Maharashtra Day Essay in Hindi – Maharashtra Day Speech Marathi – 1 मई महाराष्ट्र दिवस निबंध

maharashtra day speech marathi

Maharashtra Day 2018: महाराष्ट्र डे का दिन मराठी धर्म के लोगो के लिए एक बहुत ही शुभ दिन होता है| इसे मराठी डे, महाराष्ट्र दिवस और महाराष्ट्र दिन भी कहा जाता है| यह पर्व हर साल १ मई को आता है| यह दिन महाराष्ट्र राज्य में बड़ी धूम धाम से मनाया जाता है| इस दिन का इतना महत्व इसलिए है क्योंकि 1 मई 1960 को बॉम्बे राज्य के विभाजन से महाराष्ट्र राज्य के गठन हुआ था| इस दिन का जश्न मनाने के लिए परेड और राजनीतिक भाषणों और समारोहोंहोते है| आज के इस पोस्ट में हम आपको maharashtra day essay in marathi, maharashtra day speech, मराठी दिवस पर निबंध, आदि की जानकारी देंगे|Jai Maharashtra!

महाराष्ट्र दिवस निबंध

आज हम आपके लिए लाये हैं महाराष्ट्र दिन एस्से इन हिंदी, Essay on Maharashtra Day in Hindi, speech on Maharashtra Day, महाराष्ट्र दिन माहिती मराठी, Maharashtra Diwas Nibandh यानी की महाराष्ट्र दिन पर निबंध हिंदी में 100 words, 150 words, 200 words, 400 words जिसे आप pdf download भी कर सकते हैं| आपण देखील पाहू शकता  Maharashtra Day Images in Marathi.  आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व् थक्क करणारे आहे

महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे, अशा शब्दात गौरव केला. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही.

Maharashtra Day Essay In Hindi

वारंवार वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4, वर्ग 5, वर्ग 6, वर्ग 7, वर्ग 8, वर्ग 9, दहावी, वर्ग 11, वर्ग 12 मधील मुले म्हणून महाराष्ट्रातील महाराष्ट्र दिवस दिवस निबंध, लेख निबंध, अनुवांशिक, लहान परिच्छेद, पीडीएफ, रचना, परिच्छेद, लेख हिंदी, निबंध (निबंध), यावर निबंध लिहा.

Maharashtra day essay in hindi

महाराष्ट्र स्थापना दिवस 1 मई को मनाया जाता है। देश की आज़ादी के बाद मध्य भारत के सभी मराठी भाषा के स्थानों का समीकरण करके एक राज्य बनाने को लेकर बड़ा आंदोलन चला और 1 मई, 1960 को कोंकण, मराठवाडा, पश्चिमी महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र (खानदेश) तथा विदर्भ, सभी संभागों को जोड़ कर महाराष्ट्र राज्य की स्थापना की गई।

देश के राज्‍यों के भाषायी पुनर्गठन के फलस्‍वरूप 1 मई, 1960 को महाराष्ट्र राज्‍य का प्रशासनिक प्रादुर्भाव हुआ। यह राज्‍य आस-पास के मराठी भाषी क्षेत्रों को मिलाकर बनाया गया था, जो पहले चार अलग अलग प्रशासनों के नियंत्रण में था। इनमें मूल ब्रिटिश मुंबई प्रांत में शामिल दमन तथा गोवा के बीच का ज़िला, हैदराबाद के निज़ाम की रियासत के पांच ज़िले, मध्‍य प्रांत (मध्य प्रदेश) के दक्षिण के आठ ज़िले तथा आस-पास की ऐसी अनेक छोटी-छोटी रियासतें शामिल थी, जो समीपवर्ती ज़िलों में मिल गई थी।

Maharashtra Day Speech In Marathi

अक्सर class 1, class 2, class 3, class 4, class 5, class 6, class 7, class 8, class 9, class 10, class 11, class 12 के बच्चो को कहा जाता है write an essay on Maharashtra day, Maharashtra day essay, लेख एसेज, anuched, short paragraphs, pdf, Composition, Paragraph, Article हिंदी, निबन्ध (Nibandh) पर निबंध लिखें| इन निबंध, प्रतिमा, वॉलपेपर, फोटो, चित्र आपल्या शाळेत इंग्रजी निबंध आणि हिंदी मध्ये प्रदर्शित केले जाऊ शकतात. इन essay, Image, Wallpapers, Photos, Pictures अपने स्कूल में english essay व hindi भाषा में दिखा सकते हैं| यह 2007, 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017 का full collection है|

महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करुन ठेवले आहे. महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करतांना राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा॥ राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा । नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ॥॥ अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनीही बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा हे महाराष्ट्र गीत लिहून महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे. वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या द-याखो-यातील शिळा अशा शब्दांत स्वाभिमान जागवला आहे. वसंत बापटांनीही भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा म्हणत महाराष्ट्रप्रेम व्यक्त केले आहे. विदर्भ, कुंतल, अश्मक, लाट, अपरान्त अशा विविध नावांनी एकवटलेला मरहट्ट देश म्हणजेच महाराष्ट्र होय. श्री चक्रधर स्वामी तसेच महानुभव कवींनी महाराष्ट्राचे विस्तृत वर्णन केले आहे. समर्थ रामदास स्वामींनी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे प्रेरणादायी सूत्र मांडले. संत ज्ञानेश्वररांनी माझा मऱ्हाटाचि बोल कवतुके। परी अमृतातेंहि पैजा जिंके। ऐसी अक्षरेरसिकें । मेळवीन॥ अशा शब्दांत मराठीचे माधुर्य मांडले आहे. मा.त्र्यं.पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांनी मराठी असे आमुची मायबोली म्हणत भाषेची थोरवी वर्णिली आहे. गं.रा.मोगरे यांनी माता तशी स्वभाषा, सेवाया होय आपणा उचित। किंबहुना मातेहुनि अधिक हिची योग्यता असे खचित॥॥ म्हणून भाषेचा गौरव केला आहे. ना.के.बेहेरे यांनी भाषा आमुची छान। मराठी। भाषा आमुची छान॥ भाषा भिन्ना देशदेशच्या सर्वांची परि खाण॥ म्हणून मराठीचे श्रेष्ठत्व सांगितले. संत एकनाथ महाराजांनी संस्कृत वाणी देवे केली। तरी प्राकृत काय चोरापासोनि झाली ? ॥ असा परखड प्रश्न विचारला आहे. ख्रिस्तदास स्टीफन यांनी जैसी हरळां (खडा) माजि रत्नकिळा। कि रत्ना माजि हिरानिळा। तैसी भासां माजि चोखाळ। भासा मराठी॥ या शब्दांत मराठी भाषेविषयी अभिमान व्यक्त केला आहे. ना.गो.नांदापूरकर यांनी माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे अशा रसदार शब्दांत मराठीचा गोडवा गायिला आहे.

1 May Maharashtra Day Speech In Marathi

भारत हा एक गणतंत्र देश असून ह्यामध्ये अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. भारतामध्ये एकूण २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. आणि महाराष्ट्र त्याच २९ राज्यांपैकी एक. महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी करण्यात आली. म्हणूनच ह्या दिवसांनी महाराष्ट्र दिन किंवा महाराष्ट्र दिवस म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये महाराष्ट्र स्थापना दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस शाळा, महाविद्यालये, आणि शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी साजरा केला जातो. ह्या दिवशी शाळा, कॉलेज,आणि शासकीय कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळांमध्ये विविध स्पर्धा, उपक्रम राबवले जातात. निबंध लेखन, वक्तृत्व भाषण स्पर्धा, प्रश्नमंजुषा, परिच्छेद लेखन, वादविवाद स्पर्धा, एकांकिका, पथनाट्य, पोवाडागायन,अशा अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि त्यामध्ये विद्यार्थीही अतिशय आवडीने सहभागी होतात. ह्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास आणि आपल्या संस्कृतीबद्दल सखोल माहिती मिळावी असा हेतू असतो.

About the author

admin