच होतेआणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य! इंग्रजांनी दीडशे वर्ष भारतात राज्य केले. तेवढ्या काळात आमचा ईतिहास, आमचा पराक्रम, आमचा स्वाभिमान नष्ट करण्याचेच काम त्यांनीकेले. भारतात शिक्षणाचा प्रचार करण्याचा देखावा निर्माण करून भारतीय तरुंनाना पोटभरू कारकून बनविणे एवढीच त्या शिक्षणाची मर्यादा होती. तलम कापडाचे आकर्षण निर्माण करून आमच्या शेतकर्यांना लुबाडले. स्व:त मालकीच्या चहाच्या मळ्यांची भरभराट साधण्यासाठी भारतीयांना चहाचे व्यसन लावले. असा अनेक प्रकारे भारतीयांना लुबाडले.

इंग्रजांचा कावेबाजपणा ओळखणार्या काहींनी त्यांच्या विरुद्ध शस्त्र उगारले. १८५७ स्वातंत्र्यसमर तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई,नाना साहेब पेशवे यांनी गाजविले. पुढे सशस्त्र उठाव करून वासुदेव बलवंत फडके, क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू इ. आपला निषेध शस्त्रांन द्वारे नोंदविला.काहींनी इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या केली. स्वातंत्र्यवीर सावरकर, धिंग्रा यांनी तसेच प्रयत्न केले. लोकजागृती झाली, पण ती दडपली गेली. रानडे, टिळक,गोखले,आगरकर यांनी लेखणीचे आणि वाणीचे सामर्थ वापरून इंग्रजांकडून होणारा अन्याय आणि जुलूम यांची जनतेला जाणीव करून दिली. भारतीय समाजाला आपली स्थिती सुधारण्याची प्रेरणा, जाणीव करून दिली. फुले इ. च्या शिकवणीने जातीयभेदाभेद किती वाईट आहे व त्याने समाज कसा दुर्बल होतो हे लोक शिकले.

कित्येक क्रांतीकारी फासावर गेले. टिळकांनी, सावरकरांनी आणि अशा अनेक क्रांतीवीरांनी तुरुंगवासातच उमेद घालविली. परंतु इंग्रजांनी यावर अधिकारपदे, मोठमोठ्या पदव्या, हक्क नसलेल्या कमिट्या यांच्या उपायांनी भारतातील जनतेत फुटाफुट निर्माण केली. फोडा आणि झोडा हे त्यांनी त्यांची सत्ता कायम ठेवण्यासाठी वापरलेले तंत्र होते. पुढे महात्मा गांधीच्या कडे देशाचे नेतृत्व आल्यावर पूर्वीच्या प्रयत्नांचा उपयोग होत नाही, असे पाहून त्यांनी सत्याग्रहाच्या व अहिन्स्तेच्या मार्गाने जाण्याचा संदेश त्यांनी जनतेला दिला. त्याबरोबरच स्वदेशी, स्वालंबन, असहकार अश्या मार्गांनी सर्वत्र भारतीयांना इंग्रजां विरुद्ध आंदोलन करायला शिकविले. सरकारी जुलमी कायदे, अन्याय, नोकऱ्या यान विरुद्धसत्याग्रहाची मोहीम सुरु केली. गांधीजींना जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद इ.सहकार्य केले. सुभाषचंद्र बोस यांनी मोठ्या धाडसाने इंग्रजांच्या विरोधात “आझाद हिंद फौज” उभी केली.

अश्या प्रकारे अनेकांनी भिन्न भिन्न मार्गाने व अनेकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळविले गेले आहे.आपल्या पिढीचा स्वतंत्र्य भारतात जन्म झाला आहे. आता भारताचे स्वातंत्र्य टिकविण्याचे काम आपल्याला करायचे आहे ते केलेच पाहिजे! त्यासाठी १५ ऑगष्ट हा दिवस आपण पवित्र सणा सारखा साजरा केला पाहिजे. आजच्या दिवशी आपण काही चांगले निश्चय करून देश हिताचे काम करायची शपथ घेतली पाहिजे. ध्वजवंदन करताना त्यापवित्र ध्वजाच्या साक्षीने हि शपथ घ्यायची असते.

आपले मुख्य अतिथी ध्वज फडकविल्यांनंतर जन- गण- मन हे राष्ट्र गीत म्हणून नंतर सर्वांनी ‘सावधान’ तेच्या पावित्र्यात झेंडा उच्या रहे हमारा’ हे गीत सामुदाईकपणे म्हणायचे असते. देशा साठी प्राण पणाला लावलेल्या क्रांती वीरांची आठवण करून देणारे हे गीत म्हणजे —– स्वर साम्राज्ञी लतादीदी च्या स्वरातील हे गीत एकल्या नंतर खरच त्या क्रांतीवीरांसाठी आपल्या भावनांना पाझर फुटते .. त्यांना आम्हा सर्वांचे शत शत: प्रणाम ! जय हिंद, जय भारत

ए मेरे वतन के लोगों , जरा आख में भर लो पाणी ।
जो शहीद हुए हैं उनकी , जरा याद करो कुर्बानी ।।

Independence Day Information in Marathi

Independence Day Information in Marathi

15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. 1947 साली भारतभूमी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाली. भारताच्या स्वातंत्र्याला आता पासष्ट वर्षे उलटून गेली आहेत. परंतु अजूनही आपणास स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन दिवस भारतीय नागरिकांसाठी राष्ट्रीय सण आहेत. भारत आज एक प्रबळ प्रजासत्ताक म्हणून जगामध्ये दमदारपणे वाटचाल करताना दिसते. स्वातंत्र्य मिळण्यासाठी असंख्य हुतात्म्यांची आहुती पडली, अनेक क्रांतिकारक फासावर गेले तेव्हा भारतीयांना स्वातंत्र्याचा प्रकाश दिसू शकला आहे. परंतु स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या देशभक्तांच्या बलिदानाची आज कुणालाच फिकीर नाही याचा अनुभव वारंवार येतो. राजकीय सत्ता व त्या माध्यमातून मिळणारी अफाट संपत्ती जमा करण्याकडेच राजकारणी मंडळी लक्ष ठेवून आहेत.

स्वातंत्र्यदिनदिवशी तिरंगा ध्वजापुढे अभिवादन केले की आपली इतिकर्तव्यता संपली अशी मनोधारणा झालेल्या पुढार्‍यांचे काय करणार? लोकशाहीमध्ये जनता हीच खरी मालक असते, हेच हे राजकारणी विसरत चालले आहेत. देशावर प्रेम करणे म्हणजे भ्रष्टाचार न करणे, हिंसाचार न करणे, प्रामाणिक वागणे या गोष्टी मनावर ठसणे आवश्यक असताना आजच्या काळात देशभक्तीचीच तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक भारतीयाने आपल्या देशावर सदासर्वकाळ प्रेम केले पाहिजे. देशावर प्रेम म्हणजेच येथील परंपरा, संस्कार आणि सर्वसामान्य लोकांवरही प्रेम करणे आलेच.

15 ऑगस्ट माहिती हिंदी

सिंहाचा राजकीय गोंधळ पुढील दशकात | दुसरे महायुद्ध, भारताच्या प्रतिबद्धता हुइक्सन सुरुवात 1947 राजकीय तणाव स्वातंत्र्य वेळ काँग्रेस आणि अखिल भारतीय मुस्लिम लीग मुस्लिम राष्ट्रवादकी अ-सहकार अंतिम निर्णय. म्हणून भारतीय उपखंडात च्या उत्सव भारताची फाळणी समाप्त आणि पाकिस्तान केले करण च्या हुअकबरतीय क्रांतिकारक »शहीद भगतसिंग चरित्र, शिक्षण, चळवळ आणि त्याचा मृत्यू | हिंसाचारात दोन्ही नवीन मर्यादा आणि 2 लाख 50 हजार ते 10 लाख लोक मारले गेले. देशातील स्वातंत्र्य दिन गांधी हत्या करण्यात आली होती, तर रडणे स्वातंत्र्य दिन घोषित, पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी 1947 कोलकाता येथे विराम टाळण्यासाठी प्रयत्न आणि नवीन देश पाकिस्तानने म्हटले जात आले, साजरा करण्यात आला; मुहम्मद अली जिना यांनी कराचीतील पहिले राज्यपाल जनरल म्हणून शपथ घेतली.

2021 update

About the author

admin