Uncategorized

गणेश चतुर्थी माहिती 2023| Ganesh Chaturthi Chi Mahiti in Marathi – Information in Marathi Pdf Download

गणेश चतुर्थी माहिती

गणेश चतुर्थी 2023: गणेश चतुर्थीची तारीख वाढते चंद्राच्या काळातील (शुक्ल चतुर्थी) चौथ्या दिवशी भाद्रपद या महिन्यामध्ये येते. हे प्रत्येक वर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर आहे. हा उत्सव साधारणतः 11 दिवस साजरा केला जातो. अनंत चतुर्दशी या नावाचा शेवटचा दिवस होता. 2023 मध्ये, गणेश चतुर्थी 13 सप्टेंबरला आहे. अनंत चतुर्दशी 23 सप्टेंबर रोजी आहे. विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाणारे गणेश चतुर्थी हे भारतातील एक अतिशय भव्य हिंदू सण साजरे केले जातात.

2019 आजचा दिवस भगवान गणेशचा वाढदिवस, भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या हत्तीधारकाचा मुलगा म्हणून साजरा केला जातो. भगवान गणेश म्हणजे ज्ञान, समृद्धी आणि चांगले दैव प्रतीक. आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला देतो गणेश चतुर्थी माहिती, ganesh chaturthi mahiti, गणेश चतुर्थी माहिती मराठी, ganesh chaturthi vise mahiti माहिती कोणत्या ती कक्षा 1, 2, 3, 4 , 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी दिले आहेत जिंझी फेसबुक, व्हाट्सप्पप वर आपले मित्र आणि कुटुंबीय लोगो देखील शेअर करू शकता|

गणेश चतुर्थी माहिती

श्री गणेशाला वक्रतुंड का म्हणतात ?

सर्वसाधारणत: वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा, सोंडेचा असा अर्थ समजला जातो; पण ते चूक आहे. ‘वक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्ड: ।’ म्हणजे वक्रमार्गाने(वाईट मार्गाने)चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुण्ड.’

गणेश चतुर्थी / गणेशोत्सव (Ganesh Chaturthi / Ganeshotsav) माहिती

मराठी सण / मराठी फेस्टिवल / फेस्टिवल्स (Marathi San / Marathi Festival / Marathi Festivals)

गणेश चतुर्थी हा दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. श्रीगणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते.

त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती केली जाते. आरतीच्या शेवटी देवें म्हणतात व प्रसाद वाटतात.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुढाकारामुळे सुरू झालेला गणेशोत्सव गणेश चतुर्थीपासून पुढे दहा दिवस साजरा केला जातो. साधारणतः दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन केले जाते.

महत्व

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे.दर महिन्याच्या चतुर्थीला गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटीने कार्यरत असते,तर गणेशोत्सवामधील दीड दिवसांत ते १००० पटीहून अधिक कार्यरत असते.

संतांनी गौरवलेले दैवत श्री गणेश

संतशिरोमणी श्री ज्ञानेश्वरमाउलींनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी ‘देवा तूचि गणेश, सकल मती प्रकाशु’, असे म्हणून गणरायाला सविनय वंदिले आहे. संत एकनाथांनी भागवतटीकेत श्री गणेशाला ‘ओम् अनादि आद्या । वेद वेदान्त विद्या । वंद्य ही परमा वंद्या । स्वयंवेद्या श्री गणेशा ।।’ याप्रमाणे वंदन केले आहे. संत नामदेवांनी ‘लंबरोदरा तुझे शुंडादुंड । करीतसे खंड दुश्चिन्हांचा ।।’, असे म्हटले आहे.

प्रथम गणेशपूजन का करतात ?

गणपति दशदिशांचा स्वामी आहे. दशदिशा म्हणजे अष्टदिशा अधिक ऊध्र्व(वरची) आणि अधर(खालची) अशा दोन दिशा. इतर देवता त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत; म्हणून कोणतेही मंगलकार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतिपूजन करतात.

प्राणशक्ति वाढविणारा

मनुष्याच्या शरीरातील निरनिराळी कार्ये निरनिराळ्या शक्तींद्वारे होत असतात. त्या निरनिराळ्या शक्तींच्या मूलभूत शक्तीला प्राणशक्ति असे म्हणतात. गणपतीचा नामजप हा प्राणशक्ति वाढविणारा आहे.

श्री गणेशाला वक्रतुंड का म्हणतात ?

सर्वसाधारणत: वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा, सोंडेचा असा अर्थ समजला जातो; पण ते चूक आहे. ‘वक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्ड: ।’ म्हणजे वक्रमार्गाने(वाईट मार्गाने)चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुण्ड.’

पूजेत डाव्या सोंडेचा गणपति का ठेवावा ?

पूजेत शक्यतो डाव्या सोंडेचा गणपति ठेवावा. उजव्या सोंडेचा गणपति हा अतिशय शक्तीशाली व जागृत आहे, असे म्हटले जाते.
याउलट डाव्या सोंडेचा गणपति शीतल व अध्यात्माला पूरक असतो, याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.

गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी तयार करण्यात येणारी मूर्ती कशी असावी ?

पुराणांत गणपती हा मळापासून बनला असल्याचे सांगितले आहे. चिकणमाती किंवा शाडूमाती यांपासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट होण्याचे प्रमाण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत खूप जास्त असते. तसेच गणेशमूर्ती ही शक्यतो पाटावर बसलेली व हातात पाश अंकुश धारण केलीली असावी. नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे त्यातून अधिक प्रमाणात गणेशाची शक्ती कार्यरत होऊन पूजकाला अधिक लाभ होतो.

श्री गणपतीला दुर्वा व लाल फुले का वहावित ?

दुर्वांमध्ये श्रीगणेशाचे तत्त्व जास्तीतजास्त प्रमाणात आकृष्ट करून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे गणपतीला दूर्वा वाहिल्याने मूर्तीत मोठ्या प्रमाणावर गणेशाची शक्ती जास्त प्रमाणात आकृष्ट होऊ मूर्ती जागृत होते. या दूर्वा नेहमी कोवळ्या अन् लहान आकाराच्या एकत्र जुडी करून वाहव्यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्या. गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरणे फार महत्त्वाचे असते. याचे कारण म्हणजे; गणपतीचा वर्ण लाल आहे. पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचे तत्त्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होते व त्यामुळे मूर्ती जागृत व्हायला मदत होते.

मोदक
अ. ‘मोद’ म्हणजे आनंद व ‘क’ म्हणजे भाग. मोदक म्हणजे आनंदाचा लहानसा भाग. मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे ‘ख’ या ब्रह्यरध्रांतील पोकळी सारखा असतो. कुंडलिनी ‘ख’ पर्यंत पोहोचल्यावर आनंदाची अनुभूती येते. हाती धरलेला मोदक, म्हणजे आनंद प्रदान करणारी शक्ती.
आ. ‘मोदक’ हे ज्ञानाचे प्रतिक आहे; म्हणून त्याला ‘ज्ञानमोदक’ असेही म्हणतात. ज्ञान प्रथम थोडे आहे असे वाटते (मोदकाचे टोक हे याचे प्रतीक आहे); पण अभ्यास करू लागल्यावर समजते की, ज्ञान हे फारच मोठे आहे. (मोदकाचा खालचा भाग हे त्याचे प्रतीक आहे.) मोदक गोड असतो, ज्ञानाचा आनंदही तसाच असतो.

आरती अन् नामजप

गणेश चतुर्थीच्या काळात आरती म्हणणे म्हणजे कर्णकर्कश्य आवाजात ती म्हणणे, असे जणू समीकरणच झाले आहे. त्याऐवजी प्रत्यक्ष भगवान श्री गणेशासमारे उभे आरती आपण आरती म्हणत आहोत असा भाव ठेवून भावपूर्ण आणि आर्ततेने आरती म्हटली पाहिजे. तर तिचा लाभ होतो. खूप आरत्या म्हणण्याऐवजी फक्त गणेशाची आरती म्हणावी. त्यानंतर त्या ठिकाणी बसून काही वेळ श्रीगणेशाच नामजप केल्यास अधिक प्रमाणात लाभ मिळतो. गणेश चतुर्थीच्या काळात ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ किंवा ‘श्री गणेशाय नमः ।’ नामजप जास्तीतजास्त केल्यास गणेशतत्त्वाचा खूप जास्त लाभ होतो.

Ganesh Chaturthi Chi Mahiti in Marathi

Ganesh chaturthi mahiti in marathi

यहाँ हमने हर साल 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017 व 2018 गणेश चतुर्थी ची माहिती का full कलेक्शन इन मराठी (marathi) को आप Hindi, Marathi, maratha, hindi language व hindi Font में जानना चाहे जिसमे की Two Lines Shayari के साथ कविताएं मिलती है Marathi Language व marathi Font का कलेक्शन प्रदान करेंगे जिनको आप facebook, WhatsApp, Twitter, Instagram पर share कर सकते हैं|

मन खंबीर करण्याची, संतोषी वृत्ती ठेवण्याची आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी एखादं निमित्तमात्र कारणही निर्माण करून त्यातून सामाजिक आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी, बंधुभाव निर्माण करणारा गणेशोत्सव खूप महत्त्वाचा वाटतो.

गणेशोत्सवामध्ये वातावरणातला भरपूर उत्साह आणि आनंद भरलेला असतो. मुलांच्या स्पर्धा, नवीन सजावट, मखर, नवनव्या कल्पना, त्या पाहण्यासाठी होणारी गर्दी असं चित्र दिसू लागतं. या उत्सवी स्वरूपात आरोग्य संदेशही दडलेला असतो हे समजल्यावर आपण चकीत होतो आणि आपल्याला अभिमानही वाटू लागतो. गणेशोत्सवामागचा आरोग्यविचार समजून घेताना टिळकांनी १०० वर्षांपूर्वी समाजबांधणीसाठी गणेशोत्सव सुरू केला होता, हेही लक्षात ठेवावं लागेल.

पार्थिव गणेशपूजन म्हणजे मातीची छोटी गणेशमूर्ती बनवून गणेशोत्सवादरम्यान त्याची घरोघरी वा सार्वजनिक ठिकाणी स्थापना करणं. हे प्रतीक पूजनही सांगितलं आहे. या प्रतीकामध्ये श्रद्धा ठेऊन त्यात जिवंतपणा आहे असं समजण्यासाठी त्याची विधीवत पूजा करून त्यात प्राणप्रतिष्ठा केली जाते. या मानवी भावना आणि श्रद्धा जिवंत असणं आज खूप गरजेचं आहे. जिथे माणसा-माणसामधला विश्वास कमी होत आहे तिथे असा श्रद्धा आणि भक्तीचा प्रयत्न निश्चितच आवश्यक आहे.

गणेशोत्सव चालू असेपर्यंत त्या मूर्तीत जीव आहे असं समजून त्याच्या आनंदासाठी त्याला पाहुणा नव्हे तर घरातला सदस्य समजून त्याच्या आवडीच्या गोष्टी, प्रसाद, नैवेद्य, गाणी-गप्पा करतो. आपली दुःखं विसरून घरातल्या सर्व सदस्यांना एकत्र बोलावतो. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि दुःखं बाजूला ठेवण्यासाठी आग्रह धरणारा दुसरा कोणताच सण पाहण्यात नाही. हाच नियम आपल्या जीवलगांसाठीही लागू होतो. असताना आनंद आणि नसल्याचंही दुःख नाही पण स्मृती मात्र ठेवण्याचा मोठा संदेश मानसोपचारतज्ज्ञांपेक्षाही खूप मोठा उपचार ठरतो.

मन खंबीर करण्याची, संतोषी वृत्ती ठेवण्याची आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी एखादं निमित्तमात्र कारणही निर्माण करून त्यातून सामाजिक आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी, बंधुभाव निर्माण करणारा हा उत्सव म्हणूनच खूप महत्त्वाचा वाटतो. जगभर नावाजलेला, आद्यपूजेचा मान असणारा हा गजानन स्वतःही आरोग्यक्षेत्रातल्या अत्युच्च प्रगतीचं एक प्रतीक आहेच. विविध अवयव प्रत्यारोपणासाठी एवढे प्रयत्न सुरू असताना मानवी शरीरावर प्राण्याच्या शिराचं प्रत्यारोपण हे एक मोठं उदाहरण आहे. बुद्धीमत्ता, चाणाक्षपणा, ताकद, शौर्याचं प्रतीक म्हणजे गणपती. त्याचे भक्तही त्याला देवापेक्षा मित्रच जास्त मानतात.

आरोग्याचा आणि गणेशाचा संबंध हा चहूबाजूंनी येतो. आध्यात्मिक, सामाजिक, मानसिक आणि शारीरिक अशा सर्वच स्तरांवर आरोग्यरक्षण गजाननाच्या केवळ नामोच्चारातच येतं. रोगनाशनासाठी जेव्हा या चारही स्तरांवर प्रयत्न होतो तेव्हाच रोग समूळ नष्ट होतो असं म्हणतात. सामाजिक स्तरावर एकोपा, बंधुभावाने मनाला चैतन्य देऊन निराशा आणि उदासिनता नष्ट करतो. आध्यात्मिक स्तरावर श्रद्धा आणि भाव लीन झाल्याने आपल्या पाठिशी कोणी असल्याच्या भावनेने उभारी येते आणि आत्मिक बळ वाढतं. मानसिक स्तरावर दुःख गिळणं आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं, प्रिय गोष्ट गमावल्यानंतर दुःख सोडून आहे त्यात समाधानी राहण्याची प्रेरणा मनाला देणं अशी उन्नती घडवतो.

आपल्या प्रसाद, पूजेच्या वस्तूंमधून आपल्या शारीरिक विकारांवर कशी मात करायची याचं मार्गदर्शन गणपती करतो. उदा. पित्तावर दुर्वा, परिपूर्ण क्षुधाशांतीसाठी केळी आणि मोदक, वातविकारांवर नारळ, रक्तदाबावर जास्वंद आदी. विविध पातळ्यांवरून आरोग्यरक्षणाचा मंत्र देणारा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने वेगळा आहे.

Ganesh chaturthi chi mahiti marathi madhe

बघूया गणेश चतुर्थी सणाची माहिती, गणेश चतुर्थी ची माहिती, गणेश चतुर्थी विषयी माहिती, ganesh chaturthi mahiti marathi madhe, Ganesh Chaturthi Messages in Marathi, गणेश चतुर्थी की माहिती, गणेश चतुर्थी निबंध, श्री गणेश चतुर्थी माहिती, गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा, ganesh chaturthi mahiti hindi, ganesh chaturthi Information in Marathi Language Pdf Download साठी class 1, class 2, class 3, class 4, class 5, class 6, class 7, class 8, class 9, class 10, class 11, class 12 मध्ये 100 words, 150 words, 200 words, 400 words आपण पीडीएफ देखील डाउनलोड करू शकता| आप सभी को गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं

तिथी

गणेशोत्सव किंवा गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद व माघ महिन्याची शुक्ल चतुर्थी.

माहिती

गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व घरामध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते.तसेच दररोज सकाळी व संध्याकाळी गणेश मूर्तीची पूजा आणि आरती केली जाते.काहीठिकाणी आरती च्या नंतर देवे गायली जातात.तर काही ठिकाणी गणपतीला नैवैद्य दाखवून प्रसादाचे वाटप करण्यात येते.अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तींचे तलाव नद्या व समुद्रात विसर्जन केले जाते.
गणेश मोहोत्सव हा सण दहा दिवस साजरा केला जातो.या दहा दिवसात सार्वजनिक गणेश मंडळे विविध स्पर्धा देखावे साजरे करतात व बक्षिसे वितरण केले जातात जेणेकरून समाजामध्ये एकत्र सण साजरा करण्याची प्रथा निर्माण व्हावी आणि सर्व समाज एकत्र यावा.हा उत्सव भारत देशात महाराष्ट्र,कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच विदेशात सुद्धा मोठ्या उत्सहाने साजरा केला जातो.हिंदू मान्यतेनुसार हा दिवस भगवान गणेशाचा जन्मदिवस म्हणूस साजरा केला जातो.

गाथा

गणेश चतुर्थीची गाथा अशी आहे कि एके दिवशी भगवान गणेश आपले आवडते मोडत खाऊन मूषकराजाच्या पाठीवर बसून जात होते.तेंव्हा त्यांच्या वाटेत साप आला व उंदीर घाबरून पडले त्यामुळे गणेश पण उंदराच्या पाठीवरुन खाली पडले.त्यांच्या पोटातील सर्व मोदक पण बाहेर येऊन पडले.तेंव्हा त्यांना पाहून आकाशातील चंद्र तारे त्यांच्या वर हसू लागले.त्यावर गणेशाने चंद्राला शाप दिला कि चतुर्थीला तुझे कोणी दर्शन करणार नाही.

श्री गणेशाची नावे

गणेशाची शंकर व पार्वतीचा पुत्र म्हणून शिवहर,पार्वतीपुत्र अशे नावे पडली आहेत .तसेच द्वैईमतूर असेही संभोधले जाते.विविध ठिकाणी या देवतेचे वर्णन बदलत असले तरी सगळीकडे हिंदू धर्मानुसार हत्तीचे मुख व मनुष्याचे अंग असलेली देवता असेच आहे.या देवतेचे वाहन पुराणामध्ये काही ठिकाणी उंदीर व काही ठिकाणी सिंह वर्णिले आहे.

गणपती हा महाभारत या महान ग्रंथाचा लेखनिक होता.संपूर्ण भारतात गणेश पुज्यनीय असून विशेष करून महाराष्ट्र राज्यामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

महाराष्ट्रातील गणेशोत्सव

हा उत्सव महाराष्ट्रातील गणपती संधर्भामधील सर्वात मोठा सण आहे.दर वर्षी भारतीय पंचांगानुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्या मध्ये भाद्रपदात महिन्याच्या शुक्ल पक्षापासून सुरु होतो. श्री गणेशाच्या डोक्यावर दुर्वा ठेवल्या जातात.देवाला लाल रंगाची फुले फार आवडतात अशी आख्याईका आहे त्यामुळे देवाला लाल फुलांचा हार घातला जातो. मोदक तयार करून नैवद्य म्हणून देवल दाखवले जातात.त्यानंतर गणेश आरती गायली जाते व सर्वाना गणपतीचा प्रसाद वाटप केले जाते.
दहा दिवस उत्सव चालतो आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीच्या विसर्जनाने हा उत्सवाची सांगता होते. पेशव्यांच्या काळात हा उत्सव फक्त घरगुती स्वरूपात साजरा केला जायचा परंतु इ.स.१८९३ साली लोकमान्य टिळकांनी सर्व लोक एकत्र यावेत म्हणून हा उत्सव सार्वजनिक साजरा करण्याची प्रथा चालू केली.सुरुवातीला सनातनी व सुधारक लोकांनी टिळकांवर खूप टीका केली पण नंतर सर्वानी या गणेशाच्या सार्वजनिक स्वरूपाला मान्यता दिली.मुंबई व पुण्यात हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.पुण्यात पाच मानाचे गणपती आहेत.तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशी बाग,कसबा पेठ आणि केसरी वाडा. या व्यतिरिक्त दगडूशेठ हलवाई, बाबू गेनू ,मंडई, आणि जिलब्या मारुती ही आणखी काही मोठी मंडळे आहेत. भव्य देखाव्यासाठी पुण्यातील हिरा बाग मंडळ प्रसिद्ध आहे.मुंबईमधील लालबागचा राजा मंडळ सर्वात प्रसिद्ध मंडळ असून सर्वात मानलेला गणपती आहे. आगोदर च्या काळात गणेश मूर्ती लहान व छोट्या स्वरूपात असत परंतु आजकालच्या काळात गणेश मूर्ती फार भव्य दिव्या स्वरूपात तयार केल्या जातात.त्यांच्या समोरचे देखावे सुद्धा तसेच भव्यदिव्य स्वरूपाचे राहतात.

इतर राज्यांतील गणेशपूजा

कर्नाटक व आंध्र प्रदेशामध्ये हा सण घरगुती स्वरूपात गणेशाची दहा दिवस पूजा अर्चा करून साजरा केला जातो.राजस्थान मध्ये हा सण गणगौर या नावाने साजरा केला जातो.बंगालमध्ये गणपतीची पूजा दुर्गादेवीसोबत केली जाते.

About the author

admin